Submitted by मृणाल १ on 5 May, 2015 - 04:52
जूनच्या शेवटच्या आठवड्यात Paris & Switzerland ला जाणार आहोत . आम्ही दोन couple आहोत . काय काय बघावे ? काय टाळावे? राहणे आणि खाणे या विषयात काही मार्गदर्शन मिळाले तर उत्तम .
गूगलवर माहिती आहे पण जर कोणी स्वतः गेले असतील आणि अनुभव सांगितले तर खरच फायदा होईल.
आधी Switzerland -३ - ४ दिवस नंतर Paris. असा plan आहे.. इतके दिवस पुरे होतील का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
अरे सहिच! मस्त मस्त माहिती!
अरे सहिच! मस्त मस्त माहिती! साहिल तुमच्या ट्रिप विषयि वाचायला आवडेल तेव्हा नविन बीबी काढुन छान मोठा लेखच लिहा.. तेवढेच मायबोलीवर खर्या अर्थाने माहितीपुर्ण बाफ तरी वाचायला मीळेल.

फारेन्डा! इतक्यात नाही जाणार आहोत पण, इन फ्युचरसाठी माहिती असेलेली बरी! ..जेव्हा जाउ तेव्हा बाफ खणून काढेलच वर!
सध्या म्रुणाल ला तिच्या ट्रिपसाठी (सॉरी! स्वप्नपुर्ति साठी ) शुभेच्छा! मजा करा!
सगळ्यांना धन्यवाद ! आम्ही १
सगळ्यांना धन्यवाद !
आम्ही १ apartment बुक केले आहे ५ दिवसांसाठी Wengen मध्ये . इंटरलाकेन ला मध्यवर्ती धरून बुकिंग केले . प्रवासाचा वेळ थोडा वाढला आहे पण स्वित्झर्लंड बघायलाच तर चाललो आहोत ना. ( लय भारी हॉटेल परवडत नाहीये ) हॉटेल & Apartment मध्ये किमतीत बराच फरक आहे .
@ फारएण्ड -तो लुझर्न-इंटरलाकेन प्रवास जगातील सर्वात सुंदर प्रवासांपैकी असावा. आम्ही ऑगस्ट मधे केला होता पण समर असल्याने आताही तसेच असेल. आणि तो रेल्वेनेच करा. - हो मला तो करायचाचच आहे.त्यांची ती Panorama. मला मिळालेली माहिती अशी कि हो ट्रेन ११.३० ते ४.३० ह्या वेळे असते . म्हणूनच विचारलेय कि ते बुकिंग मला पुण्यातून करता येयील का ? ( त्यांचे वेळापत्रक german मध्ये आहे . नक्की कळत नाहीये )
आत्ता असे ठरवले आहे कि
१ दिवस - top of Europe
१ दिवस - Mt Titalis
१ दिवस - Golden Pass Train - Panorama - Wengen वरून Lucerne तिथला ब्रिज , Lion Monument ( नक्की नाव आठवत नाही ) मग Golden Pass Train ने इंटरलाकेन किंवा अजून पुढे ( किती वेळ हातात आहे ते बघून ) संध्याकाळी जिथे उतरू ते .
१ दिवस - लेक टूर ( कोणती करावी )
बोलेनबर्ग - इथे कोणी गेले आहे का ? जून स्विस चे Muesium आहे म्हणे .
१ दिवस झुरीच - Rhinefall बघणार मग सकाळी उठून ट्रेन ने paris
अजून काय काय बघावे
प्राजक्ता - जावून आले कि
प्राजक्ता - जावून आले कि नक्कीच इथे माहिती लिहीन .
मला जशी तुम्हा सर्वांची मदत झाली तशी माझी पण कोणाला झाली तर मला आनंदच होईल
लुझर्न-इंटरलाकेन जायला गोल्डन
लुझर्न-इंटरलाकेन जायला गोल्डन पास ट्रेनच पाहिजे असे काही नाही. नॉर्मल ट्रेन्स सुद्धा मस्त आहेत. खिडक्या एकदम मोठ्या असतात त्यामुळे व्ह्यूज चांगले मिळतात.
मग गोल्डन पास ट्रेनने काय करू
मग गोल्डन पास ट्रेनने काय करू ?
>>>बोलेनबर्ग - इथे कोणी गेले
>>>बोलेनबर्ग - इथे कोणी गेले आहे का ? जून स्विस चे Muesium आहे म्हणे .
मी गेलेय तिकडे - Autumn मधे. मी एवढंच म्हणेन की तो माझा सर्वात सुंदर वाढदिवस होता
बालेनबर्ग ला ब्रिएन्झ वरुन बस मिळते. ब्रिएन्झ हे इन्टरलाकेन पासून ट्रेनने २० मि च्या अंतरावर आहे. बालेनबर्ग बद्दल मी थोडसं लिहिलं होतं माझ्या प्रवासवर्णनात : http://www.maayboli.com/node/30500
तसं Montreux पण छान आहे - विशेषकरुन फुलांचा रस्ता (qais des fleures).
गोल्डन पास काढणार असाल तर
गोल्डन पास काढणार असाल तर त्यानेच जा (फक्त इतरही ट्रेन्स चालतात एवढेच).
आम्ही तेथे ४-५ दिवसांत जवळजवळ ३०-३५ वेळा ट्रेन्स ने फिरलो. एकदम सुंदर प्रवास. जवळपास सगळी ठिकाणे ट्रेन ने कनेक्टेड आहेत.
http://www.sbb.ch/en/home.htm
http://www.sbb.ch/en/home.html मध्ये आपल्याला कळणार्या भाषेत गाड्याच्यी माहिती मिळेल.
लुझर्न-इंटरलाकेन मार्गावर दर तासाला सध्या गाड्या जातात.
एक फुकटचा सल्ला. जर golden pass काढला नसेल तर तो बेत रद्द करा. आणि ते पैसे खर्च करायचेच असल्यास स्विस ट्रेन पास first class ला upgrade करा. first class चा पास मुळे बोटीमध्ये तुम्ही डेक वर बसु शकता आणि तिथुन panoramic view दिसु शकतो. मी golden pass आणि first class pass ह्यावर बराच विचार केला होता आणि first class pass घेतला.
जर golden pass घेतला असेल तर वाईट वाटुन घेऊ नका, you can still enjoy it.
वेळ मिळाल्यास बर्न आणि थुन करा. थुन ते इंटरलाकेन लेक टुर करावी. आम्ही पण तिच केली होती. कुलुनी त्याची माहिती टाकली आहे. हे सगळे १ दिवसात होईल .
आम्ही २०११ ला गेलो होतो आणि १ महिन्याचा ट्रीप साठी ६ महिने तयारी केली होती वेळ मिळेल तसे लिहिन.
apartment मध्ये राहिल्यास होम सिकनेस नाही जाणवत.
@ सलील शहा - Golden pass तर
@ सलील शहा - Golden pass तर नाही काढलेला अजून .
upgrade करायचं बघते
@ Bagz - बालेनबर्ग बद्दल आता २ चांगले review मिळाले . राहण्याच्या ठिकाणापासून अंतर बघते . त्याचे काही आधी बुकिंग करावे लागते का ?
http://www.sbb.ch/en/home.htm
http://www.sbb.ch/en/home.html ह्या साईट वर तुम्हाला कुठे जायचे ते बघा. जर दर तासाला गाडी असेल तर आधी बुकिंग करायची गरज नाही. गाड्या रिकाम्या असतात. अश्या गाड्यामध्ये जर first class चे तिकिट / पास असल्यास बर्याच वेळा तुमच्या एका फॅमिली साठी पुर्ण बोगी असेल.
>>@ Bagz - बालेनबर्ग बद्दल
>>@ Bagz - बालेनबर्ग बद्दल आता २ चांगले review मिळाले . राहण्याच्या ठिकाणापासून अंतर बघते . त्याचे काही आधी बुकिंग करावे लागते का ?
तिथे गेटवर तिकिटं मिळतात. ब्रिएन्झ मधे हॉटेलवास्तव्य असेल तर एक पास मिळतो, त्याने १०% वगैरे सवलत मिळते.
Pages