तडका - शेतकर्‍याची व्यथा

Submitted by vishal maske on 13 July, 2015 - 11:58

शेतकर्‍याची व्यथा

वेग-वेगळ्या विचारांनुसार
अधिवेशनं सजले जातील
शेतकर्‍याचे प्रश्न मांडणारेही
अधिवेशनात गाजले जातील

नावाला पावसाळी असलं जरी
पावसाचा अजुनही पत्ता नाही
अन् दुष्काळात होरपळला तरीही
शेतकर्‍याला दुष्काळी भत्ता नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>
नावाला पावसाळी असलं जरी
पावसाचा अजुनही पत्ता नाही
अन् दुष्काळात होरपळला तरीही
शेतकर्‍याला दुष्काळी भत्ता नाही
<<

खरं आहे.

लिहीते रहा. Happy

नावाला पावसाळी असलं जरी
पावसाचा अजुनही पत्ता नाही
अन् दुष्काळात होरपळला तरीही
शेतकर्याला दुष्काळी भत्ता नाही>>>>>>>>>>>>><<<वा वा! ब्रशच्या किमान फटकार्यात कमाल चित्र रेखाटलेत.

नावाला पावसाळी असलं जरी
पावसाचा अजुनही पत्ता नाही
अन् दुष्काळात होरपळला तरीही
शेतकर्‍याला दुष्काळी भत्ता नाही
>>
ह्म्म!
च्च्च्च वाटलं वाचून! खरंय

आंबोळे म्याडमने थेट अमेरीकेतून पाठिंबा दिल्याने मस्केसायेबांच्या कवितांचे काव्यमुल्य वाढले.जय आमिरीका

हं ... काव्यकौशल्य जेमतेमच राहिले तरी आशयघनता वाढत आहे.

बेफिकिरगुर्जींची शिकोणी लावा , तोही दोष तत्काळ दूर होईल.