Submitted by vishal maske on 13 July, 2015 - 11:58
शेतकर्याची व्यथा
वेग-वेगळ्या विचारांनुसार
अधिवेशनं सजले जातील
शेतकर्याचे प्रश्न मांडणारेही
अधिवेशनात गाजले जातील
नावाला पावसाळी असलं जरी
पावसाचा अजुनही पत्ता नाही
अन् दुष्काळात होरपळला तरीही
शेतकर्याला दुष्काळी भत्ता नाही
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विशाल तडका आवडला..
विशाल तडका आवडला..
लिहीत रहा!
लिहीत रहा!
>> नावाला पावसाळी असलं जरी
>>
नावाला पावसाळी असलं जरी
पावसाचा अजुनही पत्ता नाही
अन् दुष्काळात होरपळला तरीही
शेतकर्याला दुष्काळी भत्ता नाही
<<
खरं आहे.
लिहीते रहा.
नावाला पावसाळी असलं
नावाला पावसाळी असलं जरी
पावसाचा अजुनही पत्ता नाही
अन् दुष्काळात होरपळला तरीही
शेतकर्याला दुष्काळी भत्ता नाही>>>>>>>>>>>>><<<वा वा! ब्रशच्या किमान फटकार्यात कमाल चित्र रेखाटलेत.
नावाला पावसाळी असलं
नावाला पावसाळी असलं जरी
पावसाचा अजुनही पत्ता नाही
अन् दुष्काळात होरपळला तरीही
शेतकर्याला दुष्काळी भत्ता नाही
>>
ह्म्म!
च्च्च्च वाटलं वाचून! खरंय
आंबोळे म्याडमने थेट
आंबोळे म्याडमने थेट अमेरीकेतून पाठिंबा दिल्याने मस्केसायेबांच्या कवितांचे काव्यमुल्य वाढले.जय आमिरीका
तडका आवडला, पुढील तडक्याच्या
तडका आवडला,
पुढील तडक्याच्या प्रतिक्षेत.
आवडेश , पु. ले. शु.
आवडेश , पु. ले. शु.
सामाजीक जान जानवतेय कवितेतून.
सामाजीक जान जानवतेय कवितेतून.
हं ... काव्यकौशल्य जेमतेमच
हं ... काव्यकौशल्य जेमतेमच राहिले तरी आशयघनता वाढत आहे.
बेफिकिरगुर्जींची शिकोणी लावा , तोही दोष तत्काळ दूर होईल.