Submitted by maitreyee on 20 March, 2015 - 13:17
ठिकाण/पत्ता:
एडिसन?
२ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान डीजे माझ्याकडे येते आहे. भेटायचे असल्यास एप्रिल ४ किंवा एप्रिल ५ हे दोन पर्याय आहेत. एडिसन ला अकबर ला वगैरे लंच ला भेटू शकतो.
सध्या इतकंच.
बोल्या लावा. मागून निबंध ,टट्टू, चित्रे सर्व काही काढू इथे.
माहितीचा स्रोत:
मीच
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, April 4, 2015 - 11:09 to रविवार, April 5, 2015 - 13:09
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आल्यात सिकागोहून, मागच्या
आल्यात सिकागोहून, मागच्या आठवड्यात.
हम कनर्फ्म्ड हूं.
हम कनर्फ्म्ड हूं.
चारच टाळकी काय? निबंध,चित्रे,
चारच टाळकी काय?
निबंध,चित्रे, टट्टू कधी येणार?
एबाबा अन व्हि ताई आहेत.
एबाबा अन व्हि ताई आहेत.
यंदाचा मधुचंद्र () गाठता
यंदाचा मधुचंद्र (:फिदी:) गाठता येइल असे वाटत नाही. डिज्जेची भेट हुकणार.
अर्र सिंडे, असं नको करूस.
अर्र सिंडे, असं नको करूस. स्प्रेडशीटने कोणाच्या तोंडाकडे बघायचं?!
सायो, नाव नोंदव की. बस करायची ना? बुवा बशीत येणार की कसं?
स्प्रेडशीट म्हणजे इंग्लिश
स्प्रेडशीट म्हणजे इंग्लिश मध्ये लुंगी का?

बस मध्ये येणं कदाचित जमणार नाही बाई.
स्प्रेडशीट म्हणजे इंग्लिश
स्प्रेडशीट म्हणजे इंग्लिश मध्ये लुंगी >>>> एरवी लुंगी माझ्या तोंडाकडे बघतो असं तुम्हाला वाटलं की काय?
बाई, यंदा अगदीच नाही जमते
अर्र, बशीत आम्ही तिघंच. बुवा
अर्र, बशीत आम्ही तिघंच. बुवा सकुसप येणार का?
सायो, नक्की नाही अजून.
सायो, नक्की नाही अजून.
धागा वर आणायला हुक.
धागा वर आणायला हुक.
मेरा थोडा उन्नीस बीस हय अभी
मेरा थोडा उन्नीस बीस हय अभी इस वक्त. शुक्रवारी संध्याकाळी सांगून चालेल का?
आधीच चारच टाळकी आहेत, त्यात
आधीच चारच टाळकी आहेत, त्यात आणखी वजाबाकी करू नका रे.
व्हय ना बाई..
व्हय ना बाई..
सायो धोका मत देना !
सायो धोका मत देना !:)
काय ठरलं मग ? किती वाजता
काय ठरलं मग ? किती वाजता भेटायचं ? आणि हे अर्बन स्पाइस आहे कुठे नक्की तेही सांगा कुणीतरी.
मै, १२ ला भेटायचं का? ओक ट्री
मै, १२ ला भेटायचं का?
ओक ट्री रोड वर ते पहिलच मोठं जूलरीचं दुकान आहे ना? (नाव विसरलो)
त्याच्या मागेच आहे अर्बन स्पाईस. मोठी बिल्डिंग आहे आणि पार्किंग पण मोठं आहे.
ओह हेपण मुघलचंच आहे का?
ओह हेपण मुघलचंच आहे का?
42 Marconi Ave. Iselin, NJ
42 Marconi Ave.
Iselin, NJ 08830
सोना ज्वेलर्स? तिकडे दागिने
सोना ज्वेलर्स? तिकडे दागिने चांगले असतात?
बुवा, तुम्ही कसे? सकुसप? की सदाशिव? बशीत येणार्/नाही?
हां! सोना जेवलर्स. मी सदाशिवच
हां! सोना जेवलर्स.
मी सदाशिवच येइन पण बशीत नाही.
Barakars, thandi windy Vasant
Barakars,

thandi windy Vasant special gtg la dhamal aali
V tai- Ebaba,
Mango barfi = heaven
Swati,
Cast iron tawa zindabad :tadopa:
Aditya,
Thanks for mehndi):)
Buwa , sayo,
Thanks for entertainment :p
ए काय जरा सविस्तर वृतांत येउ
ए काय जरा सविस्तर वृतांत येउ द्या की.
आवडला का आमचा डान्स? धन्यवाद!
आवडला का आमचा डान्स? धन्यवाद!
डिजेला भेटून मजा आली पण वसंता
डिजेला भेटून मजा आली पण वसंता काही दिसला नाही.
सगळ्या येणार्यांचे धन्यवाद. आंब्याची बर्फी लई भारी होती. सिंडीला स्वतः जमलं नाही पण तिने फेडेक्सने उमो पाठवण्याचं अगत्य दाखवल्याबद्दल तिचे आभार मानावेत तितके कमीच.
(No subject)
Pages