मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462
मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504
मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568
मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611
मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672
मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710
मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397
मस्कत सलालाह सहल, भाग ७ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, आतली सजावट http://www.maayboli.com/node/52753
मस्कत सलालाह सहल, भाग ८ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, खास कमानी http://www.maayboli.com/node/52756
मस्कत सलालाह सहल, भाग ९ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बगिचा
http://www.maayboli.com/node/52759
मस्कत सलालाह सहल, भाग १० - वादी अल दाय्काह धरण http://www.maayboli.com/node/52802
मस्कत सलालाह सहल, भाग ११ - बामा / दबाब सिंक होल http://www.maayboli.com/node/52846
मस्कत सलालाह सहल, भाग १२ - रॉयल ऑपरा हाऊस, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52900
मस्कत सलालाह सहल, भाग १३ - रॉयल ऑपरा हाऊस, प्रेक्षागृह http://www.maayboli.com/node/52935
मस्कत मधेच २/३ सुंदर बगिचे आहेत. त्यापैकी कुरुम रोझ गार्डन हे माझ्या खास जिव्हाळ्याचे. याची उभारणी होत
असताना मी तिथे होतो. आणि तिची कितपत प्रगती झालीय हे बघायला मी तिथे नियमित जात असे.
खुप कष्टांनी तिथे गुलाब फुलवले होते. ( त्यावेळी मला तरी ते अशक्य वाटत होते. ) पुढे या बागेचा आणखी विस्तार केला गेला. एक जलाशय, एक टेकडी वगैरे या बागेत समाविष्ट झाले.
मस्कत फेस्टीवल ची सुरवात पण त्याच काळातली. तेदेखील याच बागेत भरत असे. सध्या मात्र हि जागा अपुरी पडल्याने ते अमिरात या नव्याने वसवलेल्या गावी भरते ( तिथेही आपण जाणार आहोत )
अजूनही हा बगिचा सुंदर राखला आहे, गुलाब मात्र आता नाहीत. हा रस्ता तसा निवांत असल्याने ड्रायव्हींग शिकवायला सोयीचा आहे. इथून पुढे एक सुंदर बीचही आहे.
तर हे या बागेतले फोटो
1) The way to main area
2) There was a musical fountain here. ( maybe still there )
3) Seating area
4)
5)
6)
7)
8)
9) Muscat Festival used to be here.
10)
11)
12) Further inside..
13)
14)
15)
16)
17) There is a lake inside the park
18)
19)
20)
21)
लाजवाब बाग आणि हे सगळे
लाजवाब बाग आणि हे सगळे सौंदर्य आमच्यापर्यंत पोहोचवणारे तितकेच अप्रतिम फोटो - ग्रेट ..
सुंदर आहेत फोटो.. किती
सुंदर आहेत फोटो.. किती स्वच्छ दिसतंय सगळं. स्थापत्य पण खुप छान आहे.
गुलाब का नाही आता? इतर फुले आहेत तर मग गुलाबही फुलतीलकी .
शशांक, तूमचा १३ वा भाग ( ऑपरा
शशांक, तूमचा १३ वा भाग ( ऑपरा हाऊस प्रेक्षागृह ) बघायचा राहिला बहुतेक. तूमची प्रतिक्रिया दिसली नाही कि मलाच माझे फोटो अपूर्ण वाटू लागतात.
साधना, हि फुले दिसताहेत ती खास हायब्रीड आहेत. २/३ महिन्यातच अशी भरभरून फुलतात. तीव्र उन्हाळ्यात मात्र तग धरू शकत नाहीत. गुलाबही तिथल्या उन्हाळ्यात टिकत नसतील.
ओमानमधे ( जिथे वेगळे हवामान आहे तिथे ) गावठी गुलाबांची शेती करतात. गुलाबपाणी हा त्यांच्या जेवणातला अपरिहार्य घटक आहे.
मस्तच फोटो
मस्तच फोटो
सुंदर फोटो. झेन्डू काय
सुंदर फोटो. झेन्डू काय गेन्देदार आहे!
छान फोटोज!
छान फोटोज!