१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली
२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)
४. "हिमभूल" — किन्नौर कैलाश (कल्पा)
कल्पाहुन स्पिती खो-यात जाणारा हा सगळा प्रवास Discovery Channel ने गौरविलेला World Deadliest Road वरचा खडतर प्रवास होता. एका बाजुला रोंरावत जाणार्या ५०० ते १००० फुट खोल सतलज नदीचे पात्र तर दुसर्या बाजुला उंच डोंगर, त्यातच कधी एखादी दरड कोसळुन तुमच्यासमोर येईल याचा नेम नाही. अर्थात कोसळणार्या दरडीचा नेम चुकविण्यासाठी BRO (Border Road Organization) तत्पर असतातच (या रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार नित्याचेच असतात.. त्यामुळे BROवाले JCB घेऊन सदैव सेवेसी तत्पर असतात.). कल्पा ते नाको हा सारा प्रवासच एका वेगळ्या दुनियेतला वाटत होता.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३मातीच्या टेकाडावरील एक घर
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८दरड कोसळताना
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११चीन मधे उगम पावणार्या सतलज आणि हिमालयातील स्पिती नदीचा संगम
प्रचि १२
प्रचि १३Spot the Road
प्रचि १४Spot the Bus
प्रचि १५थोडं झूम करून
प्रचि १६
प्रचि १७नाको गाव
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०नाको गावातील एक तलाव
प्रचि २१
प्रचि २२मॉनेस्ट्री
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
बापरे! रस्ता भयानक आहे.. फोटो
बापरे! रस्ता भयानक आहे.. फोटो नेहमीप्रमाणेच क्लासच!
झकास! १४-१५-१६-१७ पाहूनच
झकास!
१४-१५-१६-१७ पाहूनच पोटात ढवळलं
सुपर्ब!!
सुपर्ब!!
मस्त. मस्त.. फक्त मस्तच....
मस्त. मस्त.. फक्त मस्तच....
बाप्रे.. कसला खतरनाक रस्ता
बाप्रे.. कसला खतरनाक रस्ता आहे.. इथे राहणारे लोकल्स कसा करतात प्रवास , आजू बाजू च्या गावांना जायला..?
जीवघेणे आहेत रे ... फोटो
जीवघेणे आहेत रे ... फोटो !!!!!!!!!
मस्त
मस्त
मस्त
मस्त
बाप रे !! काय रस्ते आहेत !!!
बाप रे !! काय रस्ते आहेत !!! पण फोटो छान आहेत.
मी तर हिमाचल ला कोणी फुकट नेलं तरी जाणार नाही पुन्हा. सगळा प्रवास जीव मुठीत धरुन आणि देवाची प्रार्थना करत केलाय सिमला कुलु मनाली ला गेले होते तेंव्हा.
मस्त, याच्या क्लीप्स बघितल्या
मस्त, याच्या क्लीप्स बघितल्या होत्या. रोज रोज इथे गाड्या चालवणारे चालक काय धीराचे असतील ना !
सर्वप्रथम, इथे मायबोलीवर
सर्वप्रथम, इथे मायबोलीवर दिसतील अशाप्रकारे फोटो दिल्याबद्दल धन्यवाद.
अरे यार, एकदा तरी तिथे जाऊन यावेसे वाटू लागले आहे..... निसर्गाचे अतिभव्य विशाल अन रौद्र रूप ज्यापुढे माणुस किडामुंगीप्रमाणेच आहे हे जाणवते.
अफलातून. पहिल्याच प्रचि पासून
अफलातून. पहिल्याच प्रचि पासून या जागेची मोहिनी पडते. रौद्रतेतील सुंदरता मस्त आहे.
BRO ला सलाम. आणि नाको गाव पण फार सुंदर. आवडेश!
सुंदर आहेत प्रचि अगदी अफाट
सुंदर आहेत प्रचि अगदी अफाट सुंदर
विचारात पडलोय जास्त नशीबवान कोण आहे.
हे सोंदर्य प्रत्यक्ष पहाणारा तु , हे सोंदर्य टिपणारा तुझा कॅयामेरा कि घरी बसल्या बसल्या ह्या सोंदर्याचा आस्वाद घेणारे आम्ही
सुंदरच! भयानक रस्त्यांचेही
सुंदरच! भयानक रस्त्यांचेही सुंदर फोटो.
जबरी!!!! Spot the road & Spot
जबरी!!!!
Spot the road & Spot the bus तर खतरनाक.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
भारी
भारी
मस्त फोटोज आहेत. तो तलाव इतका
मस्त फोटोज आहेत.
तो तलाव इतका हिरवा का आहे ?
फ्रेम छान आहेत. फक्त
फ्रेम छान आहेत. फक्त सॅच्युरेशन खूप जास्त वाटले ह्या फोटोंमध्ये.. मुद्दाम तसं ठेवलस का?
मस्त फोटोज, जिप्सी.
मस्त फोटोज, जिप्सी.
जबरी रे.. मी २०१० मध्ये
जबरी रे.. मी २०१० मध्ये कल्पाहून खाली उतरून स्पिती-नाकोकडे डावीकडे वळलो मात्र ६० किमी नंतर परत वळलो. सर्व रस्ते वाहून गेले होते. लेहला जी ढगफुटी झाली त्यानंतर १० दिवसातच मी गेलो होतो. लाहौल-स्पिती मधेही प्रचंड पाऊस झाला होता.
एक मिलिटरीचा ड्रायव्हर म्हणाला तुझी स्विफ्ट जर रस्त्यात अडकली तर सरळ बाजूला ढकलून देतील. बाहेर काढून टो करण्याएव्हडा पेशन्स तेव्हा आर्मेच्या कुणाला नव्हता. मी मुकाट गाडी परत वळवली
अफाट फोटो! Border Road
अफाट फोटो! Border Road Organization, सतलज आणि हे फोटो असं एकत्र पाहिलं की मला रारंगढांग आठवतो!
मलाही रारंगढांगच आठवला!!
मलाही रारंगढांगच आठवला!!
मस्त प्रचि..!
मस्त फोटो रे. प्रचि १७ ला
मस्त फोटो रे. प्रचि १७ ला Spot the House नाव चपखल बसेल.
अप्रतिम!!! हिंदुस्तान तिबेट
अप्रतिम!!!
हिंदुस्तान तिबेट रस्ता म्हणजेच World Deadliest Road... अफलातून अनुभव होता.
काल्पा नंतर अंदाजे अर्धा तासाच्या अंतरावर 'रारंग' गावाच्या आसपास एक चेक पोस्ट आहे. तिथुन LAC (Line of Actual Control) सुरु होते. त्या चौकीवर Inner Line permit ची नोंद करुन आम्ही 'नाको' कडे निघालो. 'पुह' ते 'नाको' या SH-30 वरिल रस्त्यात ४५-९० अंशाच्या कोनातील वळणं आहेत. तर दुसर्या बाजूला ५०० ते १५०० फुट खोल सतलज नदीचे पात्र असते. 'नाको' पर्यंतचा चार-पाच तासांचा प्रवास केवळ थरार आहे. तो शब्दात व्यक्त करण कठीण.
जबरदस्त फोटोज
जबरदस्त फोटोज
अप्रतिम!!
अप्रतिम!!
भारी आहेत फोटो !
भारी आहेत फोटो !
जबरदस्त
जबरदस्त
अफाट सुंदर फोटो
अफाट सुंदर फोटो
Pages