Submitted by वैभव फाटक on 19 June, 2015 - 01:26
रोज होतोच वाद एखादा
रोज होतोच बाद एखादा
साथ तू सोडलीस माझी पण
घालतो रोज साद एखादा
घालणारे किती इथे पूजा
वाटणारा प्रसाद एखादा
जीवनाला कलाटणी देतो
देत उत्स्फूर्त दाद एखादा
माफ केली तुझी किती पापे
सोड माझा प्रमाद एखादा
वैभव फाटक
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माफ केली तुझी किती पापे सोड
माफ केली तुझी किती पापे
सोड माझा प्रमाद एखादा>>>>. छान आहे!
जीवनाला कलाटणी देतो देत
जीवनाला कलाटणी देतो
देत उत्स्फूर्त दाद एखादा
माफ केली तुझी किती पापे
सोड माझा प्रमाद एखादा <<< व्वा व्वा! सुरेख शेर
पहिले दोन शेरही मस्तच! मस्त गझल! धन्यवाद!
सुंदर गझल वैभव! !!!!
सुंदर गझल वैभव! !!!! प्रसादाचा शेर अप्रतिम! !!!!
सुंदर
सुंदर
मस्तच !
मस्तच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माफ केली तुझी किती पापे सोड
माफ केली तुझी किती पापे
सोड माझा प्रमाद एखादा >> व्वा!
सुरेखच,,,,,,,,,,!
माफ केली तुझी किती पापे सोड
माफ केली तुझी किती पापे
सोड माझा प्रमाद एखादा >> व्वा!
सुंदर गझल.
सुंदर , आवडली.
सुंदर , आवडली.
धन्यवाद मित्रांनो.
धन्यवाद मित्रांनो.