आठवण - अर्धशतशब्दकथा

Submitted by बेफ़िकीर on 31 August, 2013 - 02:18

"ये ना"

"नको"

"का?"

"बघतात"

"बघूदेत"

"हसतात"

"हसूदेत"

"लवकर ये"

"कशाला?"

"कससंच होतंय"

"पण एकदाच हं?"

"हो"

"घे, आले"

"गर्र्घर्र्र्र्र्र्र्स्स्स्स्स्स्स"

"झालं?

"हो, आता बरं वाटतंय"

"आता एकदम रात्रीच्या जेवणानंतर"

"चालतंय"

"तोवर आठवण नाही येणार माझी?"

"तोवर कशी आठवण येईल?"

"का?"

"तुझी आठवण जेवणानंतरच येणार... तू तर एक ढेकर आहेस ना?"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतापर्यंत वाचलेली सर्वांत लहान कथा आहे . Lol ढेकर वरुन "क्वीन" चा डकार चा कारवाला सीन आठवला. Happy

बेफिकीर यांनी एक टिंब जरी काढला ना तरी १०० प्रतिसाद येतील>>>> टिंब माहीत नाही पण त्याजागी Happy असेल तर १००० पण येतील. Happy

Pages