Submitted by दिनेश. on 3 November, 2014 - 06:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत:
रुचिरा, भाग दोन
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा! अप्रतीम!
व्वा! अप्रतीम!
केवळ अप्रतिम..
केवळ अप्रतिम..
फोटो एक्दम तोंपासु..
फोटो एक्दम तोंपासु..
छान दिसतोय बभा घरच्या
छान दिसतोय बभा
घरच्या बटाटेखाऊला आवडेल - करुन बघणार
लय भारी दिनेश दा !! >>मी
लय भारी दिनेश दा !!
>>मी केलेले बदल नागपुरकरांना रुचतील का ते माहित नाही<<
तुम्ही काही ही केले तरी ते अप्रतिम च होणार हो दिनेश दा !!
त्या मुळे तुम्ही केलेले बदल नागपुरकरांना रुचतील्/आवडतील्/धावतील अशी खात्री एक नागपुर्कर म्हणुन मी देतो !!
कसली तोपांसु आहे.नक्की
कसली तोपांसु आहे.नक्की एखाद्या वीकएडंला करनार आनि मोठ्या जाऊबाईना ( नागपुरच्या आहेत ) खाऊ घालणार.
आभार ...~ नागपुरकरांची दाद
आभार ...~
नागपुरकरांची दाद मिळून राहिली कि.. छान वाटलं.
दिनेशदा, मस्तच. नक्की ट्राय
दिनेशदा, मस्तच. नक्की ट्राय करेन.
यम्मी प्रकार दिसतोय हा...
यम्मी प्रकार दिसतोय हा... फोटो खूप तोंपासू आलाय.............:स्मित:
ऐसा मस्त मस्त डिश बनाके और
ऐसा मस्त मस्त डिश बनाके और फिर उसका फोटु डालके जलानेका नही रे बाबा.
जेवायच्या वेळेला पाककृती वाचली भुक चांगलीच खवळली आहे, बटातेभात नाही पण डब्यात बटाट्याची भाजी आहे त्यावर आज समाधान
हा पदार्थ लवकरच करून खाण्यात येईल, कारण आम्ही हाडाचे बटाटेखाऊ
मस्त .. इथे अजून एक रेसिपी
मस्त .. इथे अजून एक रेसिपी आहे http://www.maayboli.com/node/28342 नलिनीची
वॉव, एकदम मस्त दिसतेय डिश!
वॉव, एकदम मस्त दिसतेय डिश!
मी दोन महिन्यात न बघितलेले पदार्थ एकेक बघतेय. त्यामुळे तुमचे धागे वर येतायत
Pages