नोव्हेबंर मधे जॉर्डनला कामानिमित्त जाण्याचा योग आला. तेथे काढलेले फोटो देत आहे.
अम्मान येथे ईंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. भारतीयांना व्हिजा ऑन अरायव्हल मिळू शकतो.
अम्मान सिटाडेल (कला)
१.
From Jordan
२.
From Jordan
मशीद सिटाडेल मधील
३.
From Jordan
४.
From Jordan
५.
From Jordan
हर्क्यूलीस टेम्पल
६.
From Jordan
७.
From Jordan
८.
From Jordan
९.
From Jordan
१०.
From Jordan
डेड सी सूर्यास्त
११.
From Jordan
१२.
From Jordan
जॉर्डन सिटी
१३.
From Jordan
ईस्तंबूल एअरपोर्ट
१४.
From Jordan
जेराश शहर
अलेक्झांडर ने भारतातून परत जाताना त्याच्या वॄध्द झालेल्या सैनिकांसाठी बांधलेले शहर.
१५. हेदीस आर्क
From Jordan
हिपोडोम - येथे चॅरिएट शर्यती होत असत.
१६.
From Jordan
१७.
From Jordan
१८.
From Jordan
१९. नॉर्थ गेट
From Jordan
२०.
From Jordan
२१.
From Jordan
शहरातला रस्ता ज्यावर स्नानगॄह व दूकाने होती.
२२
From Jordan
२३.
From Jordan
२४.
From Jordan
२५.
From Jordan
२६.
From Jordan
२७.
From Jordan
२८.
From Jordan
२९. झ्यूस टेम्पल
From Jordan
३०.
From Jordan
पेट्रा दरी
३१.
From Jordan
३२
From Jordan
३३
From Jordan
३४
From Jordan
३५
From Jordan
३६
From Jordan
३७
From Jordan
३८
From Jordan
३९
From Jordan
४०
From Jordan
४१
From Jordan
४२
From Jordan
४३
From Jordan
४४
From Jordan
४५ कोर्ट हाऊस
From Jordan
४६
From Jordan
४७
From Jordan
४८ कॅमल रॉक
From Jordan
४९ किंग्ज पॅलेस
From Jordan
५०. मॉनेस्ट्री
From Jordan
५१
From Jordan
५२ व्हाय नॉट शॉप
From Jordan
५३.ट्रेझरी
From Jordan
५४
From Jordan
अॅम्फी थीएटर - जेराश
५५.
From Jordan
५६
From Jordan
५७
From Jordan
५८
From Jordan
५९
From Jordan
६०
From Jordan
६१
From Jordan
६२
From Jordan
अॅम्फी थिएटर - जॉर्डन
६३
From Jordan
६४
From Jordan
६५
From Jordan
६६ जॉर्डन व्हॅली - ग्रीन हाऊसेस
From Jordan
६७
From Jordan
वॉव! अप्रतीम फोटो! काही फोटो
वॉव! अप्रतीम फोटो! काही फोटो सायन्स फिक्शन मूव्हीतले वाटतात.
माहिती लिहा ना.
डिस्कव्हरीवर जॉर्डनवर खूप सुंदर डॉक्यू दाखवली होती.
तिथली सुंदर क्वीन "रनिया" फॅशन जगतात एक आयकॉन समजली जाते.
आणि टर्कीलाही गेला होता का? की फक्त इस्तंबूल एअरपोर्टवरच?
सुपर्ब. काही काही फोटो अगदी
सुपर्ब. काही काही फोटो अगदी भन्नाट आहेत.
वॉव! सुरेख फोटो!
वॉव! सुरेख फोटो!
फारच छान. अजुन माहिती आवडेल.
फारच छान. अजुन माहिती आवडेल.
सुनिधी +१! कसे गेलात? किती
सुनिधी +१! कसे गेलात? किती दिवसांची ट्रिप होती? And is it safe to tour?
अप्रतीम! पेट्रा तर जबरी आहे,
अप्रतीम! पेट्रा तर जबरी आहे, फार आवडले.
मस्तच फोटो काढलेत सगळे .
मस्तच फोटो काढलेत सगळे .
सर्वच फोटो मस्त आहेत. ११ आणि
सर्वच फोटो मस्त आहेत. ११ आणि १२ तर अप्रतिम आहेत . वॉलपेपरसाठी सुटेबल !
देश जास्त सुंदर म्हणू कि फोटो
देश जास्त सुंदर म्हणू कि फोटो जास्त सुंदर !
जायचे आहे एकदा, नोव्हेंबरमधे म्हणजे उन्हाळा कमी असेल ना ?
वॉव! मस्त फोटो! प्लीज माहिती
वॉव! मस्त फोटो! प्लीज माहिती लिहाच
फोटो सुंदर आहेत
फोटो सुंदर आहेत
वाह, केवळ सुरेख फोटो ...
वाह, केवळ सुरेख फोटो ...
प्लीज माहिती लिहाच >>> +१००
वाह! एकदम भन्नाट फोटोज.
वाह! एकदम भन्नाट फोटोज.
भग्नावस्थेतील त्या जुन्या शहराचे अवशेष पाहूनच त्याच्या वैभवशाली दिवसातील त्यांच्या दिमाखाचे जे चित्र डोळ्यापुढे उभे राहते ते आपणाला थक्क करून सोडते. एवढ्या सुंदर वास्तुंची एवढी पडझड का झाली ते आता वाचावेच लागेल. जर हा विध्वंस माणसाने केला असेल तर एका सुंदर वारश्याला माणसाच्या आततायी वृत्तीमुळे आपण सर्वजण मुकलो आहोत ही सल मनात कायम राहील.
कणखर देशा, दगडांच्या देशा
कणखर देशा, दगडांच्या देशा !!
वॉव आहेत फोटो.. आकाशाच्या रंगाशी संगती छान जुळलीय.. अँगल आपण सुरेखच टिपलेत, तोड नाही!!
सुरेख प्रचि, कंसराज! पेत्रा
सुरेख प्रचि, कंसराज!
पेत्रा खरोखरच सुंदर आहे.
हेदिस आर्कच्या १५ व्या प्रचिने खास लक्ष वेधून घेतलं. मुख्य दरवाजाच्या भोवती तशाच आकृतीच्या चार छोट्या खिडक्या पाहून ताजमहालाच्या प्रवेशद्वाराजवळील वास्तूची आठवण झाली!
आ.न.,
-गा.पै.
वॉव! अप्रतीम फोटो! काही फोटो
वॉव! अप्रतीम फोटो! काही फोटो सायन्स फिक्शन मूव्हीतले वाटतात.>>+१
सुंदर फोटो आहेत वाळवंट
सुंदर फोटो आहेत वाळवंट असल्यामुळे रखरखाट जाणवतो. सगळी हिरवाई ग्रीन हाउसेसमध्ये जपलेली असावी.
कंसराज! अफलातुन फोटोज...
कंसराज! अफलातुन फोटोज... आकाश, सूर्य आणि डेप्थ चा वापर छान केलाय... काही फ़्रेम तर अप्रतिमच...
सुरेख फोटो आहेत! हिरवळ नाहीच
सुरेख फोटो आहेत! हिरवळ नाहीच आहे का तिकडे?
सुरेखच आहेत फोटो काही
सुरेखच आहेत फोटो
काही वर्षांपूर्वी अजूनही एका सदस्याने पेट्राचे फोटो आणि वर्णन टाकलं होतं. भारी होतं ते पण! ते आठवलं. (आय डी मात्र नाही आठवते)
वॉव! अप्रतीम फोटो सगळेच
वॉव! अप्रतीम फोटो सगळेच .पहिला आणि सातवा फोटोतील सुर्यांची किरणं अप्रतीम .
छान आहेत फोटो, पण सुरेख यांनी
छान आहेत फोटो, पण सुरेख यांनी विचारले तोच प्रश्न मनात आला.
सगळीकडे दगड आणि दगडच जास्त दिसत आहेत. फार उजाड आणि रखरखीत आहे का हा प्रदेश ?
अप्रतिम प्रचि. वाह काय
अप्रतिम प्रचि. वाह काय फोटोग्राफी आहे. सुंदरच!
मीना प्रभुंच्या पुस्तकात जॉर्डन बद्दल वाचलं होतं. तुमच्यामुळे पाहतादेखील आलं!
खेचून नेले ह्या फोटोजनी त्या
खेचून नेले ह्या फोटोजनी त्या बांधकामाच्या काळाकडे....इतके देखणे आणि इतक्या संख्येने दिले आहेत की त्याबद्दल कंसराज यांचे खास आभार मानले पाहिजेत.
प्रकाशचित्र क्रमांक ५३ आणि ५४ ~ या ठिकाणी स्पिएलबर्गच्या "इंडियाना जोन्स अॅन्ड लास्ट क्रूसेड" या चित्रपटाचे शूटिंग झाले होते हे स्मरते....होली ग्रेल कथानकाकरीता.
अप्रतिम फोटो.
अप्रतिम फोटो.
कंसराज, अफलातून आहेत सगळेच
कंसराज, अफलातून आहेत सगळेच फोटो
ललिता-प्रीति, गिरीश कुलकर्णी यांनी टाकले होते का फोटोज? कारण मलाही त्यांनी लिहीलेल्या वर्णनाचीच आठवण झाली.
सुंदर आहेत फोटो. पण हिरवाई
सुंदर आहेत फोटो. पण हिरवाई नावालाही दिसत नाही तिथे.
शिर्षकात 'सूंदर' ऐवजी 'सुंदर' करणार का?
मानुषी, rmd, स्वाती, सुनिधी,
मानुषी, rmd, स्वाती, सुनिधी, जिज्ञासा, रश्मी..,अंकु, जाई., दिनेश., चनस, दिवाकर देशमुख, पुरंदरे शशांक, नरेश माने, ऋन्मेऽऽष, गामा_पैलवान_५७४३२, सूनटून्या, अश्विनी के, फारुक सुतार, सुरेख, ललिता-प्रीति, सिनि, महेश, kulu, अशोक., मनीमोहोर, आऊटडोअर्स, सायो प्रतिक्रियेसाठी धन्य्वाद.
आणि टर्कीलाही गेला होता का? की फक्त इस्तंबूल एअरपोर्टवरच? >> मानुषी, मी फक्त ईस्तंबूल एअरपोर्ट वरच होतो.
किती दिवसांची ट्रिप होती? And is it safe to tour?>> जिज्ञासा, मी कामानिमीत्त तेथे ३ आठवड्यांसाठी गेलो होतो.मी एक दिवस पेत्रा आणी एक दिवस जेराशला गेलो होतो. हा देश अगदी सेफ आहे.
नोव्हेंबरमधे म्हणजे उन्हाळा कमी असेल ना ?>> दिनेशदा, नोव्हेंबर, डिसेंबर अगदी मस्त काळ आहे येथे जायला. ७० ते ८० फॅरनहाईट तापमान होते.
हा विध्वंस माणसाने केला असेल तर>> नरेश, भूगर्भातील हालचालीमूळे भूकंप होऊन ह्या प्रदेशाची नास्धूस झाली.
ताजमहालाच्या प्रवेशद्वाराजवळील वास्तूची आठवण झाली>> रोमन वास्तू कलेचा प्रभाव हा आधूनीक बांधकामावर जाणवतो. ताजमहालच्या बांधकामावर असल्यास नवल नाही.
वाळवंट असल्यामुळे रखरखाट जाणवतो. सगळी हिरवाई ग्रीन हाउसेसमध्ये जपलेली असावी.>> अश्विनी, ग्रीन हाउसेसमध्ये भाजीपाल्याचि लागवड करतात. तेथूनच बर्याचशा मिडल ईस्ट्च्या देशात त्यांची निर्यात होते.
इंडियाना जोन्स अॅन्ड लास्ट क्रूसेड" या चित्रपटाचे शूटिंग झाले होते हे स्मरते>> अशोक, येथे बर्याच चित्रपटाचे चित्रिकरण झाले आहे जसे ट्रान्सफॉर्मर, ममी
मस्त फोटू. माहितीबद्दल
मस्त फोटू. माहितीबद्दल धन्यवाद.
सॉलीडच
सॉलीडच
Pages