जॉर्डन - एक सुंदर देश

Submitted by कंसराज on 26 December, 2014 - 20:20

नोव्हेबंर मधे जॉर्डनला कामानिमित्त जाण्याचा योग आला. तेथे काढलेले फोटो देत आहे.

अम्मान येथे ईंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. भारतीयांना व्हिजा ऑन अरायव्हल मिळू शकतो.

अम्मान सिटाडेल (कला)
१.

From Jordan

२.

From Jordan

मशीद सिटाडेल मधील
३.
From Jordan

४.

From Jordan

५.
From Jordan

हर्क्यूलीस टेम्पल
६.
From Jordan

७.
From Jordan

८.
From Jordan

९.
From Jordan

१०.
From Jordan

डेड सी सूर्यास्त
११.
From Jordan

१२.
From Jordan

जॉर्डन सिटी
१३.
From Jordan

ईस्तंबूल एअरपोर्ट
१४.
From Jordan

जेराश शहर

अलेक्झांडर ने भारतातून परत जाताना त्याच्या वॄध्द झालेल्या सैनिकांसाठी बांधलेले शहर.

१५. हेदीस आर्क

From Jordan

हिपोडोम - येथे चॅरिएट शर्यती होत असत.
१६.
From Jordan

१७.

From Jordan

१८.
From Jordan

१९. नॉर्थ गेट

From Jordan

२०.
From Jordan

२१.

From Jordan

शहरातला रस्ता ज्यावर स्नानगॄह व दूकाने होती.
२२
From Jordan

२३.
From Jordan

२४.
From Jordan

२५.
From Jordan

२६.

From Jordan

२७.

From Jordan

२८.
From Jordan

२९. झ्यूस टेम्पल

From Jordan

३०.
From Jordan

पेट्रा दरी

३१.

From Jordan

३२
From Jordan

३३
From Jordan

३४

From Jordan

३५

From Jordan

३६

From Jordan

३७
From Jordan

३८
From Jordan

३९

From Jordan

४०

From Jordan

४१

From Jordan

४२

From Jordan

४३

From Jordan

४४

From Jordan

४५ कोर्ट हाऊस

From Jordan

४६

From Jordan

४७

From Jordan

४८ कॅमल रॉक

From Jordan

४९ किंग्ज पॅलेस

From Jordan

५०. मॉनेस्ट्री

From Jordan

५१

From Jordan

५२ व्हाय नॉट शॉप

From Jordan

५३.ट्रेझरी

From Jordan

५४

From Jordan

अ‍ॅम्फी थीएटर - जेराश

५५.

From Jordan

५६

From Jordan

५७
From Jordan

५८

From Jordan

५९
From Jordan

६०
From Jordan

६१

From Jordan

६२

From Jordan

अ‍ॅम्फी थिएटर - जॉर्डन
६३

From Jordan

६४

From Jordan

६५

From Jordan

६६ जॉर्डन व्हॅली - ग्रीन हाऊसेस

From Jordan

६७

From Jordan

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंसराज,

>> रोमन वास्तू कलेचा प्रभाव हा आधूनीक बांधकामावर जाणवतो. ताजमहालच्या बांधकामावर असल्यास नवल नाही.

शक्य आहे. मला रोमनच्या ऐवजी ग्रीक शैली वाटते. पण यातलं फारसं कळंत नाही. कोणी तत्ज्ञाकडून उलगडवून घेतलं पाहिजे! Happy

आ.न.,
-गा.पै.

चिन्नु , बेफ़िकीर, गजानन , मंजू, Yo.Rocks, काउ , पराग प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मला रोमनच्या ऐवजी ग्रीक शैली वाटते. >>> गामा_पैलवान, तूमच बरोबर आहे अस वाटत.

अतिशय सुंदर फोटो आहेत! त्याबरोबरच थोडे वर्णनही अ‍ॅड करा जमले तर.

अशोक. - मलाही इंडियाना जोन्सची आठवण झाली. तेथीलच दिसते शूटिंग हे.

फोटो - २६, २७, २८ कशाचे आहेत?

मस्त फोटो आहेत कंसराज.. माझ्यापण लिस्ट वरती आहे पेट्रा Happy मागच्याच वर्षी माझा एक कलीग जाउन आला.

तुम्ही गेलेलात तेव्हा तिथला हाय-सीझन नव्हता काय? फोटोमधे खूप कमी लोक दिसतायत आणि त्यामुळं फोटो अजून मस्त दिसतायत Happy

प्रचि सुंदर आहे. तुम्ही एकदा अंकोर वॅट बघा मग कळेल वास्तू काय होत्या तेंव्हा.

थोडे वर्णन लिहिले असते तर खूप बरे झाले असते.

Pages