Submitted by सेनापती... on 26 October, 2010 - 06:42
नमस्कार भटक्या दोस्तांनो...
दरवेळी कोणी ना कोणी कुठे ना कुठे ट्रेकला जातच असते. किंवा जावेसे तरी वाटत असते. आपण सर्व उनाडक्या करणाऱ्या भटक्यांनी ह्या पानावर भटकंतीबद्दल गप्पा माराव्या.
एखाद्या जागेबद्दल माहिती विचारावी, माहितीची देवाण घेवाण करावी, शंका विचाराव्यात, नवीन कार्यक्रमांची माहिती द्यावी, एखाद्या ट्रेकला जायचे असेल तर चर्चा येथेच व्हावी...
काय म्हणता?? चला मग ठरवा पटापट कुठे कुठे जायचंय अजून ट्रेकला...
महत्वाची नोंद : इथे फक्त ट्रेक आणि भटकंती विषयी गप्पा मारल्या जाव्यात...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
taatkaal pratisaadabaddal
taatkaal pratisaadabaddal khoop dhanyawaad
इथे फोन करुन बघा. ह्यांच्या
इथे फोन करुन बघा.
ह्यांच्या पायथ्याला आणि गडावर देखील खोल्या आहेत. गडावर जिल्हा परिषदेच्या ३ खोल्या आहेत पण त्यांचे बूकिंङ महाड मधूनच होते. पाचडला देशमूख हॉटेलपण आहे.
उशीरा रिप्लाय देतोय, पण
उशीरा रिप्लाय देतोय, पण वाघ्या कुत्र्याच्या प्रकरणापासून मंदीर परीसरात राहायची बंदी आहे म्हणे. २४ तास एक सुरक्षारक्षक समाधी परीसरात असतो, तो मुक्कामासाठी नाही म्हणू शकतो.. MTDC, Dormetory, शिवाय जि.प. धर्मशाळेत राहायची सोय होऊ शकते.
BTW: रोहन, कधी येणार आहेस परत, एक फक्कड आणि भन्नाट प्लॅन आखुया... (की येऊन गेलायेस ) .. खुप दिवस झाले एखादा वेगळाच आडवाटेचा प्लॅन करून
येउन जाईन आणि कळवनार नाही असे
येउन जाईन आणि कळवनार नाही असे होणार नाही. तारखा नक्की झाल्या की सांगीन.:)
वेगळ्या वाटेने राजगड नाहीतर रायगड करायला आवडेल.
रोहन, झकास.. यायच्या आधी
रोहन, झकास.. यायच्या आधी मेसेज टाक.. वेगळ्या वाटेवरचा रायगडचा प्लॅन डोक्यात आहे.. किंवा एक रेंज ट्रेक पण डोक्यात आहे. नक्की करु
नक्की.. घेरा रायगड ट्रेक
नक्की.. घेरा रायगड ट्रेक फार्फार वर्ष मनात आहे. पण २-३ दिवस लागतील बहूदा.
http://archive.org/stream/Shi
http://archive.org/stream/ShivajiSouvenir
एक जुने पुस्तक हाती लागले, किल्ल्यांच्या नावांची यादी फार मोठी आहे.
छान पुस्तक @ स_सा. दुवा इथे
छान पुस्तक @ स_सा.
दुवा इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
हे तर सरदेसाईंचे जेधे करीना
हे तर सरदेसाईंचे जेधे करीना पूस्तक आहे. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
नमस्कार भटक्यानो. सांधण
नमस्कार भटक्यानो.
सांधण व्हॅली/दरीतील थरार....जायंट स्विंग.
आज लोकसत्तात मान्सुन
आज लोकसत्तात मान्सुन ट्रेकिन्गवर आलय. छान वाटले वाचुन. बहुतेकान्चे हे ट्रेक झालेच आहेत.
http://www.loksatta.com/photo-gallery/monsoon-trekking-destinations-near...
नविन काहिच नाही का
नविन काहिच नाही का
नविन सगळे whats app वर...
नविन सगळे whats app वर...
मराठी भाषा दिवस २०१६ सहभागी
मराठी भाषा दिवस २०१६
सहभागी व्हा..
शब्दपुष्पांजली: http://www.maayboli.com/node/57588
गोपाळांचा मेळा: http://www.maayboli.com/node/57625
नमस्कार भटके मंडळी
नमस्कार भटके मंडळी
(No subject)
(No subject)