एका रांगेत काही खुटे आहेत

कुटप्रश्न क्र. १

Submitted by शाबुत on 4 December, 2014 - 08:02

समजा,
>> एका रांगेत काही खुटे आहेत
>>त्यांना काही बैल बांधायचे आहेत
>> तेव्हा, एका खुट्याला जर एक बैल बांधत गेलो तर एक बैल उरतो
>> आणि, एका खुट्याला जर दोन बैल बांधत गेलो तर एक खुटा उरतो.
>> आता सांगा.. त्या रांगेत खुटे किती... तसेच त्यांना बांधायचे बैल किती?
....

Subscribe to RSS - एका रांगेत काही खुटे आहेत