Submitted by मेधावि on 9 January, 2015 - 00:45
नवीन घेतलेल्या घराचे पीएमसी मधे पहिल्या ओनर चे नाव काढून आपले नाव घालणेचे आहे. ह्याकरिता एजंटचे नाव सुचवले गेलेले आहे. परंतु सग्ळेच फार महाग वाटते व तेही केल्यास, भ्रष्टाचारामधे आपण सहभागी होउ अशी भिती वाटते. कोणी हे काम आपले आपण केले आहे का? ऑनलाईन फॉर्म मी शोधला पण सापडला नाही. कोणी ह्यासंदर्भात अधिक माहीती पुरवु शकेल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.mahadiscom.in/cons
http://www.mahadiscom.in/consumer/Form_U_Change_of_Name.pdf
भरत ही लिंक उघडत नाही.
भरत ही लिंक उघडत नाही.
माझ्याकडे उघडतेय. पीडीएफ फाइल
माझ्याकडे उघडतेय. पीडीएफ फाइल आहे. वेळ लागतोय. फोनवर नाही उघडणार बहुतेक.
ठिक आहे. परत प्रयत्न करते. ही
ठिक आहे. परत प्रयत्न करते. ही कसला फॉर्म आहे. वीजेचा की कॉर्पोरेशन चा?
विजेचा महाडिशकॉम
विजेचा महाडिशकॉम
ह्या दोन्ही कामाला एजंटची गरज
ह्या दोन्ही कामाला एजंटची गरज नाही... दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागेल... रजिस्ट्रेशनची कॉपी जोडावी लागेल दोन्हीकडे.. आणि आधीची लेटेस्ट बिलेही.. वीज बिलात नाव बदलण्यासाठी तिथे गेलात की त्या फॉर्म वर एलेक्ट्रीशिअनची सही लागते.. ती सही एम एस इ बी च्या ऑफिसच्या बाहेर असलेल्या पैकीअ कोणीतरी देऊ शकते.. त्यांना थोडेफार पैसे द्यावे लागतीलच.. पण त्याला काही पर्याय नाही..
http://propertytax.punecorporation.org/Downloads.aspx प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात..
हिम्स्कुल, दोन्हीकडे आज जाऊन
हिम्स्कुल, दोन्हीकडे आज जाऊन आले. कॉम्प्लीकेटेड आहे प्रोसिजर पण नामुम्कीन नाही.
वीज्बील - एक १०० रु. चे अॅफिडेव्हीट नोटराईज करावे लागले. बरोबर कॉर्पो प्रोसेस चालू केल्याची एक गुलाबी पावती. (आख्या कॉर्पो मधे एवढी एकच रोमॅन्टीक गोष्ट होती. बाकी सगळे बोलणे न लगे. ), सोसायटीचे शेअर सर्टी व एन ओ सी. अॅग्रीमेंट कॉपी ...एका फॉर्म ला जोडून देणे., एलेक्ट्रीशीअनचे सर्टीफिकेट पण लागतेच. सग्ळे झाले की चलन भरायला आणिक भलतीकडे. मग ती रिसिट घेऊन परत पहिल्या ऑफिसमधे.
कॉर्पो - अॅग्रीमेंट, एनोसी, शेअर सर्टी, एक फॉर्म, सग्ळे अॅटेस्टेड. क्ष्रेत्रीय कार्यालयात पण घेतात हल्ली.
सर्व काम करायला एक सुट्टी लागली. पण भ्रष्टाचाराचे ४ हजार वाचले त्याचे समाधान आहे.
आत्ताच ही लिंक
आत्ताच ही लिंक सापडली...
http://propertytax.punecorporation.org/pdf/PT1%20To%20PT%2010/PT5%20-%20...
ट्रान्सफर साठीचा फॉर्म.. आणि बाकीची माहिती..
लाइट मिटरला नाव लावायला
लाइट मिटरला नाव लावायला आमच्या मालकाने असेच केले होते. लगेच पुढच्य बिलात नाव छापुन आले
मिळकतकर ना हरकत प्रमाणपत्र
मिळकतकर ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे?
हिम्स्कूल - हाच फॉर्म आणला आज मी. तरीही बाकीच्यांना उपयोगी पडेल. थॅक्स.
अभिनंदन. मला हे सगळं करून
अभिनंदन.
मला हे सगळं करून डिपोझीट भरायला (ते नवीन गणितानुसार वाढलेल)एस बी रोड च्या कार्यालयात जावं लागलेलं १-२ वेळा साहेब चेकिंगला गेलेत कामात आहेत असली उत्तरं ऐकली. पण ४-५ खेटे इकडे तिकडे घालून काम झालं. स्पेलिंग चुकवलं आहे, नवीन भरलेलं जास्तीचं डिपोझीट बिल मध्ये दिसतं नाही या किरकोळ गोष्टी सोडल्या तर काम फत्ते.
सुमेधाव्ही > आख्या कॉर्पो मधे
सुमेधाव्ही > आख्या कॉर्पो मधे एवढी एकच रोमॅन्टीक गोष्ट होती. बाकी सगळे बोलणे न लगे.>