Submitted by आशुचँप on 14 July, 2015 - 22:59
अखेरीस होणार होणार म्हणत गाजलेली पुणेकरांची पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम यशस्वीरित्या पार पडली. २१ फेब्रुवारी रोजी निघालेली ही मोहीम महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांमधून जात या सायकलस्वारांनी हे अंतर केवळ १३ दिवसांमध्ये पार केले.
व्वा, हे एकत्र दिलेस ते छान
व्वा, हे एकत्र दिलेस ते छान केलेस.
आशुचँप आणि टीम ... तुम्हा
आशुचँप आणि टीम ... तुम्हा सर्वांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. प्रत्येक भाग वाचल्या नंतर पुढचा भाग कधी येतोय, त्यात काय नवीन घडेल याची सतत उत्सुकता लागलेली असायची. प्रत्येक प्रसंगाचे जे वर्णन केलेय त्यामुळे तर मी स्वतः तुमच्या सोबत कन्याकुमारीला जाउन पोहोचलो. तुमच्या कुटुंबियांचेही खूप खूप धन्यवाद...
साष्टांग दंडवत..... अफलातुन
साष्टांग दंडवत..... अफलातुन प्रवास आणि त्याहुन भारी ते वर्णन.... ५ मि. साठी लॉगिन झालो तर गेले २.५ तास कसे गेले ते समजलेच नाही.
आशुचँप ...तुम्हाला अणि
आशुचँप ...तुम्हाला अणि तुम्च्या टिम ला साष्टांग.....लयभारि...
आशु तुझं नशीब फार जोरावर आहे
आशु तुझं नशीब फार जोरावर आहे रे.. तुझ्या लेखांना लेखमालिकेत लगेच स्थान मिळाले..
लेख मालिका खूपच उत्तम पण
लेख मालिका खूपच उत्तम पण तुम्ही लिहिल्याप्रमाणे तुमच्या वडिलांनी पण हा प्रवास केलेला आहे. त्यावरही जर लेख लिहिलात तर अजून उत्तम.
आशु अरे आधी माहित असतं तर जसं
आशु अरे आधी माहित असतं तर जसं महाजन बंधूंना फॉलो केलं तसं तुम्हालाही फॉलो करून फेबु वर टाकलं असतं आता ह्या लेखाची लि़ंक टाकते फेबु वर.
आशुचँप, मस्त झाली ही
आशुचँप, मस्त झाली ही लेखमालिका. पहिल्यापासून वाचत होतो तेव्हाच ठरवले होते की लेखमालिका पुर्ण झाल्यावरच प्रतिसाद द्यायचा. तुझ्या वडिलांनी पुर्ण केलेला हा प्रवास पुर्ण करण्याचे स्वप्न मेहनत आणि जिद्द याच्या जोरावर तु पुर्ण केलेस याचा तुझ्या सारखाच आम्हा वाचकांनासुध्दा मनापासून आनंद झाला. संपुर्ण लेखमालिका वाचताना हा प्रवास आम्ही सुध्दा तुझ्याबरोबर करत होतो एवढ्या सुंदर रितीने तु शब्दबध्द केला आहेस.
पुढील आयुष्यात अजून उत्तुंग स्वप्नांना तु गवसणी घालावीस यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
धन्यवाद सर्वांना.... हिम्या -
धन्यवाद सर्वांना....
हिम्या -
तुमच्या वडिलांनी पण हा प्रवास केलेला आहे. त्यावरही जर लेख लिहिलात तर अजून उत्तम.
हो त्यादृष्टीनेही प्रयत्न सुरु आहेत. काही जुने फोटोही शोधतो आहे.
अभिनंदन!!! अगदी येणे जाणे १३
अभिनंदन!!! अगदी येणे जाणे १३ दिवस की फक्त जाणे १३ दिवस?
बी, वाचलं नाहीत का? लिहिलंय
बी, वाचलं नाहीत का? लिहिलंय की वर -
"अखेरीस होणार होणार म्हणत गाजलेली पुणेकरांची पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम यशस्वीरित्या पार पडली. २१ फेब्रुवारी रोजी निघालेली ही मोहीम महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांमधून जात या सायकलस्वारांनी हे अंतर केवळ १३ दिवसांमध्ये पार केले."
आणि प्रत्येक दिवसाचा एक एक भाग ही लिहिलाय...
ओके. ते वाचूनच विचारल की हा
ओके. ते वाचूनच विचारल की हा प्रवास एकीकडचा की दोन्हीकडचा.
___/\___
___/\___
खूप छान! पुस्तक बनव याचं!
खूप छान! पुस्तक बनव याचं!
बी - एकीकडचाच...येताना
बी - एकीकडचाच...येताना सायकलनी नाही आलो. तितके दिवस सुट्टी नाही मिळाली.
अभिनंदन!!! अगदी येणे जाणे १३
अभिनंदन!!! अगदी येणे जाणे १३ दिवस की फक्त जाणे १३ दिवस?-> अरे बी नामक महान मनुष्यप्राण्या... पुणे ते कन्याकुमारी असे जर लेखाचे शीर्षक असेल तर तो प्रवास जाऊन येऊन होईल का फक्त जातानाचा होईल..
१३ दिवस अविरत
१३ दिवस अविरत !!!
सायकलीने!!
!!!
आनंदयात्री - तुम्ही पण गेला होता का?
श्री बी. - वरिल लेख प्रेरणा
श्री बी. - वरिल लेख प्रेरणा आणी मानसिकउर्जा शक्तिने पुरेपुर भरलेले आहेत, क्रुपया ते वाचाच.
तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यातुन मिळतीलच.
सर्व लेखांची आइने अकबरी करु नका ही विनंति.
__/\__
आशु, सर्व लेख एकत्र गुंफले ते
आशु, सर्व लेख एकत्र गुंफले ते बाकी योग्य केले.
नंतर कधी पुन्हा वाचावेसे वाटतील तेव्हा खोदकाम करायची आवश्यकता भासणार नाही.
एकीकडचाच...येताना सायकलनी
एकीकडचाच...येताना सायकलनी नाही आलो. तितके दिवस सुट्टी नाही मिळाली>>>>>
नीट फोड करून सांग. रस्त्याच्या उजवीकडून का डावीकडून, कच्च्या रस्त्यावरून कि डांबरी रस्त्यावरून कि कोन्क्रीटच्या.
येताना सायकलने नाही आलो>>>> झालं परत एक नवीन प्रश्न निर्माण होणार.
चालत आलात, धावत आलात, पळत आलात, ट्रक मधून आलात, रेल्वेने आलात, विमानाने आलात ते पण सांग.
सूनटून्या
सूनटून्या
<<सर्व लेखांची आइने अकबरी करु
<<सर्व लेखांची आइने अकबरी करु नका ही विनंति.
__/\__>>
ओके. ते वाचूनच विचारल की हा
ओके. ते वाचूनच विचारल की हा प्रवास
एकीकडचा की दोन्हीकडचा.>>>>>
नशिब.. एका ठिकाणाहून दुसरीकडे काहीतरी हलले हे तरी समजले..
>>> ___/\___ <<<< आन्दू... ही
>>> ___/\___ <<<<
आन्दू... ही खूण हात जोडल्याची आहे.
मी पायही जोडावे म्हणतोय.. एखादी खूण सूचव ना प्लिज.
मी पायही जोडावे म्हणतोय..
मी पायही जोडावे म्हणतोय.. एखादी खूण सूचव ना प्लिज.
>>> आमाला पावर नाय
ए आनंदयात्री नाव सांग.. बाकी
ए आनंदयात्री नाव सांग..
बाकी बी चा परेश रावल धुमाकूळ घालतोय
आईने अकबरी
येताना सायकलनी नाही आलो.
येताना सायकलनी नाही आलो. तितके दिवस सुट्टी नाही मिळाली.
>>>
आशुचँप, ते दारू-मटनाचेही खुलासे करून टाक बाबा! कामधंदा सोडून सायकलीवर फिरता तुम्ही, सुट्टीची काय कारणे देता. सुट्टी वगैरे अडचण फक्त श्रमाने सचोटीने काम करणार्यांना असते
छान मालिका आशुचँप. अभिनंदन!
छान मालिका आशुचँप. अभिनंदन!
Malaa senior champion
Malaa senior champion yaanchyaa pravasabaddal vachayache aahe. Tyaa kaaLaat to sukhakar nakkeech nasaNaar.
टण्या अगदी अगदी
टण्या अगदी अगदी
Pages