नोव्हेबंर मधे जॉर्डनला कामानिमित्त जाण्याचा योग आला. तेथे काढलेले फोटो देत आहे.
अम्मान येथे ईंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. भारतीयांना व्हिजा ऑन अरायव्हल मिळू शकतो.
अम्मान सिटाडेल (कला)
१.
From Jordan
२.
From Jordan
मशीद सिटाडेल मधील
३.
From Jordan
४.
From Jordan
५.
From Jordan
हर्क्यूलीस टेम्पल
६.
From Jordan
७.
From Jordan
८.
From Jordan
९.
From Jordan
१०.
From Jordan
डेड सी सूर्यास्त
११.
From Jordan
१२.
From Jordan
जॉर्डन सिटी
१३.
From Jordan
ईस्तंबूल एअरपोर्ट
१४.
From Jordan
जेराश शहर
अलेक्झांडर ने भारतातून परत जाताना त्याच्या वॄध्द झालेल्या सैनिकांसाठी बांधलेले शहर.
१५. हेदीस आर्क
From Jordan
हिपोडोम - येथे चॅरिएट शर्यती होत असत.
१६.
From Jordan
१७.
From Jordan
१८.
From Jordan
१९. नॉर्थ गेट
From Jordan
२०.
From Jordan
२१.
From Jordan
शहरातला रस्ता ज्यावर स्नानगॄह व दूकाने होती.
२२
From Jordan
२३.
From Jordan
२४.
From Jordan
२५.
From Jordan
२६.
From Jordan
२७.
From Jordan
२८.
From Jordan
२९. झ्यूस टेम्पल
From Jordan
३०.
From Jordan
पेट्रा दरी
३१.
From Jordan
३२
From Jordan
३३
From Jordan
३४
From Jordan
३५
From Jordan
३६
From Jordan
३७
From Jordan
३८
From Jordan
३९
From Jordan
४०
From Jordan
४१
From Jordan
४२
From Jordan
४३
From Jordan
४४
From Jordan
४५ कोर्ट हाऊस
From Jordan
४६
From Jordan
४७
From Jordan
४८ कॅमल रॉक
From Jordan
४९ किंग्ज पॅलेस
From Jordan
५०. मॉनेस्ट्री
From Jordan
५१
From Jordan
५२ व्हाय नॉट शॉप
From Jordan
५३.ट्रेझरी
From Jordan
५४
From Jordan
अॅम्फी थीएटर - जेराश
५५.
From Jordan
५६
From Jordan
५७
From Jordan
५८
From Jordan
५९
From Jordan
६०
From Jordan
६१
From Jordan
६२
From Jordan
अॅम्फी थिएटर - जॉर्डन
६३
From Jordan
६४
From Jordan
६५
From Jordan
६६ जॉर्डन व्हॅली - ग्रीन हाऊसेस
From Jordan
६७
From Jordan
कंसराज, >> रोमन वास्तू कलेचा
कंसराज,
>> रोमन वास्तू कलेचा प्रभाव हा आधूनीक बांधकामावर जाणवतो. ताजमहालच्या बांधकामावर असल्यास नवल नाही.
शक्य आहे. मला रोमनच्या ऐवजी ग्रीक शैली वाटते. पण यातलं फारसं कळंत नाही. कोणी तत्ज्ञाकडून उलगडवून घेतलं पाहिजे!
आ.न.,
-गा.पै.
वाह! कंसराज, रविवारच्या
वाह! कंसराज, रविवारच्या दुपारी अशी मेजवानी मिळाली! भारीच.
वाॅव! मस्त ..
वाॅव! मस्त ..
कसले अव्वल फोटोज !!! काही
कसले अव्वल फोटोज !!! काही फोटो तर खूपच सुंदर !!!
छान
छान
मस्त आहेत फोटो ! माहिती पण
मस्त आहेत फोटो ! माहिती पण लिहायची ना..
चिन्नु , बेफ़िकीर, गजानन ,
चिन्नु , बेफ़िकीर, गजानन , मंजू, Yo.Rocks, काउ , पराग प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मला रोमनच्या ऐवजी ग्रीक शैली वाटते. >>> गामा_पैलवान, तूमच बरोबर आहे अस वाटत.
अतिशय सुंदर फोटो आहेत!
अतिशय सुंदर फोटो आहेत! त्याबरोबरच थोडे वर्णनही अॅड करा जमले तर.
अशोक. - मलाही इंडियाना जोन्सची आठवण झाली. तेथीलच दिसते शूटिंग हे.
फोटो - २६, २७, २८ कशाचे आहेत?
फार मस्त.
फार मस्त.
मस्तच! काय भव्य वास्तू आहेत.
मस्तच! काय भव्य वास्तू आहेत. एका वेगळ्या ठिकाणचे फोटो बघुन मस्त वाटलं.
खासच आलेत सर्वच फोटो... काही
खासच आलेत सर्वच फोटो...
काही फोटो बघून इंडियाना जोन्सची आठवण झाली
फारएण्ड, कांदापोहे, आणी सॅम
फारएण्ड, कांदापोहे, आणी सॅम प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.
धन्यवाद विशाल
धन्यवाद विशाल
अ फा ट फोटो!!!! सगळेच आवडले
अ फा ट फोटो!!!!
सगळेच आवडले
मस्त फोटो आहेत कंसराज..
मस्त फोटो आहेत कंसराज.. माझ्यापण लिस्ट वरती आहे पेट्रा मागच्याच वर्षी माझा एक कलीग जाउन आला.
तुम्ही गेलेलात तेव्हा तिथला हाय-सीझन नव्हता काय? फोटोमधे खूप कमी लोक दिसतायत आणि त्यामुळं फोटो अजून मस्त दिसतायत
वाह ! मस्त फोटोज !
वाह ! मस्त फोटोज !
प्रचि सुंदर आहे. तुम्ही एकदा
प्रचि सुंदर आहे. तुम्ही एकदा अंकोर वॅट बघा मग कळेल वास्तू काय होत्या तेंव्हा.
थोडे वर्णन लिहिले असते तर खूप बरे झाले असते.
सुंदर फोटो आहेत. याचे २ किंवा
सुंदर फोटो आहेत. याचे २ किंवा ३ भाग करून टाकू शकाल काय? फोनवरून अजिबातच पान लोड होत नाही.
मस्त फोटो. पेट्रा तर जबरीच
मस्त फोटो. पेट्रा तर जबरीच
प्रचि ६ (हर्क्यूलीस टेम्पल) - ती हाताची बोटे आहेत का?
क्लासिक फोटोज..
क्लासिक फोटोज..
Pages