गणेश मंदीर

Submitted by manas on 3 June, 2015 - 02:52

सांगली जिल्ह्यातील नृसिंहवाडीला जाताना वाडीच्या आगोदर एक-दिड किलोमीटरवर एक गणपतीचे मंदीर बांधण्यात आले आहे. अतिषय सुंदर असे हे मंदीर असून खास मा.बो.करांसाठी काही प्रचि...

प्रचि--०१ – आत जातानाच असे गेट आहे पण अजून काम चालू आहे.

प्रचि--०2 – मंदीराची घंटा सुध्दा अशा खास शैलित बांधण्यात आली आहे.

प्रचि--०3 – त्यापुढे गजराज स्वागत करतात.

प्रचि--०4 – त्यापुढे गेल्यानंतर मुषकराज स्वागत करतात.

प्रचि--०5 – वास्तू शास्त्राचा उत्तम नमुना असलेले मंदीर.

प्रचि--०6 –

प्रचि--०7 –

प्रचि--०8 – प्रदक्षिणा मार्गात अशा कमानी आहेत.

प्रचि--०8 – त्या कमानी मध्ये अष्ठविनायक गणपतींच्या मुर्ती आहेत.

प्रचि--०9 –संपूर्ण मंदीर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान आहे मंदिर, पुढील वाडी भेटीत या मंदिराला आवर्जून भेट देण्यात येईल. माहिती आणि सुंदर प्रचिसाठी धन्यवाद!