बटाटे भात

Submitted by दिनेश. on 3 November, 2014 - 06:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
रुचिरा, भाग दोन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लय भारी दिनेश दा !!
>>मी केलेले बदल नागपुरकरांना रुचतील का ते माहित नाही<<
तुम्ही काही ही केले तरी ते अप्रतिम च होणार हो दिनेश दा !! Happy
त्या मुळे तुम्ही केलेले बदल नागपुरकरांना रुचतील्/आवडतील्/धावतील अशी खात्री एक नागपुर्कर म्हणुन मी देतो !!

कसली तोपांसु आहे.नक्की एखाद्या वीकएडंला करनार आनि मोठ्या जाऊबाईना ( नागपुरच्या आहेत ) खाऊ घालणार. Happy

ऐसा मस्त मस्त डिश बनाके और फिर उसका फोटु डालके जलानेका नही रे बाबा.

जेवायच्या वेळेला पाककृती वाचली भुक चांगलीच खवळली आहे, बटातेभात नाही पण डब्यात बटाट्याची भाजी आहे त्यावर आज समाधान Proud

हा पदार्थ लवकरच करून खाण्यात येईल, कारण आम्ही हाडाचे बटाटेखाऊ Happy

वॉव, एकदम मस्त दिसतेय डिश! Happy

मी दोन महिन्यात न बघितलेले पदार्थ एकेक बघतेय. त्यामुळे तुमचे धागे वर येतायत Lol

Pages