Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे हो का?? >>> +१ पण आता
बापरे हो का??
>>>
+१
पण आता दाभोळकर कासाविस होणार
जय मनोभावे तिची सेवा करणार आणि कदाचित मग त्यांना जयचं प्रेम कळणार
रीया +१ जय आदितीसाठी तडफडतोय
रीया +१
जय आदितीसाठी तडफडतोय हे पाहून जुई रडून आणि रजनी चिडून सगळ्यांना हैराण करणार.
मेमरी लॉस नाही, नॅचरली
मेमरी लॉस नाही, नॅचरली दाभोळकर मुलीला अपघात झाला म्हंटल्यावर पुढे येणार, जय-आदितीचं नातं उघड होणार.......
जय आदितीसाठी तडफडतोय हे पाहून
जय आदितीसाठी तडफडतोय हे पाहून जुई रडून आणि रजनी चिडून सगळ्यांना हैराण करणार.
आणि सुबोध भावे?
जय-आदितीचं नातं उघड
जय-आदितीचं नातं उघड होणार.....
>>
इतक्या लवकर सिरिअल थोडीच संपेल
अजुन सुभोध भावे (पात्राचं नाव आठवेना) तिच्या प्रेमात पागल दिवाना होणं मग त्याने ऑफिसातली लग्नाची अट काढून टाकणं मग काका काकूंचं लग्न मग जुई आणि रजनीची जयला पटवण्याची चढाओढ इतकं सगळं बाकी आहे
आणि सुबोध भावे? >> त्याला
आणि सुबोध भावे? >> त्याला विसरलेच की......
तो जयला महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवेल आणि आपली अडचण दूर करेल...
कंटाळा आला आता या मालिकेचे
कंटाळा आला आता या मालिकेचे प्रोमो पाहून... मालिकेला नवीन वळण आवश्यक आहेच नाहीतरी. जय-अदितीचं भांडंच फोडून टाका एकदाचं, या लपवाछपवीचा वैत्ताग येतोय आता.
च्च च्च मंजुडी.. फारच अवास्तव
च्च च्च मंजुडी.. फारच अवास्तव अपेक्षा बाई तुझ्या..
अजुन २ वर्ष तरी हि टुकार मालिका संपवतील असं वाटत नाही.
>>>>> हिचा पण मेमरी लाॅस नाही
>>>>> हिचा पण मेमरी लाॅस नाही ना दाखवायचे <<<<<
अरे बापरे.... म्हणजे पुढचे चारपाच आठवडे कपाळावर बाम लावुन डोके बडवायला आपण मोकळे... कस?
कदाचित कोणी लिहिलं का माहीत
कदाचित कोणी लिहिलं का माहीत नाही, कारण आधीच्या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या नाहीत. पण कालच आठव्ण झाली होती. पूर्वी 'यस बॉस' नावाची एक भारी विनोदी सीरियल आली होती. राकेश बेदी आणि कविता कपूरचं लग्न झालेलं असतं हे ऑफिसात लपवून ठेवलेलं असतं. कविता कपूर राकेश ची बॉस असते आणि त्यांचा मोठा बॉस कवितावर लाईन मारत असतो. तीच थीम "का रे दुरावा" साठी वापरली आहे ना!
येस बॉस मुळातच विनोदी मालिका
येस बॉस मुळातच विनोदी मालिका असल्याने पांचटपणा (असलाच तर) सहनेबल होता.
या मालिकेबद्दल बोलायलाच नको
अवांतर - जय आणि आदितीचे ऑफीस
अवांतर - जय आणि आदितीचे ऑफीस दाखवतात तेव्हा सुरवातीला एक उंच इमारत दाखवतात. डावीकडून दोन कावळे उडताना दाखवतात. दर वेळी मला ९/११ ची आठवण येते. TV वर ते असेच काहीसे दाखवले होते.
कालचा अख्खा भाग निव्वळ ते
कालचा अख्खा भाग निव्वळ ते चिडणं आणि राग काढणं यावरच
या देव टुर्स वाल्यांना इतर क्लायंट्स आहेत की नाही? का नुसतं दाभोळकरांचं उष्टशेण काढत बसलेत.
हो की. एकच क्लायन्ट जाम ताण
हो की. एकच क्लायन्ट जाम ताण ताण ताणलाय. बाकी लोक कसल काम करतात देव जाणे. आणी ती भोचक नन्दिनी कुठे गेली?
तिचा वर्ण आणि त्वचा खरंच खूप
तिचा वर्ण आणि त्वचा खरंच खूप सुंदर आहे.
>>>>>
मंजूडी त्यासाठीच मी म्हणतोय की पेशवीण किंवा त्या काळातल्या गोष्टीत शोभून दिसेल ती.....
तिला ह्यावेळचा फेस ऑफ द यिअर द्यायला हवा झी ने......
बाकी तेच तेच चेहरे बघून तोंडाला फेस येतो ("कुहू" सोडून बरं का :डोमा:)
मेमरी लॉस होणार
मेमरी लॉस होणार नाही....
मुळात आदितीचा अॅक्सिडेंट झालाय हे दाभोळकरांना आणि रजनीला कळणारच नाहिये...
ते जयची वाट बघत बसणार.... जय दोघांचेही फोन उचलणार नाही.... तो आदितीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल....
दाभोळकर पुन्हा जयवर तोंडसुख घेतील.... रजनी स्पीचलेस धिस टाईम.
आणि फायनली दाभोळकरांना आदितीचा अपघात झाल्याचं त्यांच्या बायकोकडून कळेल.... बायको पण त्यांच्यावर तुम्ही ईतके निष्ठूर होऊ शकता म्हणून तोंड सोडेल
सध्यातरी ईतकेच
हे खरे ठरलं तर पुढचा एपिसोड
हे खरे ठरलं तर पुढचा एपिसोड लिहायला घेऊ
आजच्या एपिसोडमध्ये दाखवलं की
आजच्या एपिसोडमध्ये दाखवलं की अदिती कॉन्फरन्स रूम मध्ये बसून कर्नाळ्याचा ईमेल सुभा ला पाठवत होती. (असं ती नवरे काकांना सांगते) मी नीट निरखून पाहिलं. मेल पाठवताना लॅपटॉपला लॅन केबल्/चर्जिंग केबल नव्हतीच. बर अगदीच सुट दिली तर गेला बाजार एखादं वायरलेस नेटाचं बोंडुक तरी हवं का नाही? ते पण नव्हतं. मग हे लोक ईमेल कसा पाठवतात?
काय ठार वेडी आहे ही अदिती.
काय ठार वेडी आहे ही अदिती. हिच्या पपांची इमेज देव टुर्स मध्ये वाईट आहे याचं ह्या बयेला वाईट वाटतंय. कारण इथे रजनी, नंदिनी इ. सगळे त्यांच्याबद्दल बोलतायत. मग पपांच्या इमेजला पप्पा जबाबदार नाहीतच का? हे म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी...
काहीही हां, फेस अॉफ द इयर -
काहीही हां, फेस अॉफ द इयर - वन अँड ओन्ली, म्हाळसा!
आदितीच्या अपघाताची बातमी समजल्यावर सुभाची उलघाल बघण्यालायक असेल! नंदिनीबाई अॉलरेडी देवळात देवाकडे एप्लिकेशन द्यायला गेल्याच असतील आदितीला लवकर बरं वाटू दे म्हणून. पँटवाले काका तेल आणून देतील मसाजसाठी आणि जयकरता नवरत्न तेल. रजनी आदिती येत नाही असं बघून तिच्या डेस्कवर उचकापाचक करेल. जुई व तिलोत्तमा आदितीचं राहिलेलं काम विनामोबदला ओव्हरटाईम करून पुरं करतील. आऊ सर्वांचा अपघाती विमा उतरवल्याची घोषणा करून पेढे वाटतील. शिपाई जयकडे उसने घेतलेले पैसे परत करेल आदितीताईंचे. नवरे आदितीची रजा विदाऊट पे कशी होईल याकडे डोळा ठेवून असतील. केतकर काका काकू जगातला पहिला अपघात आपल्या घरी झाल्याच्या उत्साहात शुश्रूषेची आतषबाजी करतील. हे पाहून आण्णांचे डोळे नेहमीप्रमाणे पाणावतील व ते डबल ड्रूपी दिसतील. शोभा कामाच्या भीतीने आईकडे पळेल व आण्णांना धाकट्याच सुनेची चिंता अहोरात्र खातेय म्हणून तिच्याचकडे पाठवून देईल. आदिती आणि जय " एक मै और एक तू दोनो मिले इस तरह (तो)ये तो हो ना ही था!" म्हणत सगळं काही हसत हसत झेलतील.
दक्षिणा, हाय फाय अॉफिसमध्ये
दक्षिणा, हाय फाय अॉफिसमध्ये वाय फाय असतं गं. ते देवासारखं असतं पण दिसत नाही.
वाईट वाटून घेतलं नाही तर आदर्श मुलीचे मार्कं जातील ना तिचे.
गेले २ एपिसोड फक्त तो
गेले २ एपिसोड फक्त तो दाभोळकर, त्याचा विक्षिप्तपणा, जय चा राग.... बास यातच खर्ची पडलाय.
आशु कित्ती गं तु हुशार खरंच
आशु कित्ती गं तु हुशार खरंच की हायफाय वायफाय असेल हे माझ्या डोक्यातच आलं नाही.
आऊ सर्वांचा अपघाती विमा
आऊ सर्वांचा अपघाती विमा उतरवल्याची घोषणा करून पेढे वाटतील.>>
शुश्रूषेची आतषबाजी>>
ते डबल ड्रूपी दिसतील>>
आऊ सर्वांचा अपघाती विमा
आऊ सर्वांचा अपघाती विमा उतरवल्याची घोषणा करून पेढे वाटतील.>>
शुश्रूषेची आतषबाजी>>
ते डबल ड्रूपी दिसतील>>
माझी पण
आशू
आशू
डबल ड्रुपी
डबल ड्रुपी
कालचा भाग कोणी नीट पाहीला
कालचा भाग कोणी नीट पाहीला नाही का? अदितीची चप्पल तुटते, जय ती हातात घेऊन दुरुस्त करु पहातो, पण अदिती त्याला ती देत नाही. तशीच ती चप्पल व दुसरी चप्पल पण हातात घेऊन चालू पडते. मग आजच्या भागात दाखवले आहे की अदितीची तुटलेली चप्पल ती परत दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात तो अॅक्सीडेन्ट होतो.
अरे पण ही पोरगी साधी चप्पल दुरुस्त करु शकत नाही की बाकीचे जोड पण शोभडीला दिलेत्?:अओ:
ती काटकसरीने राहतात ना...
ती काटकसरीने राहतात ना... एकच जोड असेल तिच्याकडे.
रश्मी.. दिले असतील गं
रश्मी.. दिले असतील गं शोभीला.. तू कशाला जास्तीचे जोड आणून तिचा अॅक्सिडेंट टाळत्येस?
मालिकेला जरा नवं वळण मिळतंय तर मिळू दे की.. जयादितीचा सोशिकपणा पाहून कंट्टाळा आलाय.
ना ती नंदिनी पँटवाल्यांशी लग्न करत आहे. ती अदिती ना शोभीच्या, ना रजनीच्या कानफडात वाजवतेय.. ना तो जय केतकरांना खरं काय ते सांगतोय. सुभा पण अदितीच्या प्रेमात लवकर पडत नाहीये... फुकट घालवताहेत त्याला.
Pages