Submitted by सायु on 4 June, 2015 - 14:00
काही व र्षां पुर्वी ही स्ट्रॉबेरी ची चादर केली होती..
यात फक्त भरीव आणि दांडी टाका वापरला आहे
आणि फक्त गुलाबी हिरवा आणि पांढरा रंग वापरलेला...
गुलाबी शेडींग चा रेशीम मुद्दाम वापरला आहे स्ट्रॉबेरीचा फील यावा म्हणुन :).
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
मस्त.. आणि नावही छान दिलेस.
मस्त.. आणि नावही छान दिलेस.
मस्त गं सायली .. पर्सनली
मस्त गं सायली .. पर्सनली गुलाबी पेक्षा लाल रंग हवा होता धाग्याचा असं मला वाटत ..
पण हे पण सुंदर दिसतयं
सायली, मस्त दिसतयं !!!
सायली, मस्त दिसतयं !!!
मस्त..
मस्त..
सुरेख !
सुरेख !
खूपच मस्त आहे.
खूपच मस्त आहे.
छान!
छान!
सुंदरच.. अगदी सुबक !
सुंदरच.. अगदी सुबक !
स्ट्रॉबेरीज, ऊभ्या अळीच्या टाक्याने ( हेच आहे ना नाव टाक्याचे ? ) भरलेल्याही छान दिसतात. खुप वेळ लागतो मात्र.
मस्तच ग सायली. चालु राहूदे
मस्तच ग सायली. चालु राहूदे तुझे हे भरत काम व आम्हाला दाखवत रहा.
सगळ्यांचे मना पासुन
सगळ्यांचे मना पासुन आभार
दिनेश दा, बरोबर आहे अळी टाक्याने खुप उठुन दिसते, पण रेशमी धागा हवा, सुती असेल तर ईतक उठावदार नाही
वाटत...
जागु .. नक्की नक्की
सायली स्ट्रॉबेरीज मस्तच...
सायली स्ट्रॉबेरीज मस्तच...
ध न्स प लो मा
ध न्स प लो मा