स्ट्रॉबेरी ची चादर

Submitted by सायु on 4 June, 2015 - 14:00

काही व र्षां पुर्वी ही स्ट्रॉबेरी ची चादर केली होती..
यात फक्त भरीव आणि दांडी टाका वापरला आहे

आणि फक्त गुलाबी हिरवा आणि पांढरा रंग वापरलेला...
गुलाबी शेडींग चा रेशीम मुद्दाम वापरला आहे स्ट्रॉबेरीचा फील यावा म्हणुन :).

Photo3838.jpgPhoto3839.jpgPhoto3840.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त गं सायली .. पर्सनली गुलाबी पेक्षा लाल रंग हवा होता धाग्याचा असं मला वाटत ..
पण हे पण सुंदर दिसतयं Happy

सुंदरच.. अगदी सुबक !

स्ट्रॉबेरीज, ऊभ्या अळीच्या टाक्याने ( हेच आहे ना नाव टाक्याचे ? ) भरलेल्याही छान दिसतात. खुप वेळ लागतो मात्र.

सगळ्यांचे मना पासुन आभार
दिनेश दा, बरोबर आहे अळी टाक्याने खुप उठुन दिसते, पण रेशमी धागा हवा, सुती असेल तर ईतक उठावदार नाही
वाटत...
जागु .. नक्की नक्की Happy