Submitted by दिनेश. on 3 November, 2014 - 06:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत:
रुचिरा, भाग दोन
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी अनारदाणे म्हणतोय खरा पण
मी अनारदाणे म्हणतोय खरा पण ती वेगळीच फळे आहेत. मला नाव माहीत नाही
एकदम खावेश दिसते आहे डिश
एकदम खावेश दिसते आहे डिश दिनेशदा. मलाही ना पदार्थ मी तिकडचा असून माहिती नव्हता
सही, पाककृती. भात त्या
सही, पाककृती.
भात त्या मसाल्यातच परतल्यास, आणखी छान लागेल.
आभार बी, अवश्य करून बघ आता.
आभार
बी, अवश्य करून बघ आता. अगदी राजेशाही चव लागते.
विजय, मसाला भारी तिखट ( माझ्या स्टँडर्ड प्रमाणे ) झाला होता. निदान भात तरी माईल्ड चवीचा असावा असे वाटले. शिवाय भातातल्या बाकीच्या मसाल्याचा आणि केशराचा वास लपला असता म्हणून.
फोटो अगदी तोंपासू! करून
फोटो अगदी तोंपासू!
करून पाहीन.
फोटो कातील आहे. आता बघूनच भूक
फोटो कातील आहे. आता बघूनच भूक लागली..
फोटो मस्त. करून बघणार.
फोटो मस्त. करून बघणार.
मस्त फोटो !
मस्त फोटो !
फोटो अगदीच तोंपासु आहे
फोटो अगदीच तोंपासु आहे
पाककृती तोपासु आहे. बटाटे
पाककृती तोपासु आहे. बटाटे भात जरी नाही जमला तरी मसाला बटाट्यात भरुन झकास भाजी करता येईल.
मस्तच लागत असेल हा भात.फोटो
मस्तच लागत असेल हा भात.फोटो नेहमीप्रमाणे मस्तच. मी अश्याप्रकारचा बटाट्याचे तुकडे घातलेला हिरव्या वाटणाचा मसालेभात खाल्लाय त्यामुळे हाही छानच असेल.हा उलट तेलकट कमी आणि छान लागेल.
हं .. आम्हाला तिखट जरा जास्तच
हं .. आम्हाला तिखट जरा जास्तच लागत सो बनविताना तिखटाच मुक्तहस्ताने वापर करण्यात येईल ..
बाकी दिनेशदा फोटो लय मस्त आलाय .. पण आज एकादशी
दिनेश :रागः कुठं फेडाल हे
दिनेश :रागः कुठं फेडाल हे पाप?
सारखं आपलं चांगलं चुंगलं करायचं आणि आम्हाला जळवायला फोटो टाकायचे इथं
दिनेश पुढच्या जन्मी तुम्ही शेफ व्हा आणि मी खादाड खाऊ. रोज तुम्ही एक डिश बनवा आणि मला खाऊ घाला. जन्म सार्थकी लागेल
छान दिसतेय! दक्षे, वजन न वाढू
छान दिसतेय!
दक्षे, वजन न वाढू देण्याचंही वरदान घेऊन यावं लागेल मग!
फोटो एकदम मस्त आलाय, दिनेश.
फोटो एकदम मस्त आलाय, दिनेश.
अभार .. दक्षे... इथे फोटो
अभार ..
दक्षे... इथे फोटो टाकणे हा माझा पापक्षालनाचा प्रामाणिक प्रयत्न असतो बरं का
मस्तच , भुक लागली..
मस्तच , भुक लागली..
स्लर्प ऽ ..... काय एकेक भारी
स्लर्प ऽ .....
काय एकेक भारी भारी पदार्थ करताहात तुम्ही ! केवळ तोंपासु ......
फोटो अतिशय सुंदर आहे.
फोटो अतिशय सुंदर आहे. पदार्थ करुन पाहण्याचा मोह होतोय.
सर्ल्प! एकटं एकटं खाताना
सर्ल्प!
एकटं एकटं खाताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला?
आहाहा फोटो पाहून तोपासु.
आहाहा फोटो पाहून तोपासु.
रीया.. खुप वाटतं ना ! पण काय
रीया.. खुप वाटतं ना ! पण काय करु ?
पण एकदा करून बघाच सगळ्यांनी, घटक जास्त असले तरी घरातलेच आहेत. मस्त चव येते.
जबरदसत
जबरदसत
रीया.. खुप वाटतं ना ! पण काय
रीया.. खुप वाटतं ना ! पण काय करु ?
>>
इकडे आलात की बालगंधर्व बिंधर्व मधे न भेटता कोणाच्या तरी घरी भेटा आणि आम्हाला एकतरी भारी डिश बनवून खायला घाला
काय म्हणता?
दा.. फोटो बघुन जोरात भुक
दा.. फोटो बघुन जोरात भुक लागली,,,,:)
हो, पुढच्या वर्षी जुलै मधे..
हो, पुढच्या वर्षी जुलै मधे.. मध्यवर्ती भागातले घर कुणाचे ते ठरवून घ्या... नाहीतर सगळे सिंहगड म्हणतील.. अगदी त्या गडावर पण मायबोलीकरांनी माझ्या हातचे जेवण चाखले आहे.. अर्थात ऐतिहासिक काळातल्या गोष्टी या !
दिनेश माझ्या घरी या
दिनेश माझ्या घरी या प्लिज.
आणि मला एकटिलाच खाऊ घाला.
अर्थात मी इतर कुणाला घरात घेणारच नाहिये
बरं दक्षे... ! ( मग सगळे जाऊ
बरं दक्षे... ! ( मग सगळे जाऊ सिंहगडावर ! )
दिनेशदा मी तयार आहे सिंहगडावर
दिनेशदा मी तयार आहे सिंहगडावर यायला. मस्त फोटो. लवकरच करणार.
नागपूरात राहून कधी हा प्रकार
नागपूरात राहून कधी हा प्रकार खाल्ला नाही. सगळ साहित्य आहेच करुन पाहण्यात येईल. फोटो एकदम कातिल!
Pages