Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
रमड, बघ तुला पुन्हा
रमड, बघ तुला पुन्हा पहिल्यापासुन फुल्ल टु फिदा व्हायचे चान्सेस आहेत
अगदी अगदी
अगदी अगदी
देसाई कुटुम्बाचा मधाळपणा
देसाई कुटुम्बाचा मधाळपणा पाहुन ( विचीत्राच्या बाबतीत) प्रेक्षकाना अजिर्ण होते की काय अशी चिन्ता वाटायला लागलीय.:अओ:
डोळ्यात बदाम डिजे सगळ्या
डोळ्यात बदाम डिजे
सगळ्या आदित्यांचे इव्हेंचुअली सतिश आणि नानाच होतात
१> असे हे वेडेध्यान २>होणार
१> असे हे वेडेध्यान
२>होणार पेशंट मी या मेंटलहॉस्पीटलची
३>जळून करपती रेशीमगाठी
४> का रडूरावा >> +१
आय टी गर्ल. आता मालिका सम्पवा
आय टी गर्ल.:हाहा: आता मालिका सम्पवा म्हणाव.. उगाच माईचे गुलाबजाम, मेदेच्या आईच्या पुरणपोळ्या, सतीशच्या पुडाच्या वड्या, अर्चुचे ट्रे आणी बाबाजीन्चा नातवन्डान्चा ध्यास यातच कालचा अख्खा एपिसोड घालवला. चित्रविचीत्र ध्यान पाहुन लय कटाळा आला.
त्यातुन ही मेदे लेक्चरर होणार म्हणे. आधीच श्वास टाकत, हळु बोलत हे ध्यान. ती कॉलेजमधली मुले बोअर होऊन झोपा काढतील हिच्या तासाला.:फिदी:
अरे बापरे, तो झिपर्या व
अरे बापरे, तो झिपर्या व दाताडया फेमस झालाय..
मी प्रेमात वगैरे पडू शकत नाही. मुलींपासून तर लांब रहाणे पसंद करतो असे काहितरी मुलाखतीत एकलेले. तेव्हा वेगळाचा शक आलेला.
त्यातुन ही मेदे लेक्चरर होणार
त्यातुन ही मेदे लेक्चरर होणार म्हणे. आधीच श्वास टाकत, हळु बोलत हे ध्यान. ती कॉलेजमधली मुले बोअर होऊन झोपा काढतील हिच्या तासाला.>> +१११
काल सिरियल पाहताना मी हाच विचार करत होते.
मी प्रेमात वगैरे पडू शकत
मी प्रेमात वगैरे पडू शकत नाही. मुलींपासून तर लांब रहाणे पसंद करतो असे काहितरी मुलाखतीत एकलेले.
>> मीपण ऐकलेलं हे. पेप्रात पण आलेलं.
परवाच्या एपि मधे आदे तेच
परवाच्या एपि मधे आदे तेच म्हणतो मेदेला मुलं तुझं काय ऐकणार एवढा नाजूक आवाज! तर बाई अजून पाव पट्टी वरचा आवाज लावत कायतरी विंग्रजी बोलतात. आदे मान्य करतो लगेच लेक्चरर होण्यास बाई समर्थ आहेत
नवरा बायको काही धन्दे
नवरा बायको काही धन्दे नसल्यासारखे कायम स्वप्नाळु, ममताळु डोळ्यानी एकमेकान्कडे पहात हसत बसतात. कॉलेजमध्ये हे ध्यान काय शिकवणार देव जाणे.:अओ: बहुतेक लवॉलॉजी शिकवतील असे दिसतेय.
नवरा बायको काही धन्दे
नवरा बायको काही धन्दे नसल्यासारखे कायम स्वप्नाळु, ममताळु डोळ्यानी एकमेकान्कडे पहात हसत बसतात.>>+१ इरीटेट होतं खुप. नुसतं सतत रोमॅन्स काय तो.
जून पाव पट्टी वरचा आवाज
डोळ्यात बदाम डिजे सगळ्या
डोळ्यात बदाम डिजे
सगळ्या आदित्यांचे इव्हेंचुअली सतिश आणि नानाच होतात
<<
Lol सतीश कॅरॅक्टर आहेच सडेतोड , प्रॅक्टिकल . तो काही romantic स्वप्नाळु वगैरे कॅटॅगरी नवरा होण्याआधीही नसणार आणि नंतरही
नाना कॅरॅक्टर मात्रं आहे कि रसिक , रोमँटीक त्यांच्या एजला , आदित्यं त्यांचाच पोरगा शेवटी :).
डिजे "जुळून येती रेशीमगाठी"
डिजे
"जुळून येती रेशीमगाठी" डब करुन "मोहे पिया मिलेंगे" म्हणून झी हिंदी चॅनेल वर येत आहे ४ मे पासून..
https://www.youtube.com/watch?v=lErrqlUrea0
आदे च्याच आवाजात डबिंग असेल
आदे च्याच आवाजात डबिंग असेल तर पाहण्यात अर्थ आहे
त्याचा आवाज ऐकता येत नसेल तर झी पाहणं व्यर्थ आहे
आता काय पाणी घालणे चाल्लंय?
आता काय पाणी घालणे चाल्लंय? मेदे तिचा कोर्स, नागपुरी जेवण, ती मैत्रीण.. मेदे तिला आणि मुलाला घरी नेईल ती एकटी असल्याने. मग ती मैत्रीण पण आदेच्या प्रेमात पडेल माझा नवरा असाच होता म्हणत. मेदे पुन्हा आदेच्या खांद्यावर डोकं ठेवून लाडेलाडे म्हणेल जा बाबा तू आहेच इतका गोड सगळे तुझ्या प्रेमात पडतात.
आता काय पाणी घालणे चाल्लंय?
आता काय पाणी घालणे चाल्लंय? मेदे तिचा कोर्स, नागपुरी जेवण, ती मैत्रीण.. मेदे तिला आणि मुलाला घरी नेईल ती एकटी असल्याने. मग ती मैत्रीण पण आदेच्या प्रेमात पडेल माझा नवरा असाच होता म्हणत. मेदे पुन्हा आदेच्या खांद्यावर डोकं ठेवून लाडेलाडे म्हणेल जा बाबा तू आहेच इतका गोड सगळे तुझ्या प्रेमात पडतात. >>>
मेदे पुन्हा आदेच्या खांद्यावर
मेदे पुन्हा आदेच्या खांद्यावर डोकं ठेवून लाडेलाडे म्हणेल जा बाबा तू आहेच इतका गोड सगळे तुझ्या प्रेमात पडतात. >>>
बर झालं मी बघतच नाही आता.
जेव्हा आदे- मेदेने एकमेकांना स्विकारले तेव्हाच सिरियल संपली... त्यानंतरचे सगळे भाग म्हणजे पाणी घालून वाढवणेच आहे.
अन्जली. मेघना वयस्कर दिसली
अन्जली.:हाहा:
मेघना वयस्कर दिसली आजच्या भागात. फेशियल केले नव्हते वाट्ट. आदेने बायको घरी नसल्याने दाढीची खुरट दाखवुन तोन्ड घट्ट मिटुन लॅपटॉपशी खेळुन घेतले.
https://youtu.be/Nq6-0AhZ39o?
https://youtu.be/Nq6-0AhZ39o?t=7m3s
ह्या एपिसोड मध्ये ह्या लिंक मधल्या सीन मध्ये मागे वाजणारं background music ऑक्टोबर २०१४ पूर्वी वाजत होतं का? कारण हा background score सदके तुम्हारे ह्या मालिकेत वापरला आहे जी ऑक्टोबर २०१४ मध्ये सुरु झाली. Just out of curiosity आणि detective गिरी म्हणून विचारते आहे! कोणी चोरी केली हे शोधायला!
जिज्ञासाला भलतीच जिज्ञासा आहे
जिज्ञासाला भलतीच जिज्ञासा आहे कुठलं म्युझिक म्हणतेयस ते नाही कळलं मात्र.
अरे हो की! तुलाच विचारलं
अरे हो की! तुलाच विचारलं पाहिजे rmd! मी जी लिंक दिल्येय त्याच सीनमध्ये असलेली ट्यून! १०-१५ सेकंदाचीच आहे.
त्या फॅमिली सीन मधली फ्लूट्ची
त्या फॅमिली सीन मधली फ्लूट्ची ट्यून म्हणत असशील तर ती या मालिकेत बरीच आधीपासून वाजवतात. मला वाटतं यांच्यात असं ढापणं वगैरे प्रकार नसणार. बॅकग्राऊंड्ला वाजणार्या ट्यूना अशा फिरत राहतात. जुयेरेगा मधे एक ट्यून 'शुभंकरोति' मालिकेतूनही घेतली आहे.
हम्म, क्रॉस बॉर्डर फिरतात
हम्म, क्रॉस बॉर्डर फिरतात म्हणजे ह्या ट्युन्स! ही माझी आजच्या दिवसांतली डिटेक्टिव्हगिरी!
जुळून मधला हा सीन (https://youtu.be/Nq6-0AhZ39o?t=7m3s) आणि त्याचा background score आणि सदके मधला हा सीन (https://youtu.be/o72jdPoyTCM?t=4m1s) आणि त्याचा background score हुबेहूब आहेत! १०-१५ सेकंद ऐकलं तरी कळेल! आता ही ट्यून आधीपासून अस्तित्वात आहे की ह्या दोन्हीपैकी एका मध्ये पहिल्यांदा वापरली गेली हा प्रश्न आहे
कदाचित ही ट्यून त्यांच्या
कदाचित ही ट्यून त्यांच्या स्टॉकमधली असेल आणि हवी तिथे वापरत असतील मला वाटतं जुयेरेगा मधे ही बर्याच आधीपासून वाजवत आहेत.
अरे सगळ्यांच्या जीवनात
अरे सगळ्यांच्या जीवनात सुखदु:खाच्या ट्यून्स वाजवणारा 'तो' एकच आहे हे सूचित करायचंय त्यांना. त्यांच्यात त्याला झी म्हणतात.
आशूडी
आशूडी
आशुडी, सौ टका सच! भारत असो
आशुडी, सौ टका सच! भारत असो वा पाकिस्तान धून तो एकही बजनी चाहिये
अरे! मी होसुमी वर लिहिलेला
अरे! मी होसुमी वर लिहिलेला बैकग्राउंड म्यूझिक चा मुद्दा इकडे वेगळ्या संदर्भाने ट्रान्सफर झालेला दिसतोय.. थोडीशी डिटेक्टिवगिरी केली तर तो मी आधी मांडला, हे ही लक्षात येतंय..
असो, हे इंटरनॅशनल ट्यून कॉपी प्रकरण इतकं सहज लक्षात येण्याजोगं नसल्याने खपून जाईल एकवेळ, पण एकानंतर एक येणाऱ्या एकाच चॅनेल वरच्या मालिका जास्त लोक बघत असल्याने, चॅनेलवाल्यांनी हे टाळायला हवं.. त्या त्या मालिकेचा एक मूड असतो आणि त्याच्याशी ट्यून्स आपण रिलेट करत असतो, तेंव्हा अचानक असं काही झालं की एकदम क्रॉस कनेक्शन झाल्यासारखं वाटतं..
आता विजया / अर्चु ह्यापैकी
आता विजया / अर्चु ह्यापैकी एकिला टपकावं लागेल की काय अशी शंका येत्ये, म्हणजे मग त्या नवीन मैत्रिणीचं लग्न सतीश / अमित बरोबर
Pages