कुटप्रश्न क्र. १

Submitted by शाबुत on 4 December, 2014 - 08:02

समजा,
>> एका रांगेत काही खुटे आहेत
>>त्यांना काही बैल बांधायचे आहेत
>> तेव्हा, एका खुट्याला जर एक बैल बांधत गेलो तर एक बैल उरतो
>> आणि, एका खुट्याला जर दोन बैल बांधत गेलो तर एक खुटा उरतो.
>> आता सांगा.. त्या रांगेत खुटे किती... तसेच त्यांना बांधायचे बैल किती?
....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती, त्यांनी "कूट" म्हंटलच नव्हतं. "कुट" असे लिहीले होते. कूट म्हणजे थोडक्यात कठीण, या प्रश्नात कठीण काहीच नसल्याने कुट म्हंटले, बहुधा मराठीतले क्यूट म्हणायचे असेल त्यांना.

किंवा आ़जकाल शुद्धलेखनाचे नियम पाळणे म्हणजे यडपटपणा समजत असतील.

Pages