राया, निसानचे थर्मॉस लंच बॉक्सेस मिळतात. या डब्यांमध्ये ३०-४५ मिन. उकळतं पाणी भरून ठेवलं आणि डबा भरायच्या वेळी पाणी टाकून देउन कोरड्या केलेल्या डब्यात अन्न भरलं तर १२ वाजेपर्यंत अगदी पायपिंग हॉट नाही तरी गरम राहातं. माझा मुलगा लहान होता तेव्हा त्याला खिचडी, पास्ता, उत्तप्प्याचे किंवा पराठ्याचे तुकडे करून, सूप हे पदार्थ मी नेहमी दिले आहे अशा डब्यांमध्ये.
शाळा सुरू व्हायच्या दिवसांमध्ये टार्गेट, टॉइसआरअस, वॉलमार्ट, होल फुड्स असे सगळीकडे मिळतात, एरवी ऑनलाइन. होल फूड्समध्ये जरा बसके, रुंद डबे पण बघितलेत. डबे जरा उभट असल्याने कसेडिया कदाचित देता येणार नाहीत पण बाकी प्रकार देउ शकता. पराठ्यासारखा पदार्थ देताना स्वच्छ पांढरा किचन टॉवेल लावावा लागतो कारण पाणी सुटून ओल लागते.
रच्याकाने इथली शाळेच्या डब्यात पदार्थ गरम ठेवण्याची चर्चा वाचून मला आठवलं की माझी चायनीज मैत्रीण सांगत होती की त्यांच्या शाळांमध्ये एक मोठं कपाट/rack असतो ज्यातून गरम वाफ खेळवतात ज्यात मुलं आपले डबे ठेवून देतात की मधल्या सुट्टीपर्यंत ते गरम राहतात! काय भारी कल्पना आहे ना!
राया, निसानचे थर्मॉस लंच

स्नेहा१, अशक्य सही आहे
स्नेहा१, अशक्य सही आहे हे.
हायला गरम रहायला काही करावं लागेल डोक्यातच नाही आलं, आम्ही डब्याच्या झाकणात बर्फ होतो तसले डबे आणलेत.
ओके सिंडरेला, चेक करते मी.
ओके सिंडरेला, चेक करते मी. धन्यवाद
अमितव, ते डबे फळे, योगर्टस,
अमितव, ते डबे फळे, योगर्टस, चीझ इ. द्यायला उपयोगी पडतील.
रच्याकाने इथली शाळेच्या
रच्याकाने इथली शाळेच्या डब्यात पदार्थ गरम ठेवण्याची चर्चा वाचून मला आठवलं की माझी चायनीज मैत्रीण सांगत होती की त्यांच्या शाळांमध्ये एक मोठं कपाट/rack असतो ज्यातून गरम वाफ खेळवतात ज्यात मुलं आपले डबे ठेवून देतात की मधल्या सुट्टीपर्यंत ते गरम राहतात! काय भारी कल्पना आहे ना!
खूप दिवसांनी वर काढते आहे हा
खूप दिवसांनी वर काढते आहे हा माझा धागा. मुले ऑन लाईन शाळेत जात असली तरी उपयोगात येईल म्हणून
Pages