Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
डीजे , ग्रेमा!
डीजे , ग्रेमा!
शेअरींग ईज केअरींग श्या,
शेअरींग ईज केअरींग
श्या, किडन्यापींगची आयडीयाची कल्पना आधी द्यायचीत की राव
हो ना. आधी आयडिया आली असती तर
हो ना. आधी आयडिया आली असती तर तुलाच सांगितलं असतं येताना त्याला घेऊन यायला
शेअरींग ईज केअरींग >>> शेअरिंग आहेच पण जत्रेबरोबर शेअरिंग नको
रम्ड, आयटीगर्ल, ते उखाणे
रम्ड,
आयटीगर्ल, ते उखाणे भन्नाट आहेत, स्पेशली त्या चित्रा आणि सतीश चे
कार मधुन हनीमुन ला ट्रॅव्हल
कार मधुन हनीमुन ला ट्रॅव्हल मधे मुद्दम वळणावर ब्रेक मारतो तिचं टाळकं त्याच्या खान्द्यावर झुकावं
म्हणून and he winks when that happens , ufff , those killer looks !!
ओय होय! डीज्जे, फुल्ल ऑन फिदा
ओय होय! डीज्जे, फुल्ल ऑन फिदा का? माझे आणि मीपुचे तासन्तास गेले आहेत असल्या डिस्कशन्स मधे. तिने तर मला सुरूवातीपासून आत्तापर्यंतचे सगळे एपिज पण दिले आहेत कॉपी करून.
आदित्य त्या टेरेस डेट च्या एपि मधे आणि अॅनिव्हर्सरीच्या एपिमधे सगळ्यात जास्त आवडला. माय माय! इतकं रोमँटिक कोणी कसं असू शकतं? आणि त्या व्हाईट कुर्ता मधे टोटल कातिल दिसलाय.
I haven't reached there yet ,
I haven't reached there yet , Rmd !
What date is that ?
अॅनिव्हर्सरीचे एपि - २२, २३
अॅनिव्हर्सरीचे एपि - २२, २३ डिसें. २०१४
डेट चा एपि ५ नोव्हें २०१४
अगं ए! नका त्या जुन्या आठवणी
अगं ए! नका त्या जुन्या आठवणी काढूत.. त्रास होतो पुढे जाऊन आदे मेदेने जी काय काशी केलीये ती पाहाताना त्यानंतर आदे एक क्रश न वाटता कधी काळी टॉडाहँ असलेला आणि आता मंडईत भाजीच्या पिशव्या घेऊन भेटलेला जुना मित्र वाटतो. आता एपिसोड्स बघू नका, पुढे धोका आहे!
आशूडी माझे झाले बघून. आता
आशूडी माझे झाले बघून. आता करंट एपि पर्यंत आले आहे.
अरे बापरे आशुडी ! मग जुनेच
अरे बापरे आशुडी !
मग जुनेच पहात रहावे काय :डोळ्यात बदामः
हो, नंतर रोमान्स नाही, गिटार
हो, नंतर रोमान्स नाही, गिटार नाही, बायसेप्स वगैरे काही नाही.. उरते ते फक्त वैवाहिक आयुष्य आणि कौटुंबिक कलहांचा ट्रे!
डीजे, इतकी घाबरू नकोस. आदित्य
डीजे, इतकी घाबरू नकोस. आदित्य अजूनही छानच दिसतो. स्पेशली त्याच्या डार्क निळ्या शर्ट मधे तर माशाअल्लाह! बाकी त्याचे विभ्रम अजूनतरी तसेच आहेत. उगाच नाही चित्रा प्रेमात पडली
कोण चित्रा माहित नाही अजुन,
कोण चित्रा माहित नाही अजुन, तिथप्र्यंत पोचले नाही अजुन पण मेघना इतक्या उशीरा प्रेमात पडली हा कहर होता !
तो नग्रकरांचा आदुही त्यातून वाचला नाही, तोही ऑलमोस्ट प्रेमातच पडला आदि देसाईच्या
आणि देसायांचा आदित्यही नगरकरला पाहून मेघनाला म्हणे " याच्या प्रेमात न पडणे फारच अवघड गोष्ट असणर" !
दोन आदित्यांचे डॉयलॉग्ज , केमिस्ट्री पाहून दोस्तानाच्या ट्रॅक वर जाताना दिसली २ भाग सिरियल .. म्हणून पेटीही परत घेउन आला तो
डीज्जे
डीज्जे
डीज्जे
डीज्जे
आता मंडईत भाजीच्या पिशव्या
आता मंडईत भाजीच्या पिशव्या घेऊन भेटलेला जुना मित्र >>>
आशुडी! तू धोक्याची वॉर्निंग
आशुडी!
तू धोक्याची वॉर्निंग द्यायला आणि एका एपिसोड सुकन्या कुलकर्णी आमच्या लव्हर बॉय कडून कपडे वाळत टाकायच्या दोर्या बांधून घेत होती , भाऊ रद्दी बांधून घेत होता
बघ, मैत्रिणीचा सल्ला ऐक! नको
बघ, मैत्रिणीचा सल्ला ऐक! नको तो भ्रमनिरास. सगळ्या आदित्यांचे इव्हेंचुअली सतिश आणि नानाच होतात!
वैवाहिक आयुष्य आणि कौटुंबिक
वैवाहिक आयुष्य आणि कौटुंबिक कलहांचा ट्रे >>> तो पण अर्चू ने बनवलेला / बनवून घेतलेला
सगळ्या आदित्यांचे इव्हेंचुअली
सगळ्या आदित्यांचे इव्हेंचुअली सतिश आणि नानाच होतात! >>>
विडंबन मूळ गाणे: कधी तू,
विडंबन
मूळ गाणे: कधी तू, रिमझिम झरणारी बरसात.....
हे विडंबन जुळून येती मधल्या विचीत्राला समर्पित
कधी तू, डसणारी नागीण डि-घरात
कधी तू, ढोंगी रडवेली बहाण्यात
कधी तू, आंधळ्या प्रेमात, डोळस लफड्यात
शिव्यांची लाखोली हजारात, करपलेला चेहरा, जळलेल्या नजरा
मगरीच्या खोट्या आसवात...
कधी तू, फुले पेन चोरणारी, लाज शरम सोडणारी, हीन बाई वेड्या डि-घरात
कधी तू, बेडकी डोळ्यांच्या झापडात
जरी तू, खुपले तरी न संपणारे, जपले तरी फुत्करणारे, असह्य भोग नशीबात
तरी तू, गरीब भोळी वेड्या डि-जगात
~~ITG
भारी चर्चा झाली आज
भारी चर्चा झाली आज
Hahahahaha awesome ITG
Hahahahaha awesome ITG
आयटी गर्ल>> नेहमीप्रमाणेच
आयटी गर्ल>> नेहमीप्रमाणेच झकास!!!
आदे हसतो तेव्हा एकदम ससाच वाटतो. दात तसेच आहेत त्याचे.
Kally, निधी धन्यवाद सिरीयल
Kally, निधी धन्यवाद
सिरीयल मधून एकदाची ति विचीत्रा बाहेर गेली.
हेच सगळे आधीच दाखवाय्चे ना? कशाला विचीत्रा चे आदित्यच्या मागे लागणे वगैरे दाखवायचे उगाच पाणी घालून ताणायला
आता नवीन कोणी विचीत्र आणायच्या ऐवजी सिरीयल ट्रॅकवर आणून अणि संपवायला हवी
सध्याच्या झी मराठी सिरीयल्स
सध्याच्या झी मराठी सिरीयल्स ची नावं खरतर अशी असायला हवीत
१> असे हे वेडेध्यान
२>होणार पेशंट मी या मेंटलहॉस्पीटलची
३>जळून करपती रेशीमगाठी
४> का रडूरावा
हो आता सगळ्यांच्या रेशीमगाठी
हो आता सगळ्यांच्या रेशीमगाठी जुळल्या आहेत. इथेच थांबवावी.
एक अजुन बातमी ताजी
एक अजुन बातमी ताजी ताजी:
जुळुन येती रेशिमगाठी अआणि एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिका हिंदी झी वर येतायत प्राईमटाईम संध्याकाळी ५.३० आणि ६.०० वाजता डब होऊन. मिले सुर मेरा तुम्हारा अस त्या जुयेरेगा च नाव आहे.
मला उत्सुकता आहे की हिंदीत मेघना कसे उसासे टाकेल आणि आदित्य हैना, चलता है, बस क्या कस म्हणेल???
हिंदीत मेघना कसे उसासे टाकेल
हिंदीत मेघना कसे उसासे टाकेल आणि आदित्य हैना, चलता है, बस क्या कस म्हणेल??? >>> तेव्हा तो ते मराठीत म्हणेल
Pages