Submitted by इंद्रधनुष्य on 27 July, 2015 - 00:48
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।
करावा विठ्ठल जीवभाव॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरे ।
परती माघारें घेत नाहीं ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाशें ॥३॥
तुका ह्मणे देह भरिला विठ्ठलें ।
कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त फोटो .. विठ्ठल विठ्ठल
मस्त फोटो ..
विठ्ठल विठ्ठल
मस्त फोटो! जय हरी विठ्ठल!
मस्त फोटो!
जय हरी विठ्ठल!
जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल
वाह __/\__
वाह __/\__
सुंदर !
सुंदर !
सुंदर।!
सुंदर।!
मस्तच
मस्तच
मस्तच
मस्तच
मस्त
मस्त
मस्त फोटो रे भावा !!
मस्त फोटो रे भावा !!
सुंदर
सुंदर