Submitted by जर्बेरा on 22 July, 2015 - 10:17
Will re-upload.
"The मजकूर of your लेखनाचा धागा is too short. You need at least 10 words."
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदरच.. फोटोविषयही आणि
सुंदरच.. फोटोविषयही आणि फोटोही
वाह, ब्यूटी!!! मस्त आलेत
वाह, ब्यूटी!!! मस्त आलेत फोटोज..
सुंदरच!
सुंदरच!
व्वा सूंदर फोटो.
व्वा सूंदर फोटो.
मस्त फोटो आणि परिचय.
मस्त फोटो आणि परिचय.
भारतीय झाडे दिसत नाहीत
भारतीय झाडे दिसत नाहीत कोणतीच..
पर्वणी
पर्वणी
एकदम झकास फोटो काही प्रेम्स
एकदम झकास फोटो
काही प्रेम्स तर खुप आवडल्या
एडिनबर्गचे दोन्ही भाग
एडिनबर्गचे दोन्ही भाग मस्त.
रच्याकने तो कावळा कसला ऐटदार आहे. लॉरेल-हार्डी किंवा चार्ली चॅपलीनच्या शो मधे श्रीमंता घरचे ताठ मानेचे बटलर असायचे तसा ! (काय पण उपमा )
छानच.......लिखाण आणि फोटो
छानच.......लिखाण आणि फोटो दोन्ही.
आणि शेवटच्या परिच्छेदासाठी ........ अगदी अगदी!