पहिल्या भागातील फोटो छान होते, हे ही चांगले पण फोटोग्राफी म्हणून त्यांच्या तुलनेत कमी आवडले.
बाकी माहिती लिहा, अनुभव लिहा, भारतीय रेल्वेशी तुलनात्मक लेख लिहिला तरी चालेल,.. तुमच्या लिहिण्यानंतर चार प्रतिसादही येतील.. एकंदरीत वाचायला आवडेल..
Submitted by ऋन्मेऽऽष on 14 December, 2014 - 13:09
सगळे फोटो मस्त... थोडी अधिक
सगळे फोटो मस्त...
थोडी अधिक माहिती दिली असतीत तर अजुन उत्तम झाले असते.
असो,
सध्या तरी फोटोवरच तहान भागवून घेतो.
पहिल्या भागातील फोटो छान
पहिल्या भागातील फोटो छान होते, हे ही चांगले पण फोटोग्राफी म्हणून त्यांच्या तुलनेत कमी आवडले.
बाकी माहिती लिहा, अनुभव लिहा, भारतीय रेल्वेशी तुलनात्मक लेख लिहिला तरी चालेल,.. तुमच्या लिहिण्यानंतर चार प्रतिसादही येतील.. एकंदरीत वाचायला आवडेल..
दुसरा भाग ही छान आहे .
दुसरा भाग ही छान आहे .
मस्त. आणखी माहिती आवडेल, येथे
मस्त. आणखी माहिती आवडेल, येथे व पहिल्या भागातही.
SCG चे येउ द्या