Submitted by manas on 3 June, 2015 - 02:52
सांगली जिल्ह्यातील नृसिंहवाडीला जाताना वाडीच्या आगोदर एक-दिड किलोमीटरवर एक गणपतीचे मंदीर बांधण्यात आले आहे. अतिषय सुंदर असे हे मंदीर असून खास मा.बो.करांसाठी काही प्रचि...
प्रचि--०१ – आत जातानाच असे गेट आहे पण अजून काम चालू आहे.
प्रचि--०2 – मंदीराची घंटा सुध्दा अशा खास शैलित बांधण्यात आली आहे.
प्रचि--०3 – त्यापुढे गजराज स्वागत करतात.
प्रचि--०4 – त्यापुढे गेल्यानंतर मुषकराज स्वागत करतात.
प्रचि--०5 – वास्तू शास्त्राचा उत्तम नमुना असलेले मंदीर.
प्रचि--०6 –
प्रचि--०7 –
प्रचि--०8 – प्रदक्षिणा मार्गात अशा कमानी आहेत.
प्रचि--०8 – त्या कमानी मध्ये अष्ठविनायक गणपतींच्या मुर्ती आहेत.
प्रचि--०9 –संपूर्ण मंदीर.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय अप्रतिम आहे मंदीर!
काय अप्रतिम आहे मंदीर!
खुपच छान आहे मंदीर!
खुपच छान आहे मंदीर!
मस्त आहे मंदिर.
मस्त आहे मंदिर.
मस्त आहे मंदिर .. आमच्यासाठी
मस्त आहे मंदिर ..
आमच्यासाठी खास इथे प्रचि टाकल्याबद्दल धन्स
सुंदर डीझाईन आहे !
सुंदर डीझाईन आहे !
मंदिराची खास च शैली
मंदिराची खास च शैली आहे...
फार आवडले हे मंदीर
खुप छान आहे मंदिर, पुढील वाडी
खुप छान आहे मंदिर, पुढील वाडी भेटीत या मंदिराला आवर्जून भेट देण्यात येईल. माहिती आणि सुंदर प्रचिसाठी धन्यवाद!
मस्त आहे
मस्त आहे
आमचे नरसिंहवाडी सांगलीला जवळ
आमचे नरसिंहवाडी सांगलीला जवळ आहे.
पण ते कोल्हापूर जिल्ह्यात आहे. तालुका शिरोळ
एक नंबर
एक नंबर
छान आहे मंदीर.
छान आहे मंदीर.
अप्रतिम. सुंदर डिझाईन.
अप्रतिम. सुंदर डिझाईन.
मस्त आहे मंदिर
मस्त आहे मंदिर
मंडळी प्रतिसादाबद्दल सर्वांचे
मंडळी प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.........
सुंदर आहे मंदिर !
सुंदर आहे मंदिर !
छान आहे मंदीर.
छान आहे मंदीर.