सिड

Submitted by टोचा on 14 December, 2014 - 12:19

..

Group content visibility: 
Private - accessible only to group members

सगळे फोटो मस्त...

थोडी अधिक माहिती दिली असतीत तर अजुन उत्तम झाले असते.

असो,

सध्या तरी फोटोवरच तहान भागवून घेतो.

पहिल्या भागातील फोटो छान होते, हे ही चांगले पण फोटोग्राफी म्हणून त्यांच्या तुलनेत कमी आवडले.
बाकी माहिती लिहा, अनुभव लिहा, भारतीय रेल्वेशी तुलनात्मक लेख लिहिला तरी चालेल,.. तुमच्या लिहिण्यानंतर चार प्रतिसादही येतील.. एकंदरीत वाचायला आवडेल.. Happy