Submitted by मॅगी on 6 August, 2015 - 14:58
आज खूप दिवसांनी हात साफ केले.. गोड मानून घ्या
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज खूप दिवसांनी हात साफ केले.. गोड मानून घ्या
.
.
खूप सुंदर झालंय चित्र..
खूप सुंदर झालंय चित्र.. काबिलेतारीफ !!!
मस्त
मस्त
बब्बो! काय सह्ही आहे.
बब्बो! काय सह्ही आहे.
मस्त टायटलपण.
मस्त टायटलपण.
सुरेख!!
सुरेख!!
surekh.
surekh.
खुप खुप सुंदर...!!
खुप खुप सुंदर...!!
वाह, काय सहजता आहे तुमच्या
वाह, काय सहजता आहे तुमच्या चित्रांमधे ...... फारच छान ......
मिडियम बद्दल पण सांग प्लीज
मिडियम बद्दल पण सांग प्लीज
धन्यवाद मंडळी.. वर्षु अगं
धन्यवाद मंडळी..
वर्षु अगं लिहिलय ना, जलरंग.. (handmade paper वर काढलय)
शशांक तुमचे आणि kp चे प्रचि
शशांक तुमचे आणि kp चे प्रचि पाहूनच प्रेरणा मिळाली मला.. धन्यवाद
शशांक तुमचे आणि kp चे प्रचि
शशांक तुमचे आणि kp चे प्रचि पाहूनच प्रेरणा मिळाली मला.. धन्यवाद>>>>> अरे, काय गरीबाची चेष्टा करताय ???
इथे इतके एकसो एक कलाकार आहेत - वर्षा, कंसराज, पाटीलसर, इ. -- आणि आता त्यात तुमचेही नाव आलेच की ...
व्वा !! गोंडस.... वॉटर कलर ना
व्वा !!
गोंडस....
वॉटर कलर ना ?
सगळ्यात अवघड मिडीयम मधे ही काय सहजता आहे तुमच्या चित्रात
मस्तं! मोजक्याच रंगांतून खूप
मस्तं!
मोजक्याच रंगांतून खूप छान चित्रं झालंय.
अजून खूप चित्रे पहायला आवडतील.
खरंच!! चेष्टा नाही.. अजून बरच
खरंच!! चेष्टा नाही.. अजून बरच शिकायचंय हे तंत्र. एवढयात लिष्टित नका टाकू मला
सुरेख!
सुरेख!
सुरेख!
सुरेख!
किती सुरेख आहे हे चित्र. मला
किती सुरेख आहे हे चित्र. मला शीर्षक वाचुन लहान मुलाची चित्रकला असेल असे वाटले होते, पण उघडुन पाहिल्यावर गोड धक्का बसला. शीर्षक अगदी परफेक्ट.
चित्र सुंदर आहेच, तितकंच
चित्र सुंदर आहेच, तितकंच शीर्षकही गोंडस आहे, कीप इट अप.
मस्त...अप्रतिम आहे
मस्त...अप्रतिम आहे
मस्त !!!!!
मस्त !!!!!
धन्स मामी, प्रसन्न, साती,
धन्स मामी, प्रसन्न, साती, साधना, नंदिनी
You all made my day!!
व्वॉव!! मस्तच!
व्वॉव!! मस्तच!
वॉव.. आत्मधून, सुपर्ब काढलयं
वॉव..
आत्मधून, सुपर्ब काढलयं चित्र..एक नंबर..
छानच हं. ! इथे दिल्याबद्दल
छानच हं. ! इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
सुरेख!
सुरेख!
खूप छान!
खूप छान!
वा सुंदर !
वा सुंदर !
सुरेख!
सुरेख!
Pages