१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली
किन्नौर हिमाचल प्रदेश्मधील पूर्वेकडील एक नितांत सुंदर जिल्हा. आधीच्या भागात म्हटल्याप्रमाणे स्पिती खोर्यात जाण्याचे दोन मार्ग पहिला मनाली-रोहतांग पास-कुंझुमपास मार्गे काझा तर दुसरा शिमलामार्गे किन्नौर जिल्ह्यातुन रामपूर, रिकाँग पिओ, कल्पा नाकोमार्गे टाबो, काझा. आमचा प्रवास दोन्ही मार्गाने झाला. किन्नौर जिल्ह्याचे मुख्यालय रिकाँग पिओ येथे आहे. "सतलज", "बस्पा", "स्पिती" नदीच्या काठावर वसलेले रिकाँग पिओ, कल्पा, सांगला, छितकुल हे येथील पर्यटनस्थळे. खरंतर संपूर्ण किनौर जिल्हाच पर्यटनासाठी योग्य आहे. याच किन्नौर जिल्ह्यातील काही ठिकाणांची हि चित्रसफर.
किन्नौर कैलाश
छितकुल गाव
शिमल्याहुन सांगला येथे जाताना
सतलज नदीच्या किनारी
सांगला व्हॅली
वाट वळणाची
Cherry on the Top
मेरे नगपति! मेरे विशाल!
साकार, दिव्य, गौरव विराट,
पौरूष के पुन्जीभूत ज्वाल!
मेरी जननी के हिम-किरीट!
मेरे भारत के दिव्य भाल!
मेरे नगपति! मेरे विशाल!
युग-युग अजेय, निर्बन्ध, मुक्त,
युग-युग गर्वोन्नत, नित महान,
निस्सीम व्योम में तान रहा
युग से किस महिमा का वितान?
कैसी अखंड यह चिर-समाधि?
यतिवर! कैसा यह अमर ध्यान?
(कवी: रामधारी सिंह दिनकर)
अप्रतिम!!
अप्रतिम!!
ख...ल्ला...स फोटो
ख...ल्ला...स फोटो
अप्रतिम.. डेस्कटॉप वर ठेवावे
अप्रतिम.. डेस्कटॉप वर ठेवावे असे सगळेच !
सुपर्ब फोटोज. जिप्सी, तुझ्या
सुपर्ब फोटोज.
जिप्सी, तुझ्या सतलजला रावीने खो देण्याचा फार मोह होतोय. कसाबसा आवरला आहे.
घाटातला बोगदा कसल्ला कातिल्ल
घाटातला बोगदा कसल्ला कातिल्ल आलाय..
तुझा धागा म्हणजे वॉलपेपरचे दुकान असते रे ..
जिप्स्या रॉक्स ..
जिप्स्या रॉक्स ..
मस्त ! तो चेरीवाला फोटो फार
मस्त ! तो चेरीवाला फोटो फार आवडला . वॉलपेपर म्हणून वापरायचा मोह होतोय .. घेऊ का ?
मस्त फोटो.
मस्त फोटो.
गुर्जी भारीयेत फोटो! आणि ती
गुर्जी भारीयेत फोटो! आणि ती कविता पण मस्त! शाळा कॉलेजात कुठे तरी अभ्यासक्रमात होती की काय असं अंधूक आठवतंय.
अप्रतिम ! खुपच सुंदर फोटो
अप्रतिम ! खुपच सुंदर फोटो सगळेच .५,६ वा फोटो भारीच (हायवे चित्रपटात रस्ता दिसला होता बहुतेक)देव भुमी हिमाचल बसवर अगदि सार्थ लिहिलय .
अप्रतिम. दिनकर यांची कविता पण
अप्रतिम. दिनकर यांची कविता पण सुंदर.
अशक्य सुंदर.
अशक्य सुंदर.
मी या हिमाधिराजाच्या कुशीत १४
मी या हिमाधिराजाच्या कुशीत १४ वर्षे व्यतित केली , ऐन उमेदीच्या वयात !!! आय नो व्हॉट यू मीन !!!
अशक्य भारी... काही फोटोज
अशक्य भारी...
काही फोटोज पेंटिंग म्हणून खपतील...
लागे रहो...
खतरनाक फोटो! रेव्यु..
खतरनाक फोटो!
रेव्यु..
जिप्सी, अप्रतिम फोटो !
जिप्सी, अप्रतिम फोटो !
अप्रतिम!!
अप्रतिम!!
खूप मस्त.. छितकूल गाव आणि
खूप मस्त.. छितकूल गाव आणि शेवटचा फोटो १ नंबर..
अप्रतिम. 'रारंग ढांग'मधील
अप्रतिम. 'रारंग ढांग'मधील शब्दचित्रे तुमच्यामुळे प्रकाशचित्रांच्या रूपात पोचली. विशेषतः १,५ आणि ६.
ग्रेट, ग्रेट ,ग्रेट ........
ग्रेट, ग्रेट ,ग्रेट ........ जिप्सी - कम्माल आहेत रे सारे फोटु ....
रविसाहेब .....
मी या हिमाधिराजाच्या कुशीत १४ वर्षे व्यतित केली , ऐन उमेदीच्या वयात !!! >>>>> केवळ भाग्यवान आहात ...
मयेकर +१११ मला
मयेकर +१११ मला रारंगढांगमधल्या विश्वनाथच्या पत्राची आठवण येत होती फोटो पाहताना! फोटो इतके सुंदर मग प्रत्यक्ष काय नजारा असेल?
मस्तच रे.
मस्तच रे.
अव्वल फोटोज !
अव्वल फोटोज !
वाह!
वाह!
जिप्सी... प्रकाशचित्रांच
जिप्सी... प्रकाशचित्रांच प्रदर्शन भरवच.
अप्रतिम ... शब्दच नाहीत
अप्रतिम ... शब्दच नाहीत प्रशंसा करायला..
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!!!
जिप्सी, तुझ्या सतलजला रावीने खो देण्याचा फार मोह होतोय. कसाबसा आवरला आहे.>>>>rmd, मोह बिलकुल आवरू नकोस, येऊ दे रावीचा झब्बु
वॉलपेपर म्हणून वापरायचा मोह होतोय .. घेऊ का ? >>>>>>जाई, बिनधास्त!!!
मी या हिमाधिराजाच्या कुशीत १४ वर्षे व्यतित केली , ऐन उमेदीच्या वयात !!! >>>>> केवळ भाग्यवान आहात ...>>>>अगदी अगदी
ठीक आहे. ही घे रावी -
ठीक आहे. ही घे रावी -
क्लास.......
क्लास.......
प्रतिसादाबद्दल
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
rmd, , मस्त फोटो. कुठला आहे हा?
Pages