Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59
मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.
आता इथल्या दुसर्या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.
जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
तर ती चर्चा इथे चालू ठेवू.
इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इंग्रजी पुस्तकात, पाचवीला एक
इंग्रजी पुस्तकात,
पाचवीला एक धडा होता.एका मुलाने त्याची कैफियत मांडली होती की 'तु अजून लहान आहेस,तुला काय कळतय' असे त्याला सारखे मोठ्यांकडून म्हटले जायचे वगैरे.
एक जुन्या काळात पत्र पोहोचवण्याचं काम कसं चालायचं त्यावर धडा होता.
भरतजी धन्यवाद.
भरतजी धन्यवाद.
आज सकाळी ऑफिसला येताना
आज सकाळी ऑफिसला येताना बसमध्ये WWF ची जाहीरात लागली होती ती पाहताना एकदम आठवण झाली की सातवीला कुस्तीवर एक धडा होता मराठीमध्ये त्याचे नाव 'रूस्तम-ए-हिंद हरबानसिंग'. त्यामध्ये भारतीय मल्ल हरबानसिंग आणि एक विदेशी मल्ल त्याचे नाव बहुतेक झिबिस्को यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीचे वर्णन होते.
सातवीला कुस्तीवर एक धडा होता
सातवीला कुस्तीवर एक धडा होता मराठीमध्ये त्याचे नाव 'रूस्तम-ए-हिंद हरबानसिंग'. <<< हो, आठवला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोबर गॅस वर जो धडा होता त्याच
गोबर गॅस वर जो धडा होता त्याच नाव गाव तिथे गोबरगँस, धाडसी फेलिसीटा,सुगीचे दिवस,जेम्स वँट, कोणासाठी बाळळासाठी,एकीचे बळ,आठवतात कोणाला?
हो आठवतात.
हो आठवतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुगीचे दिवस, कोणासाठी
सुगीचे दिवस, कोणासाठी बाळासाठी,एकीचे बळ,आठवतायत.
मि नेटवर बराच शोध केला फक्त
मि नेटवर बराच शोध केला फक्त कविता आहेत पण धडे कुठेच सापडत नाहीत
माझ्या मोबाइल एडाँब रिडर
माझ्या मोबाइल एडाँब रिडर मध्ये सुगिचे दिवस,धाडसी फेलिसीटा, गाडगेबाबा, कोणासाठी? बाळासाठी, जेम्स वँट, मला शाबासकी नको हे धडे अहेत नेटवर बोलती पुस्तके म्हणून साइट आहे त्यात भाकरीची गोष्ट आणि तोडणे सोपे जोडणे अवघड हे धडे एम पी थ्री स्वरूपात आहेत
मि नेटवर बराच शोध केला फक्त
मि नेटवर बराच शोध केला फक्त कविता आहेत पण धडे कुठेच सापडत नाहीत
कोणाला तो धडा आठवतोय ज्यात
कोणाला तो धडा आठवतोय ज्यात जपानी गोष्ट होती दोन भावांची एक भाऊ सुकी लाकड तोडायचा आणि दुसरा झाडाची पर्वा न करता अोली लाकड तोडायचा भावांची नावे होती लिन -तु आणि शिन -तु
एक धडा होता माकडाचे घर ज्याचा शेवटी एक सुंदर ट्रि हाऊस चे चित्र होते अजून एक धडा पिंजऱ्यातील झुंज ज्यात सर्कस मध्ये वाघ सिहाचे खेळ दाखवताना लाइट जाते शेवटी एक माणूस माचिस ची काडी पेटवतो आणि मग सर्वच प्रेक्षक तस करतात आणि उजेड होतो व लेखकाचा जिव वाचतो स्नेही धडा मला जाम आवडायचा वाघांचि सभा या धड्यात वाघ एक रूपयाचे नाणे पोष्टिक गोळी समजून खातो त्याने ऐकले असते की अमुक माणसाने पैसे खाल्ले मग आपण खाउन बघुया शेवटी सर्व वाघ मिळून ठरवतात की माणूस आपण समजतो तेवढा हुशार प्राणी नाही
एक माणूस माचिस ची काडी पेटवतो
एक माणूस माचिस ची काडी पेटवतो आणि मग सर्वच प्रेक्षक तस करतात आणि उजेड होतो व लेखकाचा जिव वाचतो >>> प्रकाश प्रकाश..
कोणाला तो धडा आठवतोय ज्यात
कोणाला तो धडा आठवतोय ज्यात जपानी गोष्ट होती दोन भावांची एक भाऊ सुकी लाकड तोडायचा आणि दुसरा झाडाची पर्वा न करता अोली लाकड तोडायचा भावांची नावे होती लिन -तु आणि शिन -तु
एक धडा होता माकडाचे घर ज्याचा शेवटी एक सुंदर ट्रि हाऊस चे चित्र होते अजून एक धडा पिंजऱ्यातील झुंज ज्यात सर्कस मध्ये वाघ सिहाचे खेळ दाखवताना लाइट जाते शेवटी एक माणूस माचिस ची काडी पेटवतो आणि मग सर्वच प्रेक्षक तस करतात आणि उजेड होतो व लेखकाचा जिव वाचतो स्नेही धडा मला जाम आवडायचा वाघांचि सभा या धड्यात वाघ एक रूपयाचे नाणे पोष्टिक गोळी समजून खातो त्याने ऐकले असते की अमुक माणसाने पैसे खाल्ले मग आपण खाउन बघुया शेवटी सर्व वाघ मिळून ठरवतात की माणूस आपण समजतो तेवढा हुशार प्राणी नाही
वाघांचि सभा या धड्यात वाघ एक
वाघांचि सभा या धड्यात वाघ एक रूपयाचे नाणे पोष्टिक गोळी समजून खातो त्याने ऐकले असते की अमुक माणसाने पैसे खाल्ले मग आपण खाउन बघुया शेवटी सर्व वाघ मिळून ठरवतात की माणूस आपण समजतो तेवढा हुशार प्राणी नाही>>>>> ह्या धड्याचे नाव "सुंदरबनातील वाघांची सभा"
हा बरोबर "सुंदरबनातील वाघांची
हा बरोबर "सुंदरबनातील वाघांची सभा "
हा बरोबर "सुंदरबनातील वाघांची
हा बरोबर "सुंदरबनातील वाघांची सभा "
अरे मस्त वाटलं वाचून अजून
अरे मस्त वाटलं वाचून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजून काही आठवणारे धडे
बहादूर मुलगी : एक मुलगी विहिरीत पडते तिची गोष्ट
माझा खाऊ मला द्या
राजकन्या आणि ससा
आम्ही तुम्हाला हवे आहोत का - प्राण्यांवर होता
अनिल अवचट यांचे धडे - एक गावातल्या मिरवणूकीवर आणि एक कुत्र्याच्या पिल्लावर होता
भेट - जी ए कुलकर्णी यांची कथा
आईस पत्र आणि आईचे पत्र - बहुतेक तिसरीत होता
अजून जसे आठवतील तसे लिहीत जाईन.
जुनी बालभारतीची पुस्तके कुठे मिळतील का?
ही विडंबना आहे की बालभारती ची
ही विडंबना आहे की बालभारती ची जुनी पुस्तके कुठेच भेटत नाही त्यांचा वेबसाइट वर पण नवीन पुस्तके आहेत
ऐकावे तरी कोणाचे, विदुषकाची
ऐकावे तरी कोणाचे, विदुषकाची फजिती, अाबा एक व्यक्ती चित्र, रक्तदान न्हवे जीवदान, वाफेची शक्ती, चतुर बकरी, झोप, खेळखंडोबा, पुस्तकांची दुखे, लळा, अंगणवाडी, भाकरीची गोष्ट, सुगी चे दिवस, तोडणे सोपे जोडणे अवघड, तन अपंग मन अभंग, पाऊलवाट, कल्पकतेचे वरदान, मोहीम फत्ते, जम्माडी जम्मत, धाडसी फेलिसीटा, कोणासाठी? बाळासाठी, गाडगेबाबा, गाडी पहावी घेऊन, विसरभोळा गोकुळ, रूस्तुमे हिंद हरबानसींग, भेट ,सोन्याची जांभळं ,, अजून एक धडा होत त्यात एका मुलाची गोष्ट होती ज्याला रविवार अावडायचा व त्याला वाटते की सूर्य आपल्यासाठी रोज नवीन वार घेऊन येतो म्हणून तो रविवार साठी सुर्याचा पठलाग करत जंगलात पोचतो धड्याचे नाव कदाचित रविवार ची कहाणी असावे आज तरी एवढेच अाठवल
किरण अरे तुम्ही एकदम
किरण अरे तुम्ही एकदम विस्मरणात गेलेल्या खालील धड्यांची आठवण काढलीत. धन्यवाद!
अाबा एक व्यक्ती चित्र <<< यातले काही आठवत नाही.
पुस्तकांची दु:खे <<< यात खूण म्हणून पान दुमडून ठेवणे, फाटलेली पाने असे काहीतरी होते असे आठवते.
तन अपंग मन अभंग <<< याच्यात काय होते?
कल्पकतेचे वरदान <<< ???
ऐकावे तरी कोणाचे हा मराठीतला धडा पुढे इंग्रजीत सातवीलाही होता.
आबा एक असा म्हातारा माणूस
आबा एक असा म्हातारा माणूस होता जो कपडे शिवून बाजारात विकायचा येण्यारा प्रत्येक ग्राहकाला म्हणायचा चला तुमच्या हाताने बोहनी करा घरी आल्यावर खिचडी बनवून अंधारात सपासप खायचा आणि बचत म्हणून नाणे गल्ल्यात जमा करायचा
तन अपंग मन अभंग यात लेखकाने अपंग लोकांनी काढलेल्या चित्राचे प्रदर्शन अाणी त्यांची शर्यत याबद्दल लिहिले होते कल्पकतेचे वरदान एक अशा विद्यार्थ्यांची गोष्ट होती ज्याची आइ आजारी पडते त्याचे शाळेचे खाडे होतात मग घरी बसून तो भेटकार्ड बनवायला सुरूवात करतो त्याचे चित्रकलेचे गुरजी प्रोत्साहन म्हणून पहिले कार्ड विकत घेतात आणि हळूहळू त्याचा व्यवसाय मोठा होते

कल्पकतेचे वरदान एक अशा
कल्पकतेचे वरदान एक अशा विद्यार्थ्यांची गोष्ट होती ज्याची आइ आजारी पडते त्याचे शाळेचे खाडे होतात मग घरी बसून तो भेटकार्ड बनवायला सुरूवात करतो त्याचे चित्रकलेचे गुरजी प्रोत्साहन म्हणून पहिले कार्ड विकत घेतात आणि हळूहळू त्याचा व्यवसाय मोठा होते <<< हो, आठवला. यात तो मुलगा भेटकार्डावर खरोखरच्या हरळीची पाने वगैरे चिटकवायचा त्यामुळे त्याची भेटकार्डे अगदी युनिक आणि आकर्षक वाटत.
तन अपंग मन अभंग यात लेखकाने अपंग लोकांनी काढलेल्या चित्राचे प्रदर्शन अाणी त्यांची शर्यत याबद्दल लिहिले होते <<< दुसरीत होता तोच का? ज्यात अपंग स्पर्धक चाकांच्या खुर्चीतून शर्यतीत धावत आहेत असे निळे चित्र होते? (संत गाडगेबाबा, कोणासाठी? बाळासाठी? या धड्यांच्या आगेमागेच आणि पुस्तकाच्या शेवटी कोठेतरी या धड्याचा क्रम असल्याचे आठवते.)
अवांतर: प्रत्येक वेळी तुमचा
अवांतर: प्रत्येक वेळी तुमचा प्रतिसाद दोन-तीनदा का येत आहे?
अरे मी पण हैराण आहे का होतय
अरे मी पण हैराण आहे का होतय असं?
मी फेसबुक वर चिंचवली मराठी
मी फेसबुक वर चिंचवली मराठी शाळा नावाने पेज बनवला आहे त्यात तुमच्या बहुतेक आठवणी ना उजाळा मिळेल मात्र सर्च करताना चिंचवली मराठी शाळा हे नाव इंग्रजी मध्ये टाइप करा
मी फेसबुक वर चिंचवली मराठी
मी फेसबुक वर चिंचवली मराठी शाळा नावाने पेज बनवला आहे त्यात तुमच्या बहुतेक आठवणी ना उजाळा मिळेल मात्र सर्च करताना चिंचवली मराठी शाळा हे नाव इंग्रजी मध्ये टाइप करा
चला चंद्रावर. ,खंड्या ,श्याम
चला चंद्रावर. ,खंड्या ,श्याम चे पोहणे, हंस कोणाचा? ,आणि एक धडा होता एक विद्यार्थी जो प्ल्याटफाँर्म वर चाँकलेट विकून शाळा शिकायचा त्याबद्दल, स्नेही धड्यात लेखकाला शेवट पर्यंत पत्त्याचा खेळ पहायचा असतो पण तो मध्येच झोपी जातो स्वप्नात हुकमाच्या पत्त्याची आणि जोकर ची मारामारी होते लेखक ती सोडवायला जातो तर ते त्याचावरच उलटतात सकाळी लेखक उठतो पण तोवर स्नेही गेलेले असतात आणि लेखक दारात उभा राहुन त्यांचा जाण्याचा दिशेने पाहत राहतो
मित्रांनो आज तरी एवढेच आठवल!!!

Pages