Submitted by सायु on 25 May, 2015 - 22:25
। तुझे सुंदर रुप रेणुके विरजे।
। वर्णिताती मुनी देव ,देव राजे।
। कोण स्वगुणांचा करिल गुणाकार।
। तुला माझा अंबीके नमस्कार।
काही महिन्या पुर्वी , यजमानांन च्या अपघाता मुळे दोन महिन्यांची रजा काढावी लागलेली... तेव्हा एका नामांकीत गुरुंचे मार्गदर्शन मिळाले, आणि खुप दिवसा पासुन मनात असलेले कुल स्वामिनीचे चित्र साकारता आले...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा छान आलं आहे.
व्वा छान आलं आहे.
व्वा अगदी सूरेख आल आहे.
व्वा अगदी सूरेख आल आहे.
आभार srd, कंसराज ...
आभार srd, कंसराज ...
खुपच सुंदर
खुपच सुंदर
माहूर गडावरची देवी आहे ना !!
माहूर गडावरची देवी आहे ना !! __/\__
सुंदर चित्र .
खूप सुरेख!
खूप सुरेख!
मस्तच जमलय चित्र, सायली !
मस्तच जमलय चित्र, सायली ! अप्रतिम...
सुरेख
सुरेख
आधी अॉइल मध्ये खूप सराव
आधी अॉइल मध्ये खूप सराव केलायस का? ते लवकर सुकत नसल्याने त्याच्यात फेरफार करायला वाव असतो, तस अँक्रलिक मध्ये नाही तरी पण पहिले पेंटिंग असूनही खूपच छान!!!
मस्तच गं सायली .. पण ए, प्रचि
मस्तच गं सायली ..
पण ए, प्रचि जरा मोठे टाकत जा ना ..
सुरेख जमल आहे...
सुरेख जमल आहे...
रेणुकादेवी आमची कुलस्वामिनी
रेणुकादेवी आमची कुलस्वामिनी ___/\___
सुंदर काढलंय चित्र (फक्त रोटेशन करा)
मस्त
मस्त
मस्त सायली.
मस्त सायली.
छान..............
छान..............
सुंदर.
सुंदर.
सुन्दर............ खुपच छान..
सुन्दर............ खुपच छान..
वाह सायली - पहिलेच अॅक्रेलिक
वाह सायली - पहिलेच अॅक्रेलिक चित्र वाटत नाहीये इतके सुरेख जमलंय .....
अजून येऊंदेत आता ...
सायली, सुंदर जमलयं ग.
सायली, सुंदर जमलयं ग. डोळ्यातले भाव छान जमलेत.
व्वा!! छान आलं आहे.
व्वा!!
छान आलं आहे.
मस्त (फक्त रोटेशन करा) +1
मस्त
(फक्त रोटेशन करा) +1
खुप छान....
खुप छान....
डोळ्यातले भाव खुप सुंदर आलेत.
डोळ्यातले भाव खुप सुंदर आलेत.
सगळ्यांचे मना पासुन
सगळ्यांचे मना पासुन आभार...सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन खुप समाधान वाटले...
भुई कमळ खुप पुर्वी ऑईल पेन्टींग केले होते म्ह णजे ११ वीत अ स तांना.:)
हेमा ताई, शशांकजी, दा.. या चित्रात डोळे , नथ आणि मुकुट यावरच खरे काम करायचे होते...
टीना मो.मुळे प्र. ची ल हान येतात ग.
प्र.ची अपलोड करताना अ शी का दिसतेय ? मुळ फोटो सरळ आहे...
रेणुकादेवी आमची कुलस्वामिनी
रेणुकादेवी आमची कुलस्वामिनी ___/\___
सुंदर काढलंय चित्र....<<<<< १११
आवडलं चित्र !!
सुंदर!!
सुंदर!!
सुंदर! डोळे, नथ अप्रतिम!
सुंदर!
डोळे, नथ अप्रतिम!
छान.
छान.
छान आहे चित्र.
छान आहे चित्र.
मैथीली, अश्विनी,निरा, बी ,
मैथीली, अश्विनी,निरा, बी , नरेश खुप खुप आभार...
Pages