Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
आयटीगर्ल
आयटीगर्ल
आयटी गर्ल ___/\___
आयटी गर्ल ___/\___
अगो, लिंबुटिंबु, rmd, मी
अगो, लिंबुटिंबु, rmd, मी नताशा, निधी धन्यवाद
रश्मी, लिंबुटिंबु, त्या सिरियलवाल्यांपर्यंत कस पोचवायचं हे माहित नाही हो.
फेसबुक वर जुळून येती च्या फोरम वर, आणि झी मराठी फोरम वर टाकलं आहे मी.
आता ते वाचलं जातय कि उडवलं जातय हे माहिती नाही
अगो खरच तो गदागदा सीन तसा
अगो
खरच तो गदागदा सीन तसा महत्वाचा होता आणि नेमका गंडला.
हाच झिपर्या आदित्य प्रेमाचा कबुलीजबाब होण्याआधी बायको मेघनाला उठवायला पण फुलपात्र पाडून आवाज करायचा हात नको लावायला म्हणून. पण त्या विचीत्राला मात्र बिंदिक्कीत कुरवाळतो काय, मलम काय लावतो
जरा जास्तच टची होत होता
खूप आधी मला पण वाटलेलं पुढे मागे सैनीकाच्या बायकोचा तिसरा कोन येणार कि काय
पण सध्या ति गायबच झाली आहे सिरियलीतून,,
कालचा एपिसोड पाहिला. काय बळच
कालचा एपिसोड पाहिला. काय बळच चालू आहे.. ! समस्त देसायांना चित्राशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आयुष्यात असं सुरू आहे सगळं. चांगली सिरीयल योग्यवेळी बंद न करता खेचून वाट लावली !
मी तो मोनोलॉग मिसला, झीच्या
मी तो मोनोलॉग मिसला, झीच्या साईटवर मला तो सीन काही दिसला नाही
आयटे... काय सही सही संवाद
आयटे... काय सही सही संवाद उचलले आहेस! सगळे संवाद बोलताना, सगळे देसाई आनंदी, समाधानी, कौतुकाने ओथंबुन एकमेकांकडे बघत वगैरे वगैरे.. असताना डोळ्यासमोर आलं
बाकी खुपच पोरकटपणा सुरू होता... विचित्रा स्वतः गायब होणे, मग सगळ्यांच्या देसायांच्या तोंडचं पाणी पळवून झाल्यावर परत येऊन मेघनालाच झिडकारणे, मेघनाचे "फुलपाखराला" सांभाळणे वै. वै. डोक्यात जायला लागलंय आता...
असो, IPL सुरू झाल्याने झी मराठी बंद राहणार २ महीने!
विचित्राला गिल्टी वाटतयं तर
विचित्राला गिल्टी वाटतयं तर ती मेदेला झिडकारेल का तिची माफी मागेलं ?? सगळंच विचित्र ह्या विचित्राचं
सगल्या समस्त देसाई ना कौतुक
सगल्या समस्त देसाई ना कौतुक किति.....
कालचा एपिसोड पाहिला. काय बळच
कालचा एपिसोड पाहिला. काय बळच चालू आहे.. ! समस्त देसायांना चित्राशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आयुष्यात असं सुरू आहे सगळं. चांगली सिरीयल योग्यवेळी बंद न करता खेचून वाट लावली !
>> अगदी अगदी..
विचीत्रासाठी गाणे आदित्या मी
विचीत्रासाठी गाणे
आदित्या मी कैसे राहु नीट
दाटुन आले नभ खिन्नतेचे
प्रेमाची परी मज येते रे झीट
आदित्या मी कैसे
मेघनासाठी
जा झणी जा विचीत्रास सान्ग आदित्या
शेवटचा करी विचार फिरुनी एकदा
विचीत्रा मायावी नार, कष्टविते मजसी फार
काय आहे मनी तिच्या, पुसशी एकदा
जा झणी जा
आदित्यसाठी
कोण होतास तू, काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
सुन्दर रुप तुझे, नजर कहारी
माथ्यावर डुलती झुल्फे जी भारी
बोलण्याचे भान नाही, मेघनाची चाड नाही
शरीफ मजनु असा बदनाम झालास तू
कोण होतास तू, काय झालास तू
प्रेमाची परी मज येते रे झीट>>
प्रेमाची परी मज येते रे झीट>>
मस्त आहेत गाणी.
रश्मी, एकदम भारी स्पेशली ते
रश्मी, एकदम भारी
स्पेशली ते आदित्यसाठी गाणं भारी जमलयं
ड्रीमगर्ल, प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद
समस्त देसायांना चित्राशिवाय
समस्त देसायांना चित्राशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आयुष्यात असं सुरू आहे सगळं. चांगली सिरीयल योग्यवेळी बंद न करता खेचून वाट लावली !
--------------------------------------------
हे मात्र अगदी १०० % खरयं!
सुरवातीपासून हि मालीका बर्यापैकी घट्ट बांधली होती, ईतर मेलोड्रामा, भडक, कृत्रीम अभिनय या सगळ्यां पासून बर्यापैकी अंतर राखून सुसह्य होती.
पण कथेचा जीव थोडा होता, जेव्हा आदित्य मेघना दोघांनी एकमेकांना स्विकारले, तिसर्या कोनाला विश्रांती मिळाली तेव्हाच हि मालिका संपवायला हवी होती खरतरं. उगाच पाणी घालून वाट लावली..
काल काय दाखवल? मी शुन्य
काल काय दाखवल? मी शुन्य मिनिटाचा एक शॉट बघितला फक्त तो आदित्य गाडीवरुन बहुतेक जायला निघालेला असतो ऑफिसला, समोर मेघना असते. तो अचानक वर बघतो तिथे ती विचित्रा असते. ती एकदम त्याच्याकडे बघुन मुसमुसत आत निघुन जाते अस काहीतरी.
अरे काल हा झुल्फीकार काय
अरे काल हा झुल्फीकार काय म्हणत होता?? म्हणे आपल्यावर प्रेम करणारं माणुस मिळायला भाग्य लागतं आणि ते भाग्य मला मिळालं आहे. हे मला चित्रामु़ळे कळालय. आँ???
स्मिते, तू कधीपासुन लॉजिक
स्मिते, तू कधीपासुन लॉजिक लावून ही सिरियल बघायला लागलिस ग???
>>> झुल्फीकार <<<<
>>> झुल्फीकार <<<<
शुभे. अगं लॉजिक काय डोळे ही
शुभे. अगं लॉजिक काय डोळे ही लाउन बघवत नाही. पण कानोका क्या करे?? संवाद पडतात कानांवर आणि डोळे मग टीव्हीकडे. सासुबाई मात्र भक्तीभावाने बघतात. आणि माझ्या कमेंटींकडे रागाने.
अरे काल हा झुल्फीकार काय
अरे काल हा झुल्फीकार काय म्हणत होता?? म्हणे आपल्यावर प्रेम करणारं माणुस मिळायला भाग्य लागतं आणि ते भाग्य मला मिळालं आहे. हे मला चित्रामु़ळे कळालय. आँ??? >>
काय चाललय काय ह्या शिरेलीत?????????
कुठे नेऊन जाळल्यात त्या
कुठे नेऊन जाळल्यात त्या रेशिमगाठी????
म्हणजे विचीत्रा, अदित्यला
म्हणजे विचीत्रा, अदित्यला निराशेच्या आणी अपराधी भावनेच्या खोल गर्तेत ढकलणार तर.:अओ:
मेघना किती हळू बोलते? एवढ्या वेळात दोन गोगलगायीन्मध्ये शर्यत होऊन त्या दोघी पहिल्या येतील.
एवढ्या वेळात दोन
एवढ्या वेळात दोन गोगलगायीन्मध्ये शर्यत होऊन त्या दोघी पहिल्या येतील.>>>
दोन गोगलगायीन्मध्ये शर्यत
दोन गोगलगायीन्मध्ये शर्यत >>>>>>>>>>>>:हाहा:
मेघना किती हळू बोलते? एवढ्या
मेघना किती हळू बोलते? एवढ्या वेळात दोन गोगलगायीन्मध्ये शर्यत होऊन त्या दोघी पहिल्या येतील.
>>
एवढ्या वेळात दोन
एवढ्या वेळात दोन गोगलगायीन्मध्ये शर्यत होऊन या दोघी पहिल्या येतील.>>>
मला डोरेमॉन चा एक एपिसोड आठवला ज्यात नोबिताला गोगल्गाय शर्यतित हरवते
सर्वच मालिका गोगलगाय गतीने
सर्वच मालिका गोगलगाय गतीने जातात. कलाकारांचे काम चालू राहते, त्यांचा बँक balance वाढत जातो.
मालिकेशी संबंधित सर्वांचे भलं होण्यासाठी प्रेक्षक वेठीला. जय हो.
गोगलगाय
गोगलगाय
मेदेला बोलताय , सांभाळून बर
मेदेला बोलताय , सांभाळून बर का.. चिपोका रागावयाचे नाही तर
जाई, हल्ली काका पण नाही बघत
जाई, हल्ली काका पण नाही बघत पाणीदार सिरियल त्यामुळेच त्यांच्या काही कमेंटस नाहियेत
Pages