वेगळ्या अवतारात हिंदी चित्रपटाचे गाणे (व्हीडियो लिंक)

Submitted by स्वीट टॉकर on 4 January, 2015 - 09:20

उत्तर भारतीयांमध्ये लग्नाआधी 'सगाई' नावाचा एक कार्यक्रम असतो. (Equivalent to साखरपुडा). आमच्या मुलीची सगाई होती तेव्हां नातेवाईक आणि मित्रमंडळींनी छोटेमोठे प्रोग्रॅम्स सादर केले. मी आणि माझी अर्धांगिनी शुभदा हिनी 'बहिर्‍यांसाठी हिंदी चित्रपटसंगीत' सादर केलं. त्याची व्हिडियो यू ट्यूबवर टाकली. त्याची लिंक देत आहे.

आत्तापर्यंतच्या लेखांना आपण सर्वांकडून अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळाला आहे. हा व्हिडियो देखील तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.

https://www.youtube.com/watch?v=eTRYrH5xh7o

Group content visibility: 
Public - accessible to all site users