Submitted by rar on 21 April, 2015 - 11:47
अमेरिकेतील पॅसीफीक नॉर्थवेस्ट (म्हणजे कॅलिफोर्नियाच्या उत्तरेचा भाग) ट्युलिप्सच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.
विविध प्रकारच्या ट्युलिप्सच्या जाती इथे तयार केल्या जातात . विविध रंगछटांच्या या जाती तयार करण्यासाठी बरेच प्रयोगही केले जातात.
नुसताच वुडबर्न, ऑरेगन इथल्या ट्युलिप फेस्टीव्हलमधे काढलेले काही फोटो.
मागे बर्फाच्छादित माऊंट हूड, ट्यूलिप्स आणि मस्त सूर्यप्रकाश असलेला दिवस...
(कॅमेरा : Nikon coolpix)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पैली! वॉव! प्रत्येक फ्रेम
मी पैली!
वॉव! प्रत्येक फ्रेम सुरेख!!!
मस्त फोटोज आलेत. अजुन नाहीत
मस्त फोटोज आलेत.
अजुन नाहीत का ?
पहिला फोटो सगळ्यात बेस्ट!
पहिला फोटो सगळ्यात बेस्ट!
छान आहेत फोटो ..
छान आहेत फोटो ..
सुंदर. पहिले तीन फोटोज खूप
सुंदर. पहिले तीन फोटोज खूप आवडले
मस्त. एकदम प्रोफेशनल वाटतायत
मस्त. एकदम प्रोफेशनल वाटतायत फोटोज. शेवटचा फोटो खास रार टच वाटतोय
सही! फर्स्ट कॉम्पोझिशन मस्त!!
सही! फर्स्ट कॉम्पोझिशन मस्त!!
मस्त फोटो, आरती.
मस्त फोटो, आरती.
मस्त! तिसरा फोटो सर्वात जास्त
मस्त!
तिसरा फोटो सर्वात जास्त आवडला.
आकाशाच्या बॅकग्राऊंडवरचे सगळे
आकाशाच्या बॅकग्राऊंडवरचे सगळे आवडले.
सगळेच फोटो मस्त. १ला क्लासच.
सगळेच फोटो मस्त.
१ला क्लासच.
मस्त फोटो!!
मस्त फोटो!!
फारच सुंदर! >>आकाशाच्या
फारच सुंदर!
>>आकाशाच्या बॅकग्राऊंडवरचे सगळे आवडले.
अनुमोदन!
जबरदस्त!!
जबरदस्त!!
अतीशय सूंदर फोटो. सगळेच एकदम
अतीशय सूंदर फोटो. सगळेच एकदम कलेजा खल्लास करणारे फोटो.
मस्त! जबरी फोटो!
मस्त! जबरी फोटो!
सही !! पहिला फोटो जास्ती
सही !! पहिला फोटो जास्ती आवडला
जबरीच!
जबरीच!
मस्त फोटोज.
मस्त फोटोज.
धन्यवाद लोकहो. हे सगळे फोटोज
धन्यवाद लोकहो. हे सगळे फोटोज साध्या कॅमेर्यावर काढले आहेत. डीसेंबर मधे माझा nikon DSLR + lenses सगळं चोरीला गेलं.. आता canon घ्यावा की nikon ह्या निर्णयावर अजून न पोचल्याने कॅमेराच नाही माझ्याकडे सध्या ! मिसींग माय ओल्डी नायकॉन !!!
अजून फोटो आहेत, त्यातले १-२ अपलोड का होत नाहीत ते बघायला हवंय !
सुपर
सुपर
रार, सुंदर फोटोज! हे
रार,
सुंदर फोटोज!
हे प्रत्यक्ष बघताना काय भन्नाट असेल ना.. वॉव.!
वाह, अतिशय सुरेख फोटो - मन
वाह, अतिशय सुरेख फोटो - मन आणि डोळे निवले अग्दी .....
सुंदर! पहिला तर फारच! अजून
सुंदर! पहिला तर फारच!
अजून लाँग-शॉट फोटो नाहीत का?
छान आहेत फोटो. तू माझे चेरी
छान आहेत फोटो. तू माझे चेरी ब्लॉसमचे फोटो पाहिलेत का? नसेल पाहिलेत तर एकदा तरी बघ. अशा स्थळी जाऊन कुठल्याही कॅमेरानी चांगलेच फोटो निघतात.
जबरी फोटोज. पहीला व तो गुलाबी
जबरी फोटोज. पहीला व तो गुलाबी फुलाचा अतिप्रचंड आवडला. सगळ्या फोटोत त्या फ्रेम मात्र खटकत आहेत. (पिकासा वापरतेस का. मलाही दुसरा पर्याय (फोटोशॉप वगैरे) येत नसल्याने याच फ्रेम वापराव्या लागतात.) थोडा लाईट हार्श आला आहे तो कमी करता आला तर भन्नाट दिसतील फोटो.
कसले सुंदर फोटोज आहेत.. एकाच
कसले सुंदर फोटोज आहेत.. एकाच रंगातले ट्युलिप्स पाहिले होते (फोटोतच ) पण असे वेरिगेटेड ट्य्लिप्स पहिल्यांदाच पाहिले.
सुपर!
सुपर!
बी, तू काढलेले चेरी
बी, तू काढलेले चेरी ब्लॉसम्सचे फोटोज नक्की पाहीन.
मी शिक्षणासाठी इस्ट कोस्टला होते, त्यामुळे वॉशींग्टन डीसीचा चेरी ब्लॉसम २-३ वर्षे पाहिला/अनुभवला आहे…. निसर्गाची बदलती रूपं पाहणं मस्तच अनुभव असतो.
आणि फोटो -कॅमेराबद्दल म्हणशील तर फोटो हे एक साधन आहे, साध्य नव्हे. अनुभव सगळ्यात महत्त्वाचा. ( या अशा ठिकाणी गेलं की एका लिमीटनंतर मी कॅमेरा देखील बाजूला ठेवते…. 'शीप ऑफ थिसीयस' मधल्या त्या फोटोग्राफरच्या स्टोरीतला शेवटचा शॉट अगदी जवळचा वाटतो मला म्हण)
केपी, मी पिकासा फक्त फ्रेम्स आणि वॉटरमार्क घालायला वापरते… पटकन होतं म्हणून.
फोटो फेसबुकसाठी केले होते, तिथे काळ्या बॉर्डर्स मर्ज होतात बॅकग्राऊंड मधे. पण मायबोलीवर पोस्ट करताना, पांढर्या बॅकग्राऊडचा विचार करून फ्रेम्स ट्राय करायला हव्या… करून पाहिन नक्की
बाकी. परत एकदा धन्यवाद सगळ्यांना.
सुरेख... सुंदर .... क्लोजअप
सुरेख... सुंदर ....
क्लोजअप आणि macro वर जास्त भर दिलाय. लाँग-शॉट असतील तर टाका.. पहिल्या फोटोत मागील माऊंट तर खासच...
DSLR + lenses सगळं चोरीला गेलं.... :
Pages