Submitted by बेफ़िकीर on 31 August, 2013 - 02:18
"ये ना"
"नको"
"का?"
"बघतात"
"बघूदेत"
"हसतात"
"हसूदेत"
"लवकर ये"
"कशाला?"
"कससंच होतंय"
"पण एकदाच हं?"
"हो"
"घे, आले"
"गर्र्घर्र्र्र्र्र्र्स्स्स्स्स्स्स"
"झालं?
"हो, आता बरं वाटतंय"
"आता एकदम रात्रीच्या जेवणानंतर"
"चालतंय"
"तोवर आठवण नाही येणार माझी?"
"तोवर कशी आठवण येईल?"
"का?"
"तुझी आठवण जेवणानंतरच येणार... तू तर एक ढेकर आहेस ना?"
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
(No subject)
आता २५ शब्दात लिहा.
आता २५ शब्दात लिहा.
काहीही...
काहीही...
(No subject)
अ$$$$$ब पि. एस. बेफी जरा
अ$$$$$ब
पि. एस. बेफी जरा विपु बघा
वाटलच...
वाटलच...
(No subject)
(No subject)
देवा... ही एकदम बेफी स्टाईलच
देवा...
ही एकदम बेफी स्टाईलच झाली.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
अरे देवा !!! हसत सुटलेय
अरे देवा !!!
हसत सुटलेय ज्जाम !
सर्वांचा आभारी आहे
सर्वांचा आभारी आहे
मस्त
मस्त
(No subject)
काहीही..... बेफी आता
काहीही.....:)
बेफी आता पावशतशब्दकथा आणि त्यानंतर अर्धापावशतशब्दकथा पण येऊ द्या
धन्यवाद
धन्यवाद
"घे, आले" ............ तू तर
"घे, आले" ............ तू तर एक ढेकर आहेस ना?........ ढेकर "आले" का बोलेल? ... लिंगभेद???
(No subject)
ढेकर स्त्रीलिंगी असावी ...
ढेकर स्त्रीलिंगी असावी ... ढेकर आली ...
मुंबईकडे ढेकर आला पण म्हणतात ...पण शुद्ध काय ते सांगता येत नाही ... लोक असे पण म्हणतात ... चहा पिली .. light आला वगैरे ...
शरण या प्रकाराला !
शरण या प्रकाराला !:हाहा:
मला आधी वाटलं डाऊन स्ट्रोक
मला आधी वाटलं डाऊन स्ट्रोक विषयी आहे की काय? शेवटी अप स्ट्रोकच निघाला. अप स्ट्रोकला इतकं कशाला लाजायचं? येऊद्याकी बिनधास्त...
बेफिकीर यांनी एक टिंब जरी
बेफिकीर यांनी एक टिंब जरी काढला ना तरी १०० प्रतिसाद येतील
preetiiii | 20 December, 2014
preetiiii | 20 December, 2014 - 17:00 नवीन
बेफिकीर यांनी एक टिंब जरी काढला ना तरी १०० प्रतिसाद येतील
तुम्ही तर बेफिकीर यांना ऋन्मेऽऽष मायबोलीकर, शाहरुख खान आणि सई ताह्मणकर यांच्या पंक्तीला नेऊन बसवलंत.
अरे, कुठे नेऊन ठेवलात बेफिकीर माझा....
बेफिजी बोका परत आणा ही
बेफिजी बोका परत आणा ही विनंती...
<<<<<शरण या प्रकाराला
<<<<<शरण या प्रकाराला !हाहा>>>>+१११
Pages