सायो खातात गं, माझी लेक (वय६) ह्याच पध्दतीने दिलेला डबा सगळा संपवून येते खरतर २-३ शेप्स मध्ये दिले की थोडा जास्ती डबा दिला तरी संपतोच. रोज सकाळी हाच उद्योग असतो आमच्याकडे.
पण एवढे शेप्स नाहीयेत माझ्याकडे आता मी मायकल्स जाउन नविन घेऊन येईन.
Submitted by अनुश्री. on 16 November, 2011 - 19:00
सही आहे हे. माझ्या मुलीला - वय ७ पोळी-भाजीचा रोल दिला तरच संपतो नाहीतर ती पोळीचे तुकडे भाजीला लावून खात नाही. सँडविच दिलं तर मी तिरकं कापते पण आता या सगळ्या आयडिया करून बघाव्यात.
अरे वा मस्तच काही काही
अरे वा मस्तच
काही काही पदार्थ कळले, काही नाही कळले. फोटोंबरोबर मेन्यू पण लिहा ना प्लीज 

शेवटच्या फोटोत उपमा आहे का ... भारी आयडिया
हो, उपमाच आहे.बाकी सगळे
हो, उपमाच आहे.बाकी सगळे सॅन्ड्विच आणि भाज्यांचे पराठे आहेत.बरोबर फळं आणि योगर्ट.कधी कुकी, शेव वगैरे.
स्नेहा, खूपच छान. तुला एवढे
स्नेहा, खूपच छान.
तुला एवढे वेगळ्या शेपचे साचे कुठे मिळाले?
ही छान कल्पना आहे, नाहितरि काय काय द्यावे हा प्रश्न असतो.
कसलं सहीये आवडलं , <<
कसलं सहीये
आवडलं , << रच्याकने ,खणाचा डबा पण सहीये, कुठून आणला?
मस्त
मस्त
धन्यवाद.. सुप्रिता,मायकेल्स
धन्यवाद..
सुप्रिता,मायकेल्स मधे १०१ कुकी कटर्सचा सेट मिळाला.
तोषवी,डबा टार्गेट किंवा वॉलमार्ट मधे मिळेल. झिपलॉकचा आहे.
सही आहे. एक प्रश्णः तू सकाळी
सही आहे.
एक प्रश्णः तू सकाळी किती वाजता उठतेस?
शूम्पी, आदल्या दिवशी कणिक
शूम्पी,
आदल्या दिवशी कणिक मळून ठेवायची..त्याचे साधे पराठे नवर्याच्या डब्यात द्यायचे..आणि त्याच कणकेचे शेप्स कापून मुलीला
कसला कल्पक डबा आहे! रोज असं
कसला कल्पक डबा आहे! रोज असं मस्तं खायला मिळालं तर शाळेत जायची तयारी आहे.
आमच्यावेळी, डब्यात, खालून बसलेला पोळीचा लाडू आणि लोणच्याचे ठिपके लावलेलं (पिंपल फुटल्यागत दिसणारं) थालिपीठ एकाचवेळी म्हणजे तोंपासोची परिसीमा होती.
खरंच मस्त आहे आयडिया. एवढे
खरंच मस्त आहे आयडिया. एवढे नखरे करुन पोरं सगळं खाणार असतील तर माझी मायकल्सला जायची तयारी आहे.
पण तरिही तू माझ्या प्रश्णाचं
पण तरिही तू माझ्या प्रश्णाचं उत्तर दिलंच नाहीस
मृण्मयी, मला तरी डब्यात भाजी
मृण्मयी,
मला तरी डब्यात भाजी पोळीच आठवते..
सायो, गॅरंटी नाही
शूम्पी, साडेपाच वाजता..
इतका छान डबा असेल तर मी परत
इतका छान डबा असेल तर मी परत शाळेत जायला तयार आहे! धन्य आहेस बाई तू स्नेहा !
सायो खातात गं, माझी लेक (वय६)
सायो खातात गं, माझी लेक (वय६) ह्याच पध्दतीने दिलेला डबा सगळा संपवून येते खरतर २-३ शेप्स मध्ये दिले की थोडा जास्ती डबा दिला तरी संपतोच. रोज सकाळी हाच उद्योग असतो आमच्याकडे.
पण एवढे शेप्स नाहीयेत माझ्याकडे आता मी मायकल्स जाउन नविन घेऊन येईन.
मस्त आहेत. असा डबा खाणार्या
मस्त आहेत.

असा डबा खाणार्या मुलीच आहेत का? माझ्या मुलाला हे फोटो दाखवले, त्याला आवडले. मग विचारलं असा डबा दिला तर खाशील का, तेव्हा 'नाही' म्हणाला.
कॅनी, तुला सुपरमॅन शेपचे
कॅनी, तुला सुपरमॅन शेपचे वगैरे कटर्स मिळतायत का बघ आणि मुलांचा डबा कर. हाकानाका.
सायो भारीच कल्पना आहे की
सायो भारीच कल्पना आहे की सुपरमॅन शेपची
सही आहे हे. माझ्या मुलीला -
सही आहे हे. माझ्या मुलीला - वय ७ पोळी-भाजीचा रोल दिला तरच संपतो नाहीतर ती पोळीचे तुकडे भाजीला लावून खात नाही. सँडविच दिलं तर मी तिरकं कापते पण आता या सगळ्या आयडिया करून बघाव्यात.
स्नेहा, तू पराठा लाटून शेप
स्नेहा, तू पराठा लाटून शेप कापून मग भाजते कि पराठा नॉर्मल भाजून घेऊन मग शेप्स कापतेस??
भारी मी पण शाळेत जायला तयार
भारी
मी पण शाळेत जायला तयार असे डबे मिळणार असतील तर.
शाळा नको, डबा आवरा
शाळा नको, डबा आवरा
धनश्री, लाटून कापते, मग
धनश्री, लाटून कापते, मग भाजते.
कुकी कटर्स आणले ते हे आर्टिकल बघून. इथे पण खूप छान आयडिया आहेत.
http://www.dashrecipes.com/slideshows/dr/8-delicious-adorable-box-lunch-...
छान आहे दिसायला सायो,
छान आहे दिसायला
सायो, आमच्याकडे परत येतात प्रण्यांचे आकार. बाकी फुलं-बिलं आवडत नाहीत
भारी आयड्या , सायो सुपरमॅनच
भारी आयड्या ,
सायो सुपरमॅनच कळ्णार कसा , नाहीतर लालुला रंगकाम करत बसावं लागेल.
मस्त आहेत सगळ्या आयडीया.
मस्त आहेत सगळ्या आयडीया.
मस्तच आहेत शेप, ठाण्यात कुठे
मस्तच आहेत शेप, ठाण्यात कुठे मिळतील हे??????????????????????
तुम्हाला साष्टांग नमस्कार! हे
तुम्हाला साष्टांग नमस्कार!
हे कैच्याकै अप्रतिम आहे !!
मस्तय
मस्तय
सगळ्यांना धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद
सहीच!!
सहीच!!
Pages