जॉर्डन - एक सुंदर देश

Submitted by कंसराज on 26 December, 2014 - 20:20

नोव्हेबंर मधे जॉर्डनला कामानिमित्त जाण्याचा योग आला. तेथे काढलेले फोटो देत आहे.

अम्मान येथे ईंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. भारतीयांना व्हिजा ऑन अरायव्हल मिळू शकतो.

अम्मान सिटाडेल (कला)
१.

From Jordan

२.

From Jordan

मशीद सिटाडेल मधील
३.
From Jordan

४.

From Jordan

५.
From Jordan

हर्क्यूलीस टेम्पल
६.
From Jordan

७.
From Jordan

८.
From Jordan

९.
From Jordan

१०.
From Jordan

डेड सी सूर्यास्त
११.
From Jordan

१२.
From Jordan

जॉर्डन सिटी
१३.
From Jordan

ईस्तंबूल एअरपोर्ट
१४.
From Jordan

जेराश शहर

अलेक्झांडर ने भारतातून परत जाताना त्याच्या वॄध्द झालेल्या सैनिकांसाठी बांधलेले शहर.

१५. हेदीस आर्क

From Jordan

हिपोडोम - येथे चॅरिएट शर्यती होत असत.
१६.
From Jordan

१७.

From Jordan

१८.
From Jordan

१९. नॉर्थ गेट

From Jordan

२०.
From Jordan

२१.

From Jordan

शहरातला रस्ता ज्यावर स्नानगॄह व दूकाने होती.
२२
From Jordan

२३.
From Jordan

२४.
From Jordan

२५.
From Jordan

२६.

From Jordan

२७.

From Jordan

२८.
From Jordan

२९. झ्यूस टेम्पल

From Jordan

३०.
From Jordan

पेट्रा दरी

३१.

From Jordan

३२
From Jordan

३३
From Jordan

३४

From Jordan

३५

From Jordan

३६

From Jordan

३७
From Jordan

३८
From Jordan

३९

From Jordan

४०

From Jordan

४१

From Jordan

४२

From Jordan

४३

From Jordan

४४

From Jordan

४५ कोर्ट हाऊस

From Jordan

४६

From Jordan

४७

From Jordan

४८ कॅमल रॉक

From Jordan

४९ किंग्ज पॅलेस

From Jordan

५०. मॉनेस्ट्री

From Jordan

५१

From Jordan

५२ व्हाय नॉट शॉप

From Jordan

५३.ट्रेझरी

From Jordan

५४

From Jordan

अ‍ॅम्फी थीएटर - जेराश

५५.

From Jordan

५६

From Jordan

५७
From Jordan

५८

From Jordan

५९
From Jordan

६०
From Jordan

६१

From Jordan

६२

From Jordan

अ‍ॅम्फी थिएटर - जॉर्डन
६३

From Jordan

६४

From Jordan

६५

From Jordan

६६ जॉर्डन व्हॅली - ग्रीन हाऊसेस

From Jordan

६७

From Jordan

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव! अप्रतीम फोटो! काही फोटो सायन्स फिक्शन मूव्हीतले वाटतात.
माहिती लिहा ना.
डिस्कव्हरीवर जॉर्डनवर खूप सुंदर डॉक्यू दाखवली होती.
तिथली सुंदर क्वीन "रनिया" फॅशन जगतात एक आयकॉन समजली जाते.
आणि टर्कीलाही गेला होता का? की फक्त इस्तंबूल एअरपोर्टवरच?

वाह! एकदम भन्नाट फोटोज.

भग्नावस्थेतील त्या जुन्या शहराचे अवशेष पाहूनच त्याच्या वैभवशाली दिवसातील त्यांच्या दिमाखाचे जे चित्र डोळ्यापुढे उभे राहते ते आपणाला थक्क करून सोडते. एवढ्या सुंदर वास्तुंची एवढी पडझड का झाली ते आता वाचावेच लागेल. जर हा विध्वंस माणसाने केला असेल तर एका सुंदर वारश्याला माणसाच्या आततायी वृत्तीमुळे आपण सर्वजण मुकलो आहोत ही सल मनात कायम राहील.

कणखर देशा, दगडांच्या देशा !!

वॉव आहेत फोटो.. आकाशाच्या रंगाशी संगती छान जुळलीय.. अँगल आपण सुरेखच टिपलेत, तोड नाही!!

सुरेख प्रचि, कंसराज! Happy

पेत्रा खरोखरच सुंदर आहे.

हेदिस आर्कच्या १५ व्या प्रचिने खास लक्ष वेधून घेतलं. मुख्य दरवाजाच्या भोवती तशाच आकृतीच्या चार छोट्या खिडक्या पाहून ताजमहालाच्या प्रवेशद्वाराजवळील वास्तूची आठवण झाली! Happy

आ.न.,
-गा.पै.

सुंदर फोटो आहेत Happy वाळवंट असल्यामुळे रखरखाट जाणवतो. सगळी हिरवाई ग्रीन हाउसेसमध्ये जपलेली असावी.

कंसराज! अफलातुन फोटोज... आकाश, सूर्य आणि डेप्थ चा वापर छान केलाय... काही फ़्रेम तर अप्रतिमच...

सुरेखच आहेत फोटो Happy

काही वर्षांपूर्वी अजूनही एका सदस्याने पेट्राचे फोटो आणि वर्णन टाकलं होतं. भारी होतं ते पण! ते आठवलं. (आय डी मात्र नाही आठवते)

छान आहेत फोटो, पण सुरेख यांनी विचारले तोच प्रश्न मनात आला.
सगळीकडे दगड आणि दगडच जास्त दिसत आहेत. फार उजाड आणि रखरखीत आहे का हा प्रदेश ?

अप्रतिम प्रचि. वाह काय फोटोग्राफी आहे. सुंदरच!
मीना प्रभुंच्या पुस्तकात जॉर्डन बद्दल वाचलं होतं. तुमच्यामुळे पाहतादेखील आलं! Happy

खेचून नेले ह्या फोटोजनी त्या बांधकामाच्या काळाकडे....इतके देखणे आणि इतक्या संख्येने दिले आहेत की त्याबद्दल कंसराज यांचे खास आभार मानले पाहिजेत.

प्रकाशचित्र क्रमांक ५३ आणि ५४ ~ या ठिकाणी स्पिएलबर्गच्या "इंडियाना जोन्स अ‍ॅन्ड लास्ट क्रूसेड" या चित्रपटाचे शूटिंग झाले होते हे स्मरते....होली ग्रेल कथानकाकरीता.

कंसराज, अफलातून आहेत सगळेच फोटो

ललिता-प्रीति, गिरीश कुलकर्णी यांनी टाकले होते का फोटोज? कारण मलाही त्यांनी लिहीलेल्या वर्णनाचीच आठवण झाली.

मानुषी, rmd, स्वाती, सुनिधी, जिज्ञासा, रश्मी..,अंकु, जाई., दिनेश., चनस, दिवाकर देशमुख, पुरंदरे शशांक, नरेश माने, ऋन्मेऽऽष, गामा_पैलवान_५७४३२, सूनटून्या, अश्विनी के, फारुक सुतार, सुरेख, ललिता-प्रीति, सिनि, महेश, kulu, अशोक., मनीमोहोर, आऊटडोअर्स, सायो प्रतिक्रियेसाठी धन्य्वाद.

आणि टर्कीलाही गेला होता का? की फक्त इस्तंबूल एअरपोर्टवरच? >> मानुषी, मी फक्त ईस्तंबूल एअरपोर्ट वरच होतो.

किती दिवसांची ट्रिप होती? And is it safe to tour?>> जिज्ञासा, मी कामानिमीत्त तेथे ३ आठवड्यांसाठी गेलो होतो.मी एक दिवस पेत्रा आणी एक दिवस जेराशला गेलो होतो. हा देश अगदी सेफ आहे.

नोव्हेंबरमधे म्हणजे उन्हाळा कमी असेल ना ?>> दिनेशदा, नोव्हेंबर, डिसेंबर अगदी मस्त काळ आहे येथे जायला. ७० ते ८० फॅरनहाईट तापमान होते.

हा विध्वंस माणसाने केला असेल तर>> नरेश, भूगर्भातील हालचालीमूळे भूकंप होऊन ह्या प्रदेशाची नास्धूस झाली.

ताजमहालाच्या प्रवेशद्वाराजवळील वास्तूची आठवण झाली>> रोमन वास्तू कलेचा प्रभाव हा आधूनीक बांधकामावर जाणवतो. ताजमहालच्या बांधकामावर असल्यास नवल नाही.

वाळवंट असल्यामुळे रखरखाट जाणवतो. सगळी हिरवाई ग्रीन हाउसेसमध्ये जपलेली असावी.>> अश्विनी, ग्रीन हाउसेसमध्ये भाजीपाल्याचि लागवड करतात. तेथूनच बर्‍याचशा मिडल ईस्ट्च्या देशात त्यांची निर्यात होते.

इंडियाना जोन्स अ‍ॅन्ड लास्ट क्रूसेड" या चित्रपटाचे शूटिंग झाले होते हे स्मरते>> अशोक, येथे बर्‍याच चित्रपटाचे चित्रिकरण झाले आहे जसे ट्रान्सफॉर्मर, ममी

Pages