Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
मेदे नक्की विचित्राचा संसार
मेदे नक्की विचित्राचा संसार सावरत्ये का तोडत्ये
तिच्या नावाचे ईनिशियल्स तिला
तिच्या नावाचे ईनिशियल्स तिला अगदी सूट होतात MAD
>>
आयटे _/\_
मेदे ला आजपासुन सर्वांनी मॅड
मेदे ला आजपासुन सर्वांनी मॅड म्हणायच
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
अँडच्या हुकुमावरुन
जाई, नताशा, रीया, शुभांगी मग
जाई, नताशा, रीया, शुभांगी मग काय मॅडच आहे ती सध्याची मेघना
तो आदित्य म्हणजे (लव्हगुरु) बाबा आदित्य देसाई (BAD) ....:फिदी:
त्या देसायांनी वाडीबाहेर खाली दिलेला बोर्ड लावायला हवा
आमच्या गोठ्यात सर्व म्हशीं रेड्यांचे प्रेममिलाप, जतन, संवर्धन तसेच विस्थापीत गुरांचे संगोपन केले जाईल
टीपः तसेच रद्दीपासून रोजगार शिकवला जाईल ( सोबत पकाऊ घाणामृत मोफत)
पत्ता: डि गुराखी गँग @ डि वेडी
आमच्या गोठ्यात सर्व म्हशीं
आमच्या गोठ्यात सर्व म्हशीं रेड्यांचे प्रेममिलाप, जतन, संवर्धन विस्थापीत गुरांचे संगोपन केले जाईल
पत्ता: डि गुराखी गँग @ डि वेडी>>
आयटी गर्ल....
त्या बाबाजींना आवरायची नितांत
त्या बाबाजींना आवरायची नितांत गरज आहे.
आयटीगर्ल, मस्त लिहितेयस.
आयटीगर्ल, मस्त लिहितेयस. शब्दाशब्दातून राग ओकल्या जातोय. तुझा सध्या "आता माझि सटकली "मोड ऑन आहे. लय म्हन्जी लयच आवड्ल बुआ!
निधी , धानी१ धन्यवाद rmd,
निधी , धानी१ धन्यवाद
rmd, मला तर ते बाबाजीच चारचौघांसारखे माणूस वाटतात त्या मूर्ख महान अतीशहाण्या देसायांपेक्षा
बाबाजी चूका करतात, चूक उमगल्या वर माफी मागून नव्या चूका करायला मोकळे होतात
आयटीगर्ल, ते बरोबर आहे. पण
आयटीगर्ल, ते बरोबर आहे. पण त्यांचा आत्ता जो काही उद्योग चाललाय त्यामुळे ते देसायांच्या, चित्राला मदत करण्याच्या, प्लॅन्सना सुरूंग लावण्याची चिन्हं जास्त दिसतायत. म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर
आयटी गर्ल
आयटी गर्ल
अरे ही अर्चू ढमा स्वतः काही
अरे ही अर्चू ढमा स्वतः काही हात चालवणार आहे की नाही त्या ट्रे बनवण्यासाठी? दिलंय बाकीच्यांना काम लावून नुसते. ऑर्डरचे पैसे आल्यावर यांना देणारे का काही शेअर? ती चित्रा बरी म्हणायची काहितरी गिफ्ट आणल्या, घरकामात मदत करते.
हा कसला आळशी धेंडा नुसता? :रागः
आणि अर्चू सारखी महा ढालगज
आणि अर्चू सारखी महा ढालगज नणंद असेल तर कोणत्या भावजया इतकं गोड वागणार. मला जाम डोक्यात गेला तो ट्रे एपिसोड. "ए भवाने.. होत अस्तील तर कर ट्रे स्व्तः नायतर गेलीस उडत. फार पुळका असेल तर तू अन माई आन विचित्रा काय काशी करायची आहे ती करा " असे वास्तववादी एकदा तरी मेदे किंवा विजयाने म्हणावे असं सतत वाटत होतं.
अरे ही अर्चू ढमा स्वतः काही
अरे ही अर्चू ढमा स्वतः काही हात चालवणार आहे की नाही त्या ट्रे बनवण्यासाठी? दिलंय बाकीच्यांना काम लावून नुसते. ऑर्डरचे पैसे आल्यावर यांना देणारे का काही शेअर? ती चित्रा बरी म्हणायची काहितरी गिफ्ट आणल्या, घरकामात मदत करते.
हा कसला आळशी धेंडा नुसता? :रागः >> अगदी अगदी!
मला सतीशचं कौतुक वाटतं. आपल्या उद्धट आणि इम्मॅच्युअर बायकोला खूप समंजसपणे हँडल करतो.
मलापण अर्चुचा राग आला काल.
मलापण अर्चुचा राग आला काल.
बेफी आले की सगळ्यांची वाट
बेफी आले की सगळ्यांची वाट लागणार बहुतेक.
(No subject)
जुळून आलेल्या रेशीमगाठींचं
जुळून आलेल्या रेशीमगाठींचं गुंतवळ करून दाखवला ठेंगा
आणून ठेवला प्रेक्षकांच्या माथी पोखरणारा विचित्रा भुंगा
आवरा आता हा मालिकेचा पसारा नका घेऊ प्रेक्षकांशी पंगा
सुटू देत प्रेक्षक एकदाचे पाहून आदिघनाच्या बाळाचा भोंगा
घसरलेली गाडी घाला आता यार्डात नाहितर फलाटावर होईल दंगा
~~ITG
आता दाढीवाला मेघनाच्या
आता दाढीवाला मेघनाच्या प्रेमात पडलेला दाखवतील का? जुळून येती भलत्याच रेशीमगाठी?
आज त्याचा मेघनाकडे बघायचा लुक
आज त्याचा मेघनाकडे बघायचा लुक निराळा वाटला. जशास तसे
जळुन गेल्या रेषीमगाठी, आता
जळुन गेल्या रेषीमगाठी,
आता काय पहायच
नुसता धुर
आयटीगर्ल.... AIB
आयटीगर्ल.... AIB वाल्यांसारखे व्हिडीओज/ब्लॉग काढ आता झी मराठी सिरीयलींची पिसं काढणारा... तुफान चालेल!!
मधे मराठी सिनेमा पहायची लहर
मधे मराठी सिनेमा पहायची लहर आली आणि फार काही नवे नसल्याने यु ट्युब वर एपिसोड्स पळवत मॅरेथॉन केलं या सिरियल चं !
सुकन्या कुलकर्णी, गिरीश ओक, उदय टिकेकर पब्लिक अॅज ऑलवेज चांगलच काम करतात, सगळी कॅरॅक्टर्स बर्या पैकी बिलिव्हेबल वाटली पण ती बच्चे कंपनी जुनाट ़काळातली वाटतात, थेट हरिश्चंद्राची फॅक्टरी काळात शोभतील असे !
हिरो हिरॉइन अभिनयात तसे लिंबुटिंबुच वाटले.
प्राजक्ता माळी सुद्रुढ बालिका कॅटॅगरी आहे , चेहरा क्युट आहे पण तसा ! मात्रं बरेच एपिसोड रडकी भकास !
तशी ती टिपिकल मराठी साड्या, चन्द्रकोर वगैरे गेटप मधे सुंदर दिसते पण मोस्ट्ली तिच्या कॅरॅक्टरला मैने प्यार कियाच्या भागाबईं सारखे भयंकर कपडे दिलेत, रोमान्स लेव्हलही तितपतच !
असो, तर तरीही डोळ्यात बदाम आणून बरेच भाग पाहिले कारण हिरो कातिल आहे यार मराठी सिरियल असूनही
देसायांच्या पोरगा फारच प्रेमाळु, खरच कलेजा खल्लास होईल असा आरपार बघतो डोळ्यात.. गिटार वाजव्॑तो, बायसेप्स वगैरे अगदी झकास, आपुन टोटल फिदा !
पण त्या भागाबाई आय मीन मेघनानी कित्ती तो वेळ लावला , आदि एवढा सेकंड हनीमुनला घेउन गेला पण तिथे ४ नाइट ५ डे पॅकेज घालवलं ना वाया, तिथे शर्टलेस आदिला व्यायाम करताना पाहून ती लाजली, गिटार शिकवायचं निमित्त करून त्याने जमेल तितका रोमान्स केला, एवढच काय पण मराठी कॉकटेल ड्रेसही गिफ्ट दिला तिला ( मैने प्यार किया आठवला का कोणाला ? सलमान तिला ड्रेसेस गिफ्ट देतो आणि गच्चीत फॅशनशो नंतर, ' मेरे सवालोंका जवाब दो ),तर हे सगळं होउन ती वटपौर्णिमेच्या मुहुर्ताची वाट पहात बसली , मग नंतर जेजुरी दर्शनानंतर मात्रं किती दिवस किती रात्री वाया चाललेत त्याचे हिशोब !
असो, बाकी एपिसोड्स मी पाहिले नाहीयेत, मराठी सिरियल्स ला झेपेल इतपत रोमान्स दाखवून एकदाची सुहागरात झाली तिथपर्यन्त पाहिलं , आदित्यला बघत एपिसोड फॉरवर्ड करावे अशी स्लो झालीच आहे ऑलरेडी सिरियल .. पण बघावेच अधुन मधुन त्याच्या साठी आणि अता बीएमेम ला देखील जावच लागेल, येणार आहे तो :).
बाकी त्याने तोंड जरा बन्दच ठेवावं , दात दिसल्यावर चार्म जातो जरा त्याचा आणि हसु नये फार डोळे बारीक करत !
डिजे, पूर्ण पोस्टला +१. मी पण
डिजे, पूर्ण पोस्टला +१. मी पण नुक्तीच ही सिरिअल याच पद्धतीने पळवत पाहीली. आदित्य चे सगळे शॉट्स असेच डोळ्यात बदाम आणत पाहीले (बाकीची पकाऊगिरी मात्र स्ट्रिक्टली फॉर्वर्ड) आणि आता रोजचे रोज एपि बघते आहे. आणि मी सुद्धा त्याच एका कारणाकरता बीएमेम ला जाते आहे
त्याच्या झुल्पांवर टोटल फिदा.
र्म्द येतेयेस का तू पण, लेट्स
र्म्द
येतेयेस का तू पण, लेट्स किडनॅप हिम टुगेदर.. :डोळ्यात बदामः
अरे एनीटाईम! नेकी और पूछ पूछ?
अरे एनीटाईम! नेकी और पूछ पूछ?
डीजे नि रमड ... नीट प्लॅन
डीजे नि रमड ... नीट प्लॅन करा नै तर बाबाजी येतील मधे
तरीही डोळ्यात बदाम आणून बरेच
तरीही डोळ्यात बदाम आणून बरेच भाग पाहिले कारण हिरो कातिल आहे यार मराठी सिरियल असूनही स्मित
देसायांच्या पोरगा फारच प्रेमाळु, खरच कलेजा खल्लास होईल असा आरपार बघतो डोळ्यात.. गिटार वाजव्॑तो, बायसेप्स वगैरे अगदी झकास, आपुन टोटल फिदा ! --
डीजे +१००
रम्ड देख ये डीजे भी शामील
ए हसताना पण कातील दिसतो तो, फार भसाडा हसतो तेव्हा मात्र चायनीज दिसतो
समीरला मी म्हणाले होते कि तो येतो आहे बीएमेम ला हे भरपूर अॅडवर्टाईझ करा म्हणजे मुलींची जत्रा जमेल
नको नको. जत्रा नको. किडनॅप
नको नको. जत्रा नको. किडनॅप करायला अवघड जाईल
No no , please don't do
No no , please don't do advertisements , I don't want to share my time with others,:D
Same pinch Rmd
Same pinch Rmd
Pages