१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली
किन्नौर हिमाचल प्रदेश्मधील पूर्वेकडील एक नितांत सुंदर जिल्हा. आधीच्या भागात म्हटल्याप्रमाणे स्पिती खोर्यात जाण्याचे दोन मार्ग पहिला मनाली-रोहतांग पास-कुंझुमपास मार्गे काझा तर दुसरा शिमलामार्गे किन्नौर जिल्ह्यातुन रामपूर, रिकाँग पिओ, कल्पा नाकोमार्गे टाबो, काझा. आमचा प्रवास दोन्ही मार्गाने झाला. किन्नौर जिल्ह्याचे मुख्यालय रिकाँग पिओ येथे आहे. "सतलज", "बस्पा", "स्पिती" नदीच्या काठावर वसलेले रिकाँग पिओ, कल्पा, सांगला, छितकुल हे येथील पर्यटनस्थळे. खरंतर संपूर्ण किनौर जिल्हाच पर्यटनासाठी योग्य आहे. याच किन्नौर जिल्ह्यातील काही ठिकाणांची हि चित्रसफर.
किन्नौर कैलाश
छितकुल गाव
शिमल्याहुन सांगला येथे जाताना
सतलज नदीच्या किनारी
सांगला व्हॅली
वाट वळणाची
Cherry on the Top
मेरे नगपति! मेरे विशाल!
साकार, दिव्य, गौरव विराट,
पौरूष के पुन्जीभूत ज्वाल!
मेरी जननी के हिम-किरीट!
मेरे भारत के दिव्य भाल!
मेरे नगपति! मेरे विशाल!
युग-युग अजेय, निर्बन्ध, मुक्त,
युग-युग गर्वोन्नत, नित महान,
निस्सीम व्योम में तान रहा
युग से किस महिमा का वितान?
कैसी अखंड यह चिर-समाधि?
यतिवर! कैसा यह अमर ध्यान?
(कवी: रामधारी सिंह दिनकर)
मस्तं फोटो.
मस्तं फोटो.
अप्रतिम फोटो आहेत!
अप्रतिम फोटो आहेत! रारंगढांगची आठवण अपरिहार्यच
अप्रतिम ! .... नेहमी प्रमाणे
अप्रतिम ! .... नेहमी प्रमाणे
तुमचे सर्वच album मस्त असतात.....तीथेच असल्या चा अनुभव पण तरिही तीथे जायलाच हव अशी इछा हि
निर्माण करणारे!!
अप्रतिम आहेत सगळे फोटो !!!
अप्रतिम आहेत सगळे फोटो !!!
अगदी डोळे निवले, छितकुल
अगदी डोळे निवले,
छितकुल गावाचा प्रचि अगदी जिवंत त्या रस्त्यावरुन चालायचा मोह होतोय.
हि प्रकाशचित्रे म्हणजे
हि प्रकाशचित्रे म्हणजे नेत्रासाठी एक पर्वणीच आहे. मानाचा मुजरा.
अप्रर्तिम!!!!!!!!!!
अप्रर्तिम!!!!!!!!!!
अप्रतिम आणी मस्त फोटो!! पहिले
अप्रतिम आणी मस्त फोटो!!
पहिले ३ फोटो तर जबरदस्त
अप्रतिम आहेत फोटो.
अप्रतिम आहेत फोटो.
जिप्सी... ने. अ. फो.
जिप्सी... ने. अ. फो.
पहिला फोटो अफाट रे!
पहिला फोटो अफाट रे!
सगळे मस्त आहेत फोटो
सगळे मस्त आहेत फोटो
खल्लास प्र.ची. ....
खल्लास प्र.ची. ....
Pages