Submitted by साती on 12 July, 2015 - 22:23
प्रसवण्याला बंधन नाही
ठेका शुध्द असायला हवा
प्रसवलेला एक-एक शब्दं
लयबद्धं दिसायला हवा
ज्यांना याचे भान आहे
त्यांच्या कवितेला मान आहे
नसता नव्या आपत्ती या तर
गुलमोहरावर ताण आहेत
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्म्म खरयं.. कितवी डिलिव्हरी
ह्म्म खरयं.. कितवी डिलिव्हरी याकवियत्रींची?
खाली नाव गाव पत्ता फोन न
खाली नाव गाव पत्ता फोन न लिहिल्याने स्पर्धेतून बाद!
मस्त. पुलेशु
मस्त. पुलेशु
सेवाभावी संस्था
सेवाभावी संस्था
फडका बोडका झडका कडका ह्यांचे
फडका बोडका झडका कडका ह्यांचे हक्क विकत घेण्यात आले आहेत,यावर तडका आल्यास त्वरीत कायदेशीर ईलाज करणेत येईल-- हुकुमावरुन
लाडका, भडका, सडका, मडका,
लाडका, भडका, सडका, मडका, कीडका, पडका, रडका, अडका, चिडका,दिडका, धडका,बेडका, लडका,हडका इ. वर अजून कोणताच कॉपीराईट नाही.
आणि आजपासून मी या शब्दांना 'कॉपॉराईट फ्री- इन पब्लिक इंटरेस्ट' घोषित करत आहे.
बेडका हिरवा की पिवळा
बेडका हिरवा की पिवळा ,स्पेसीफाय करा, मागाहून तक्रार चालयची नाही
साती छान जमलंय (अर्थात
साती छान जमलंय
(अर्थात प्रेरणास्रोत गुरजींचे इनकमिंग बंद आहे त्यामुळे परिणामाची अपेक्षा शून्य)
असे कॉपीराइट घालून विशुद्ध काव्याची कोंडी करू नका ब्वा ही समस्तांस विनंती. असं केलं तर मग दोडकाच उरतोय बाकींसाठी
तिची ढास.... दिग्गंतात आवाज
तिची ढास....
दिग्गंतात आवाज घुमवणारी तिची ढास..
ना थांबते, ना मंदावते, ना कश्याला दाद देते
तिची ढास.
आणि डॉक्टर म्हणतात-
बाकी उपाय नंतर करू पण आधी तपासा
बेडका.
अमेय, एक मस्तं कोल्हापूरी
अमेय, एक मस्तं कोल्हापूरी दोडका होऊन जाऊ द्या.
(No subject)
खूप सुंदर कविता.. कळविण्यास
खूप सुंदर कविता..
कळविण्यास अतिशय आनंद होतो की, मला काही वेळापूर्वी दुसरी कविता झाली:-
http://www.maayboli.com/node/54634
प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.. रिक्षा फिरवल्याबद्दल क्षमस्व. बातमीच इतकी गोड की राहवलं नाही.
बेडका!!
बेडका!!
प्र्त्येक ओळीचे ( एक घाव )
प्र्त्येक ओळीचे ( एक घाव ) दोन तूकडे केलेली गझल आहे का ही ?
तर माझा ( स्ट्यन्डर्ड ) प्रतिसाद असा
वाहवा !!
क्या बात है !!
मला जमीन आवडली.
मला मतला आवडला !
मला दुसरा आणि चवथा शेर आवडला ( चवथा लुप्त आहे तरही )
सरांची आठवण झाली.
माझा पण याच जमिनीवरचा शेर आठवला.
ईर्शाद म्हणालात तर देईन...
(No subject)
टाळ्या.... भडका इथे वापरलाय
टाळ्या.... भडका इथे वापरलाय मला माहित नव्हतं. असो.
वेलताई, तुमचं चुकीचं चॅनेल
वेलताई, तुमचं चुकीचं चॅनेल लागलंय.
पण हरकत नाही.
मला आवदले ही कविता. रेफरन्स
मला आवदले ही कविता. रेफरन्स वेगळा आहे हे कळल३. पण मी तुमक्ष्चा श्॑ब्द वापरलाय ना म्हनोन ती टिपण्णी