Submitted by जर्बेरा on 11 May, 2015 - 00:10
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
सुंदर फोटो, मस्त लेखन
सुंदर फोटो, मस्त लेखन
सुंदर फोटो!!
सुंदर फोटो!!
वा काय सुंदर आहेत सगळे फोटो.
वा काय सुंदर आहेत सगळे फोटो. सही दिसतात एकेक फ्रेम्स. नक्की कालावधी कुठला रोहित पक्षांच्या आगमनचा वाशिला?
धन्यवाद दिनेश दा आणि मंजू
धन्यवाद दिनेश दा आणि मंजू मावशी
नक्की कालावधी कुठला रोहित पक्षांच्या आगमनचा वाशिला?
साधारण नोव्हेंबर, डिसेंबर किंवा त्या नंतरही हे पक्षी दिसायला लागतात. मानखुर्द वरून ट्रेन निघाली कि वाशी ब्रिज संपतो तिथे दिसतात. जुन्या गाड्यांच्या ब्रिज वरून गेलो तर ठाण्याच्या दिशेने खूप लांब ऐरोली जवळचेही दिसतात. म्हणजे फक्त गुलाबी रंग दिसतो.
आधी अगदी ३० - ४० असतात. नंतर पूर्ण पट्टा भरत जातो.
एनआरआय कॉलनी चे पक्षी बघायला दलदलीच्या जवळ जावे लागते. तिथे एक चायवाला बसलेला असतो. त्याने सांगितल्या नुसार हे पक्षी खाडीच्या मॅनगृव्ह्ज मध्ये घरटी घालतात.
मस्त फोटो. प्रचि १४ सगळ्यात
मस्त फोटो. प्रचि १४ सगळ्यात जास्त आवडला.
पुणे-मुंबई कधीही प्रवास करताना, नकळत ह्या स्पॉटला नजर फ्लेमिंगोंना शोधत राहते
मस्त फोटो आणि लिखाण ही !!!
मस्त फोटो आणि लिखाण ही !!!
वाह!!!!!!!!!!!!!!!!!!!
वाह!!!!!!!!!!!!!!!!!!!
जर्बेरा, सहीच!
जर्बेरा, सहीच!
मस्त ! खूपच आवडले फोटो आणि
मस्त !
खूपच आवडले फोटो आणि माहितीसुद्धा !
छान माहिती व फोटो. १५ वा
छान माहिती व फोटो.
१५ वा Great blue Heron
छान माहिती... प्रचि १५ Black
छान माहिती...
प्रचि १५ Black crowned night heron
आम्ही गेलो होतो तेव्हा ५-६च फ्लेमिंगो दिसले... मात्र चित्रबलाक खुप होते.
छान फोटो अन चांगली माहिती.
छान फोटो अन चांगली माहिती.
सगळ्यांचे आभार आता त्या
सगळ्यांचे आभार
आता त्या नेव्ही साईटच्या मागेही फ्लेमिंगो येउन बसलेत. दुसरे तळे आहे, नवीन उरण ब्रिज बांधताहेत त्याच्या पुढे, तिथेही काल काही वेगळे पक्षी होते.
नाव अपडेट केले.
मस्त फोटो आणि माहीती .
मस्त फोटो आणि माहीती .
धन्यवाद छान माहिती मिळत आहे.
धन्यवाद छान माहिती मिळत आहे.
मस्त
मस्त
सुरेख! डोळे निवलेच एकदम
सुरेख! डोळे निवलेच एकदम
वॉव!! सहीच की. अजून आहेत
वॉव!! सहीच की. अजून आहेत फ्लेमींगो?? भारीच. यायला हवे मग.
वॉव! जर्बेरा....... मस्त
वॉव! जर्बेरा....... मस्त लिखाण आणि सुंदर फोटो!
अजून कधी फ्लेमिन्गो असे समक्ष बघायला नाही मिळाले.
मला ह्या पक्षाचे मराठमोळी नाव
मला ह्या पक्षाचे मराठमोळी नाव फार आवडते - रोहित. मी माझ्या एका कवितेत हे नाव घेतले आहे:
पाहता पाहता विलिन झाले रोहित पक्षांचे थवे
मावळतीच्या रम्य आकाशात
आता उगवेल कोर दुधाळशी
चांदण झिरपेल संध्येच्या प्याल्यात!!!!
जर्बेरा - सर्व प्रचि मस्त
जर्बेरा - सर्व प्रचि मस्त आहेत
१७ आणि २२ तर जबरद्स्त आलेत.
जर्बेरा सर्व फोटो आणि माहिती
जर्बेरा सर्व फोटो आणि माहिती अगदी सुंदर.
शेतात उगवल्यासारखे दिसतायत फ्लेमिंगो
बी प्रत्येक विषयामधे तुझे
बी प्रत्येक विषयामधे तुझे काहीतरी नेहेमी असतेच का?
या विकांताला जर कल्याणला आलोच तर नक्की भेट देणार. इंद्रा येतोस का परत.
मस्त..
मस्त..
मस्त लिखाण, सुंदर प्रचि!
मस्त लिखाण, सुंदर प्रचि!
अरे वा ऐशु माहितीसकट फोटो
अरे वा ऐशु माहितीसकट फोटो मस्तच ग.
मी पण कधीतरी वेळ काढून येईन.
वॉव, जर्बेरा.. क्या ब्बात
वॉव, जर्बेरा.. क्या ब्बात है!!!!! कसले सुर्रेख फोटू आलेत.. एकदम कातिल!!!
जोडीला छान माहिती सुद्धा..
मस्तच!!!
फ्लेमिंगोचे घरटे म्हणजे
फ्लेमिंगोचे घरटे म्हणजे रेतीचा मनोरा असतो व त्यावर खोलगट भाग असतो. त्यातच अंडे व पिल्लू असते. पण काही कारणाने त्यावरून पिल्लू खाली पडले तर आईबाबा त्याला उचलून परत वर ठेवू शकत नाहीत.
हे मी केनयातल्या एका लेकमधे बघितले होते. तिथले पाणी इथके क्षारमय आहे कि केवळ लांब पायाचे फ्लेमिंगोच त्यात वावरु शकतात. इतर पक्षी तिथे जात नाहीत ( जाऊ शकत नाहीत. ) हे लेक नैरोबी ते किसुमू या विमानप्रवासातही दिसते. मेरील स्ट्रीपच्या " आऊट ऑफ आफ्रिका " या चित्रपटात याचे अप्रतिम चित्रण आहे.
प्रचि मस्त! दिनेशदा माहीती
प्रचि मस्त!
दिनेशदा माहीती मस्त
मलाही रोहित नाव जास्त आवडतं या पक्षाचं
वाह !!
वाह !!
Pages