Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षे, वर वर पहाता तुझा
दक्षे, वर वर पहाता तुझा पॉइण्ट लॉजिकल वाटत असला तरी तसा तो नाही.
मी वास्तवात, करोडपती स्त्रीपुरुष, प्रत्यक्ष जीवनात किती "सामान्यच" वकुबाचे असतात ते असंख्य उदाहरणात पाहिले आहे. हा प्रश्न वेळ असतो वा नसतो चा नसून, असलेला/काढलेला वेळ कोण कशा करता वापरते हा आहे. व तिथे गरीब/श्रीमंत, रिकामटेकडा/बिझी इत्यादी भेद नसतात असे खात्रीने म्हणू शकतो.
जय सारख्या अति सामान्य
जय सारख्या अति सामान्य माणसाचा अपमान जातीने (स्वतः) करण्याइतका वेळ असेल?>>> पण मुळात एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक त्यांचे ट्रेव्हल बूकींग कसे होते, कुठून होते ह्यात लक्ष घालत असेल
आमच्या छोट्याश्या कंपनीच्या मालकालाही ह्या गोष्टी माहीत नाहीत.
ह्या कामांसाठी वेगळी डिपार्टमेंट्स नाहीत का?
वन म्यन शो असेल दाभोळकरान्चा
वन म्यन शो असेल दाभोळकरान्चा (
नताशा, सहमतच
नताशा, सहमतच
किलींग लॉजिक्स किंवा लॉजिक
किलींग लॉजिक्स किंवा लॉजिक किल्स (सिरीयल)

आऊंची भूमिका फारच घिसीपीटी तरीही अवास्तव आहे. अशा चक्रम सादरीकरणामुळे लोकांच्या लेडी बॉसकडून अपेक्षा वाढतात.
आशू, आऊच अरविंदकाकांची नोकरी
आशू, आऊच अरविंदकाकांची नोकरी वाचवणार आहेत हे लक्षात ठेव
आई ग्गं!! आता मला
आई ग्गं!!
आता मला अरविंदकाकांच्या जागी कायम दुसरंच कुणीतरी दिसणार! देवा मला वाचव, 
मला जोक कळाला नाही
मला जोक कळाला नाही
चालेल!
चालेल!
रीये माबोवाचन कमी झालय तुझं
रीये माबोवाचन कमी झालय तुझं सध्या.
>>>> अशा चक्रम सादरीकरणामुळे
>>>> अशा चक्रम सादरीकरणामुळे लोकांच्या लेडी बॉसकडून अपेक्षा वाढतात. <<<<
नक्कीच, अन बॉसच कशाला? एकुणच स्त्रीयांकडून जास्तच अवास्तव अपेक्षा बाळगल्या जातात.
डी व डी >> एल ओ एल.
डी व डी >> एल ओ एल.
रीये माबोवाचन कमी झालय तुझं
रीये माबोवाचन कमी झालय तुझं सध्या.
>>
सहमत
माझं वाढलय. (माबोवाचन )
माझं वाढलय. (माबोवाचन :-)) त्यामुळे अगदी -
आपल्याला प्रचंड आवडलेल्या कथेबद्दल कुणी काही बोलला, भले ती कथा चोरलेली का असेना, लग्गेच अत्यंत वाईट प्रतिसाद असे प्रतिसाद येतात आणि इतर कुणाच्या जस्ट शेअर केलेल्या गोष्टीची अशी दुसर्याच धाग्यावर टिंगल करतात
ते ही पट्कन कळुन येतं मला.
स्मिते कळालं मला! मग मीही या
स्मिते कळालं मला!

मग मीही या डि-डिंच्या पथकात आहे बरं
पण इथे नको ते. हा साधा बिचारा छानसा धागा आहे की नै
सस्मित, योग्य ठिकाणी
सस्मित, योग्य ठिकाणी स्पष्टपणे बोला की.
जस्ट शेअर आणि टिंगल दोन्ही
जस्ट शेअर आणि टिंगल दोन्ही शब्द फार महत्वाचे आहेत सस्मित तुमच्या पोस्टीतले. तुम्हाला त्यांचे गांभीर्य माहीत असेलच.
हे नवीनच काय सुरु झाले?? नवीन
हे नवीनच काय सुरु झाले?? नवीन क्यारेक्तर्स आले आहेत का मालिकेत आणि प्यारेलल स्टोरी सुरु झाली आहे वैगरे. (अचंबित झालेली बाहुली).
शांत व्हा मैत्रिणींनो
शांत व्हा मैत्रिणींनो
रीया, थंब्जप!!
रीया, थंब्जप!!
आशू, आऊच अरविंदकाकांची नोकरी
आशू, आऊच अरविंदकाकांची नोकरी वाचवणार आहेत हे लक्षात ठेव>>> आऊ नाही ती चोमडी आदिती म्हणेल अरविंद काकांना एक संधी देऊया म्हणून.
आऊ सुभाला अॉफिसात विचारतात की
आऊ सुभाला अॉफिसात विचारतात की तुला हसता येतं का? क्षणभर वाटलं व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार म्हणून हे दोघे स्वतंत्र राहतात का काय?! अॉफिशियली आणि आऊंचा आवाका (:फिदी:) बघता हाच प्रश्न त्यांनी नवरेंनाही विचारायला पाहिजे. आणि तो चौकोनी प्यून, त्यालाही.
चोमडी आदिती <<<<<<<<< आदिती
चोमडी आदिती <<<<<<<<< आदिती चोमडी कशी काय ????
ती तर बावळट ना (भा. प्र.) !!!!!!!
मी नताशा, आता पाणीच घालायचं
मी नताशा, आता पाणीच घालायचं ठरवल्यावर काय म्हणणार?
पण प्रॉब्लेम हा आहे की लेखक-दिग्दर्शकांना वाटतं की ते मसाला घालताहेत, पण आपल्याला ते पाणीच आहे हे दिसतंच ना
मला त्या प्रेजेंटेशनच्या
मला त्या प्रेजेंटेशनच्या दिवशी आदितीला ठसका लागतो तेंव्हा सुभा तिला प्रेमाने रागवत असतो
>>> लेखक-दिग्दर्शकांना वाटतं
>>> लेखक-दिग्दर्शकांना वाटतं की ते मसाला घालताहेत, <<<<

रिया, लेडी बॉस वरुन पण तुझ्या
रिया, लेडी बॉस वरुन पण तुझ्या लक्षात आले नाही का अरविन्द?:फिदी:
ए अदिती वेडपट आहे, चोम्बडी नाही. चोम्बडी पुर्स्कार मी जुई आणी रजनी मध्ये विभागुन दिलाय.:फिदी:
रश्मी लै नंतर आले नंदिनीचा
रश्मी लै नंतर आले

नंदिनीचा उल्लेख नव्हता ना ऐकला आधी कधी म्हणून
मला पण रजनी आल्यावर ते ले ले वालं म्युजिक लागतं ते जाम आवडतं
रजनी आल्यावर लेलेले मुझिक
रजनी आल्यावर लेलेले मुझिक नाहि लागत.
ते ढिशटिकढॅकटिक ढिश असं लागतं

गरजूंनी म्हणून पहावे
आदिती बॉससमोर चोमडेपणा करते
आदिती बॉससमोर चोमडेपणा करते म्हणून म्हणले.
बाकी जुई आणि रजनी काय संपुर्ण ऑफीसच चोमडे आहे.
Pages