Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>> अतिशय गोपनीय चर्चेत चहा
>>>> अतिशय गोपनीय चर्चेत चहा कांदापोहे खाताना ठरल्याप्रमाणे जय चायना साठी प्रेझेंटेशन बनवून पैसे कमावणार आहे. <<<<
माझ्या नावच्या अॅक्टरकडून हे काय काय करवून घेताहेत? शोभत नाही हो.....
काल केतकर काकांना सगळे खरेखरे
काल केतकर काकांना सगळे खरेखरे सांगितले का म्हणे?
किती रडके थोबाड करतो हा जय
किती रडके थोबाड करतो हा जय
सुयश कुबल कुठला
काल कसलि रडारड चालली होती?
काल कसलि रडारड चालली होती?
अहो लिम्बुभाऊ, मागे त्या
अहो लिम्बुभाऊ, मागे त्या सुहासने ( जयचा मित्र) जयच्या सान्गण्यावरुन केतकर काकान्चा पाठलाग केलेला असतो आणी बाकी परिस्थिती जय-अदिती खोटे बोलुन लपवतात म्हणून काका भडकतात.
तरी काका बोल्तात की अजून काही खोटे असेल तर मला आत्ताच सान्गा, नन्तर मी ऐकणार नाही. तर जय-अदिती बोलु पहातात ( त्यान्चे ऑफिसमध्ये लपवलेले लग्न वगैरे) तर काकु त्याना बोलु देत नाहीत.
धन्य ही सिरीयल आणी धन्य आम्ही पहाणारे.
काल केतकर काकांना सत्य समजले
काल केतकर काकांना सत्य समजले त्यामुळे ते अदिती जय आणि काकूंना बरचं काही बोलले म्हणून रडारड चालू होती.
तरी काका बोल्तात की अजून काही
तरी काका बोल्तात की अजून काही खोटे असेल तर मला आत्ताच सान्गा, नन्तर मी ऐकणार नाही. तर जय-अदिती बोलु पहातात ( त्यान्चे ऑफिसमध्ये लपवलेले लग्न वगैरे) तर काकु त्याना बोलु देत नाहीत.>> म्हणजे सगळे खरे अजुन सांगितलेच नाही आणि काकू का म्हणे लपवतात???? बहुदा सिरेलीत पाणी घालायला
ओके ओके... थ्यान्क्स. काल
ओके ओके... थ्यान्क्स.
काल माझे टीव्हीकडे लक्ष नव्हते, मी कॉम्प्युटरवर एक्सेल मधे फॉर्म्युले लावत बसलो होतो.
धन्य ही सिरीयल आणी धन्य आम्ही
धन्य ही सिरीयल आणी धन्य आम्ही पहाणारे.
रश्मी हे लय भारी
अत्यंत बोअर होते दिवसेंदिवस
अत्यंत बोअर होते दिवसेंदिवस ही सिरियल पाहताना
Mi pahatch nahi.. Tyache
Mi pahatch nahi..
Tyache title track sodle ki baki kahi avdat nahi.. "tujhyasave asuni tujhyavina jagayache reeeeeeee kase" te hi gayikechi lay avadli mhanun
कॅली, त्याचे शब्द दे ना प्लिज
कॅली, त्याचे शब्द दे ना प्लिज
तुज्यासवे असुनी तुज्याविना
तुज्यासवे असुनी
तुज्याविना जगायचे रे कसे ?
अनोळखी नसुनि
अनोळखी मानयाचे कसे ?
अन्तरात् राहुणी अन्तर कसे नाते ?
नाते कोणते जपु अन कसे ?
हसता हसता आसु टीपने
तुज्यासवे ......
तुज्याविना……
नकोसा तरी हवा
का रे दुरावा असा……
का रे दुरावा हा ……
थोडा विसावा ……
का रे दुरावा
का रे दुरावा
मी ही मालिका बघत नाही.. पण
मी ही मालिका बघत नाही.. पण पहिल्यापासून काकूंप्रमाणे काकाना खरं न सांगायला काही कारण होतं का? की पाणी घालण्यासाठी ...
धन्स
धन्स
पाणी घाल्ण्यासाठी.
पाणी घाल्ण्यासाठी.
जर केतकर काकांनी टिळकांना
जर केतकर काकांनी टिळकांना घराबाहेर काढले तर अरूण नलावडेंचा रोल संपणार. संपवायचाच असेल (बजेट) तर मग ते नक्की बाहेर काढतील.
ऑफिस मध्ये मोठ्या वयाच्या
ऑफिस मध्ये मोठ्या वयाच्या माणसाला काका म्हणतात का ? नवरे काका/अरविंद काका? काही तरी विचित्र वाटत . म्याडम आणि सर म्हणायला पाहिजे न ?
घरगुती वातावरण आहे
घरगुती वातावरण आहे त्यांच्या ऑफिसमध्ये.
त्या अविनाशच्या आईला पण आऊ म्हणतात... मॅडम म्हटलेले आवडत नाही त्यांना.
कैच्याकै. घरगुती वातावरण
कैच्याकै.
घरगुती वातावरण पाहिजे पण घरोबा केलेला चालत नाही .
इथली चर्चा वाचून , तुनळीवर काही रँडम भाग बघितले .
त्या आउ दाभोळकरांशी कीती लाडात बोलत होत्या .
" पण आमची तुमच्या बद्द्ल एक तक्रार आहे "
जुई छान आहे . आणि ती दूसरी , भवानीच आहे .
रजनी... नुसती भवानी
रजनी... नुसती भवानी नाही..... भोचक भवानी!
त्या आउ दाभोळकरांशी कीती
त्या आउ दाभोळकरांशी कीती लाडात बोलत होत्या .
" पण आमची तुमच्या बद्द्ल एक तक्रार आहे ">>>
त्यांच्याकडे संवादच नसतात रोज बोलायला. एक नसलेल्या इश्यू घेऊन दळत बसतात झालं!
ति त्यांची रिसेप्शनिस्ट नैना
ति त्यांची रिसेप्शनिस्ट नैना का नसते आजकाल?
रजनी पण गेले काही भाग गायब आहे. तिला शिसारी असेल या पाणिदार सिरियलची
रजनी पण गेले काही भाग गायब
रजनी पण गेले काही भाग गायब आहे. तिला शिसारी असेल या पाणिदार सिरियलची <<< एखादी मूवी मिळाली असेल.
पण रजनी शिवाय मजा येत नाही.
पण रजनी शिवाय मजा येत नाही. नैना पण चांगली होती.
आली की रजनी परत. तिचे ड्रेस
आली की रजनी परत. तिचे ड्रेस लय भारी असतात, मला लय म्हन्जी लयच हेवा वाटतु. आता अरविन्दकाकाना काढुन त्यान्च्या जागी नवीन अकाउन्टन्ट घेणारेत म्हणे. नवरे फुदकत होते ही बातमी अदितीला सान्गताना.
गुढीपाडव्याची रजनीची साडी,
गुढीपाडव्याची रजनीची साडी, नेकलेस आणि हेअरस्टाईल मला आवडली.
अदीतीच्या पोपटी ब्लाऊजचे ट्रान्स्परंट हात आवडले.
तिलोत्तमाच्या अॅसेसरीज आवडल्या.
पियु +१ रजनी आणि
पियु +१
रजनी आणि तिलोत्तमा...मस्त दिसत होत्या.. रजनी असल्याने...बाकी काही ऐकले/पाहिले नाही.
रजनी एकटीच नवरें ना नवरे म्हणते उगाच काका म्हणत नाही.. नाही आदर तर नाही..बेधडक!
कोणाला जीवाचे महाबळेश्वर
कोणाला जीवाचे महाबळेश्वर करायचेय या उन्हाळ्यात? तिथे मी असल्याच अॅसेसरीज बघीतल्या. जाऊन या बरे. नाहीतर गेला बाजार मॉल, एम जी रोड किन्वा लक्ष्मी रोड भटकुन या.
ती अदिती काय माठ आहे का ?
ती अदिती काय माठ आहे का ? फटा फट बोलत का नाही ? सगळ्याचं काहीतरी ऐकून घेत बसते. आतून ऐकून
आलेय कि अरविंद ना काढल नाहीये. पटकन सांगाव ना सगळ्यांना . बाहेर येउन सगळ्याचं ऐकत का बसते? .
Pages