Submitted by Sakshi M on 2 December, 2014 - 00:27
नमस्कार मायबोलिकर,
मायबोलिवर लोकरिपासुन नव नविन वस्तु बनवलेल्या पाहुन माझ्याहि मनात आले कि आपणहि काहितरि करण्याचा प्रयत्न करावा..
घरात तसेहि खुप दिवसांपासुन लोकर पडुनच होते, मग ठरवले काहि तरी बनवण्याचा प्रयत्न करावाच... तेव्हा हे लोकरिपासुन बनवलेले मोबाईल कव्हर (जे मि माझ्या मनानि केले आहे).. आणि फुल (जे मला माझ्या आईने शिकविलेले आहे).. काहि चुकले असेल तर संभाळुन घ्यावे..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चुकायचंय काय त्यात! मस्त
चुकायचंय काय त्यात! मस्त झालेत दोन्ही!
असेच अजून फुलं बनवून पंगतीच्या ताटाभोवती ठेवता येतील, सोपी अन सुटसुटीत रांगोळी!
मस्त झालंय, पहिलाच प्रयत्न
मस्त झालंय, पहिलाच प्रयत्न आहे असं वाटत नाही.
छानच - विशेषतः मोबाईल कव्हर !
छानच - विशेषतः मोबाईल कव्हर !
मस्तच
मस्तच
Chhaanach jamaley ki.
Chhaanach jamaley ki.
मस्त झालेत दोन्ही!
मस्त झालेत दोन्ही!
सर्वांचे मनापासुन
सर्वांचे मनापासुन धन्यवाद...
असेच अजून फुलं बनवून पंगतीच्या ताटाभोवती ठेवता येतील, सोपी अन सुटसुटीत रांगोळी!>> खुप छान आयडिया आहे..
मस्तच झालय दोन्ही
मस्तच झालय दोन्ही
साक्षी, दोन्ही मस्तच आहेत.
साक्षी, दोन्ही मस्तच आहेत.
धन्यवाद मनीमोहोर... धन्यवाद
धन्यवाद मनीमोहोर...
धन्यवाद आरती
सुर्रेख! मला कलर कॉम्बिनेशन
सुर्रेख! मला कलर कॉम्बिनेशन अफाट आवडले. अतीशय मोहक, आणी पहिलाच प्रयत्न यशस्वी.:स्मित:
धन्यवाद रश्मी.....
धन्यवाद रश्मी.....
अरे वा मस्त ग साक्षी
अरे वा मस्त ग साक्षी
मस्तं झालय. माझा अनुभव -
मस्तं झालय. माझा अनुभव - पांढरे मोबाईल कवर वापरल्यावर लवकरच वेगळ्या रंगाचे होते
पहिलाच प्रयत्न असुनही छान
पहिलाच प्रयत्न असुनही छान सुबक काम झालेय!
कॉम्बीनेशन मलाही फार आवडले.
कॉम्बीनेशन मलाही फार आवडले. बेज कलर पण जांभळ्यासोबत खूप छान दिसतो. मस्त जमलंय!
अशीच छोटी फुले करून अॅक्सेसरीज करता येतील, जसे वुलन इयर रिंग्ज, नेक लेस, हेअर किंवा वेस्ट बेल्ट ला, छोट्या मुलांच्या ड्रेस वर, कुर्ती/टिशर्ट वर, पर्सेस किंवा मोबाईल कव्हर वर शो म्हणून चिकटवण्यासाठी, सोफा कुशन्सच्या कॉर्नरला छोटी छोटी फुले!
बघा किती आयडीयाज... पुढील प्रयत्नांसाठी!!! इथे जरूर पोस्ट करा. शुभेच्छा!
सुंदर झाल आहे ग. अजुन यु
सुंदर झाल आहे ग. अजुन यु ट्युबवर, नेटवर बघ भरपूर वेगवेगळ्या डिझाइन्सही मिळतील.
वा! पहिला प्रयत्न खूप छान.
वा! पहिला प्रयत्न खूप छान. इथे ही कला सादर केल्याबद्दल धन्यवाद.
खुपच छान
खुपच छान
पांढरे मोबाईल कवर वापरल्यावर
पांढरे मोबाईल कवर वापरल्यावर लवकरच वेगळ्या रंगाचे होते +१
विशेषतः लोकरी..
dreamgirl, जागुताई, बी, शानु,
dreamgirl, जागुताई, बी, शानु, धन्यवाद....
अशीच छोटी फुले करून अॅक्सेसरीज करता येतील>> dreamgirl खुप छान आयडीयाज आहेत...
पांढरे मोबाईल कवर वापरल्यावर लवकरच वेगळ्या रंगाचे होते +१>> +१