१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली
२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)
४. "हिमभूल" — किन्नौर कैलाश (कल्पा)
कल्पाहुन स्पिती खो-यात जाणारा हा सगळा प्रवास Discovery Channel ने गौरविलेला World Deadliest Road वरचा खडतर प्रवास होता. एका बाजुला रोंरावत जाणार्या ५०० ते १००० फुट खोल सतलज नदीचे पात्र तर दुसर्या बाजुला उंच डोंगर, त्यातच कधी एखादी दरड कोसळुन तुमच्यासमोर येईल याचा नेम नाही. अर्थात कोसळणार्या दरडीचा नेम चुकविण्यासाठी BRO (Border Road Organization) तत्पर असतातच (या रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार नित्याचेच असतात.. त्यामुळे BROवाले JCB घेऊन सदैव सेवेसी तत्पर असतात.). कल्पा ते नाको हा सारा प्रवासच एका वेगळ्या दुनियेतला वाटत होता.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३मातीच्या टेकाडावरील एक घर
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८दरड कोसळताना
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११चीन मधे उगम पावणार्या सतलज आणि हिमालयातील स्पिती नदीचा संगम
प्रचि १२
प्रचि १३Spot the Road
प्रचि १४Spot the Bus
प्रचि १५थोडं झूम करून
प्रचि १६
प्रचि १७नाको गाव
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०नाको गावातील एक तलाव
प्रचि २१
प्रचि २२मॉनेस्ट्री
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रतिसादाबद्दल
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
टण्या, या सफरीत आमचंही चांद्रताल हुकलं. दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला. ड्रायव्हरला सांगितलेलं कि जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत घेऊन जा. पन त्याने स्पष्ट नकार दिला (रस्ता अतिशय छोटा असल्याने).
काल्पा नंतर अंदाजे अर्धा तासाच्या अंतरावर 'रारंग' गावाच्या आसपास एक चेक पोस्ट आहे. तिथुन LAC (Line of Actual Control) सुरु होते. त्या चौकीवर Inner Line permit ची नोंद करुन आम्ही 'नाको' कडे निघालो>>>>अगदी अगदी इंद्रा. अक्पा येथे चेकपोस्ट आहे. हा त्याचा फोटो:
भारीच..
भारीच..
अप्रतिम फोटो.. Border Road
अप्रतिम फोटो..
Border Road Organization, सतलज आणि हे फोटो असं एकत्र पाहिलं की मला रारंगढांग आठवतो! >> +१
Pages