Submitted by कोकणीमाणूस on 20 July, 2015 - 02:43
नमस्कार मंडळी, मायबोलीवर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे चूक भूल द्यावी घ्यावी,
जास्त नमन न करता सरुवात करतो, मुळचा कोकणातील असल्यामुळे (दक्षिण कोकण, सावंतवाडी) तिकडे ये जा चालूच असते. आजच परत आलोय तिथून. थोडीशी फोटोग्राफी केलीय, आवडल्यास जरूर दाद द्या.
नभ उतरू आल
शेतातील गोठा
झाडातील घर
पावसाने ओढ दिल्याने शेतीची कामे अर्धवट राहिली आहेत
अंगणातील गुलाब
तुळस
सूर्योदय
सावंतवाडी स्थानक
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोकणी माणसा, सर्व फोटो आवडले.
कोकणी माणसा,
सर्व फोटो आवडले.
मस्त!
मस्त!
सुंदर फोटो.. पाऊस सुरू झाला
सुंदर फोटो..
पाऊस सुरू झाला ना आता कोकणांत?
सगळे फोटो मस्त आहेत .
सगळे फोटो मस्त आहेत .
मस्तं...
मस्तं...
छानच ! माबोवर स्वागत.
छानच !
माबोवर स्वागत.
छान फोटो ,आभार अन स्वागत माबो
छान फोटो ,आभार अन स्वागत माबो वर...
आमी बी कोकनातलच हाय , जरा वरले ...रत्नागिरीकर !
छान फोटो !
छान फोटो !
जलता है जिया मेरा कोकण फोटो
जलता है जिया मेरा कोकण फोटो देखके. मस्त ! अन्गणातली तुळस, तुळशीलगतच्या पायर्या, भरलेली नदी, शेतीतला गोठा! क्या कहने! मन भरुन पावले. माबोवर स्वागत असा. येवा, मायबोली सर्वान्ची असा!
मलाही आवडले फोटो.
मलाही आवडले फोटो.
सर्वच फोटो आवडले. गुलाबाचा
सर्वच फोटो आवडले. गुलाबाचा फोटो तर अल्टिमेट आहे. मस्तं चटकदार रंग उठून दिसतोय.
मस्त फोटो
मस्त फोटो
सुर्रेखच ....
सुर्रेखच ....
सुंदर.
सुंदर.
छानच फोटो!
छानच फोटो!
सुंदर फोटो मस्तच
सुंदर फोटो मस्तच
मस्त फोटो...मी पण सावंतवाडीचा
मस्त फोटो...मी पण सावंतवाडीचा ...कुठ्लो गाव तुझो ???
मस्तच.
मस्तच.
वा! सुन्दर फोटो.
वा! सुन्दर फोटो.
मस्त हिरवाई... गोठा आणि
मस्त हिरवाई... गोठा आणि लपलेलं घर फार आवडलं !
फार प्रसन्न फोटो
फार प्रसन्न फोटो
झकास आलेत फोटो.
झकास आलेत फोटो.
मस्त!!
मस्त!!